एकूण 574 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
सांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गत हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार असा दर होता. सध्या नवीन हळद बाजारपेठेत आली आहे. ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे. मात्र,...
फेब्रुवारी 15, 2019
नांदेड : पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा जवानांपैकी 6 जवान हे नांदेडजवळच्या मुदखेड इथल्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले होते. अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी दिली आहे. जीवाला चटका लावणारी बाब ही आहे. की अवघ्या 10...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन, टॅबलेट्‌स तसेच,...
फेब्रुवारी 11, 2019
तिरूपूर (तमिळनाडू) : भारतामध्ये लष्कर कधीच उठाव करणार नाही, व्ही. के. सिंग यांच्याकडे लष्कराचे नेतृत्व असताना 2011-12मध्ये या संदर्भात जाणीवपूर्वक खोट्या बातम्या प्रसृत करण्यात आल्या होत्या, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. "काही दिवसांपूर्वी तत्कालीन "यूपीए' सरकारमधील एक...
फेब्रुवारी 10, 2019
कामानिमित्त किंवा ठरवून आपण एखाद्या ठिकाणी जातो. धकाधकीच्या जगण्यात विश्रांती म्हणूनही निसर्गरम्य ठिकाण गाठतो. प्रेरणादायी ऊर्जेची ओढ या भटकंतीमागं असते. चेन्नईतल्या तिरुवन्नमलई इथं अशी ऊर्जा गवसते. इथली अनुभूती मनाला अंतर्बाह्य सकारात्मकता देणारी ठरते. शास्त्रीय नृत्यसादरीकरणाच्या निमित्तानं काही...
फेब्रुवारी 06, 2019
चेन्नईः देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा अहवाल नुकताच लीक झाला असून, त्याचा प्रत्येय तमिळनाडू विधानसभेत आला आहे. सफाई कामगाराच्या 14 जागांसाठी 4607 अर्ज आले आहेत. यामध्ये उच्च शिक्षीत युवकांचा समावेश आहे. तामिळनाडू विधानसभेने 26 सप्टेंबर रोजी सफाई कामगाराच्या 14...
फेब्रुवारी 05, 2019
केंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन  त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.  यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) गेल्यावर्षी राज्यातील एक लाख 77 हजार 353 विद्यार्थ्यांनी दिली. यातील केवळ 1169 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा मराठी माध्यमातून दिली. याउलट गुजरातमध्ये एक लाख 25 हजार पैकी तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांनी गुजराती...
जानेवारी 31, 2019
रत्नागिरी - माणसांना आवडणाऱ्या सुरमई, बांगडा माशावर झुंडीने ॲटॅक करून तो फस्त करणाऱ्या ‘ट्रिगर फिश’मुळे (काळा मासा) मच्छीमारांवर संक्रात आली आहे. समुद्रातील बदलल्या प्रवाहामुळे (करंट वेव) खोल समुद्रातील हे मासे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला आहे. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात. मात्र, अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारले जाते. मात्र, अण्णा द्रमुक पक्षाकडून (एआयएडीएमके) इच्छुक उमेदवारांना 25 हजार रुपये द्या आणि लोकसभेचे तिकीट मिळवा, अशी 'ऑफर'च दिली जात आहे. पंजाब काँग्रेसने यापूर्वी उच्छुक उमेदवारांना ...
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
जानेवारी 03, 2019
नाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर - येथील गारमेंट उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन कर्नाटकातील बंगळूर या मेट्रो शहरात होत आहे. तेथे या प्रदर्शनास देश-विदेशांतील खरेदीदार, मोठ्या कंपन्या, उद्योजक भेटी देणार आहेत. या प्रदर्शनासाठी लाखोंचा खर्च येत असून, आर्थिक बाजू सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपयांचा...
डिसेंबर 23, 2018
मुंबई : राज्यातील गुन्हेगारी घटल्याचे सांगून दोषसिद्धीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करणारे फडणवीस सरकार केंद्र सरकारच्या अहवालामुळे तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारने देशभरातील टॉपटेन पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला आहे, तर राजस्थानातील...
डिसेंबर 22, 2018
चेन्नई : 'रामायणा'तील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रस्ताव तमिळनाडू सरकार तयार करत आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे 'राम सर्किट'चा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि तमिळनाडूमधील धार्मिक पर्यटनाला चालना...
डिसेंबर 17, 2018
चेन्नई : "पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज येथे केले.  द्रमुकच्या मुख्यालयात बसविण्यात आलेल्या एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया...
डिसेंबर 16, 2018
नागपूर - नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार भारतात झाला आहे. जगात वर्षभरात तब्बल ४० लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर चर्चाही केली आहे. तमिळनाडू, गुजरात, राजस्थानमध्ये झिकाचे रुग्ण...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
डिसेंबर 05, 2018
मुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कसोटी लागण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालातील एका निरीक्षणात आयोगाच्या सदस्यानेच साशंकता दर्शवली आहे...
नोव्हेंबर 30, 2018
मराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के आरक्षणाबाबत विधिमंडळाने एकमताने विधेयक मंजूर केले आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर याची अंमलबाजवणी होईल....