एकूण 50 परिणाम
मे 18, 2019
पुणे - ‘आपल्यापासून जेमतेम ८० किलोमीटवरील मयूरेश्‍वर अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का,’ या एका प्रश्‍नाचे ‘हो’ असे उत्तर देणारे २२६ पैकी फक्त ५६ जण होते. १७० लोकांना याची माहिती नाही. कारण, या अभयारण्यातील प्राणी आतापर्यंत कोणत्याच माहितीपटाच्या कॅमेऱ्यात आले नाहीत. सर्वांत दुर्मीळ असलेल्या...
एप्रिल 20, 2019
टाकवे बुद्रुक (पुणे) : साई नाणोलीच्या डोंगरावर पवनचक्की परीसरात, शुक्रवारी (ता. 9) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या आढळला. सह्याद्रीच्या या पठारावर बिबट्या अनेक वेळा आढळून आला आहे. बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सह्याद्रीच्या पठारावर डोंगरवाडी,सटवाईवाडी,पालेपठार,करंजगाव पठार,...
एप्रिल 03, 2019
ओतूर ता.जुन्नर : खामुंडी ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी बी.सी.येळे यांनी दिली. नगर कल्याण महामार्गावर आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास खांमुडी गावच्या हद्दीत रस्त्यावर अपघातग्रस्त तरस...
मार्च 26, 2019
वडगाव मावळ - येथील श्री वरदायिनी माता परिसरातील डोंगराला गेल्या तीन दिवसांपासून वणवा लागला असून, वारंवार वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होत असल्याने वनखात्याने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.  सह्याद्रीच्या रांगेत येणारे मावळ...
मार्च 15, 2019
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट...
मार्च 14, 2019
आजरा - पेरणोली (ता. आजरा) येथून दोन किलोमीटरवर असलेल्या वझरे पठारानजीक बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. वझरे रस्त्यावर मातीत त्याच्या पायाचे ठसे आढळले. खाद्याच्या शोधात तो पेरणोली वझरे रस्त्यावरील बांबर शेत परिसरात आला असावा, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने पायाच्या ठशांवरून ते ‘तरस...
फेब्रुवारी 13, 2019
हुमगाव - वडाचे म्हसवे हद्दीतील जंगलात काल गावठी बाँबचा स्फोट होऊन एक मजूर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, तेथे बाँब कोणी, कशासाठी पूरला, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. वन विभागाचे वनरक्षक गस्त घालत असते तर या जंगलात बाँब पुरण्याचे कोणाचेच धाडस झाले नसते, हेही सत्य आहे. त्यामुळे याला...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
जानेवारी 21, 2019
देहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी (ता. १९) देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौकात केले. विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्यांचा...
डिसेंबर 26, 2018
पुणे - खायला गवत नाही, की प्यायला पाणी ! अशी अवस्था पुणे जिल्ह्यातील चिंकारा हरणांची झाली आहे. टणाटण उड्या मारत फिरणारी ही हरणे अशक्त झाली आहेत. त्यांच्या हालचाली मंदावल्यात. यंदाच्या या दुष्काळात वन्यजीवांना जगविण्याचे मोठे संकट वन खात्यावर कोसळले आहे. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 14, 2018
अकोला - शेतकऱ्यांनो, माकडापासून सावधान ! माकडाच्या हल्ल्यात तुम्ही जखमी किंवा जिवाची हानी झाली, तरी नुकसानभरपाई मिळणार नाही. कारण वनविभागाच्या नियमानुसार, हिंसक पशूंनी हल्ला केला, तरच आर्थिक नुकसानभरपाई मिळू शकते आणि वनविभागाच्या लेखी माकड हे हिंसक पशू नाही. जिल्ह्यातील शेत शिवारात हरीण, काळवीट...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - पेंग्विनच्या आगमनानंतर भायखळा येथील जिजामाता प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. येत्या फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल होणार आहेत. मद्रास तलाव कासव, अस्वल, लांडगे, तरस, बिबट्या, मांजर, सरपटणारे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी फेब्रुवारीत जिजामाता उद्यानाची शोभा...
डिसेंबर 13, 2018
बेटा : (जबरदस्त एण्ट्री घेत) टाडाऽऽऽ...टाडा टाडा टाडाऽऽऽ...!!! मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल!! जियो मेरे लाल!!.. तुझ्यासाठी काय करू? तुला कुठे कुठे ठेवू? बेटा : (खुशीत) क्‍यों दिखाया की नहीं जलवा!! मम्मामॅडम : (दोन्ही गालांवर हात ठेवत) खर्रर्रच! मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू?...
नोव्हेंबर 27, 2018
कळस - इंदापूर तालुक्यातील वन्यप्राण्यांसाठी व नव्याने लागवड केलेल्या झाडांना वनविभाग व शरयू फांऊडेशनतर्फे पाणी देण्याच्या उपक्रमाची  सुरवात कळस वनक्षेत्रातून आज अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आली. वनविभागाच्या पुढाकारातून व शरयू फांउडेशनच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे...
नोव्हेंबर 19, 2018
बेळगाव - वनखात्याने अखेर बिबट्याचा शोध थांबविला असून मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेली मोहिम अखेर गुंडाळण्यात आली आहे. कुद्रेमानीत रानमांजर आणि हिंडाल्कोत दिसलेला तरस असल्याचे जाहीर करीत मोहिम थांबविली आहे. आठवडाभर बिबट्याचे दर्शन नसल्याने बिबटा जंगलात गेला असल्याचा अंदाज वर्तविला जात...
नोव्हेंबर 17, 2018
खामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात  बिबट्यांना जीव गमाववा लागला. वन विभागाबरोबरच सामान्य नागरिकांनी बिबट्यांच्या बचावासाठी पुढे...
ऑक्टोबर 26, 2018
डिअरम डिअर होम मिनिष्टरसाहेब, सलीम कुत्तेका बाअदब सलाम. आपली डायरेक वळख नाही, पण सलीम कुत्ता म्हटले तर आख्ख्या होल इंडियात कोण वळखत नाही? दोन-चार मुल्कांमध्ये आपला धंदापाणी चांगला चालला असून खंडणी, हापमर्डर, धमकी देणे अशी कामे इज्जतीत पार पाडत असतो. माफिया सरगना, डॉनचा राइट हॅंड, कुख्यात गुंड,...
ऑक्टोबर 15, 2018
वन्यप्राण्यांच्या हक्काच्या रानावनांत मनुष्यप्राण्याची घुसखोरी व अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कार्यरत संस्थांपैकीच एक आहे मुंबईची ‘वाइल्ड कॉन्झर्वेशन ट्रस्ट’. ऋतुजा ढमाले ही त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांपैकीच एक आहे. ऋतुजा म्हणाली...
ऑक्टोबर 13, 2018
वन्यप्राण्यांच्या हक्काच्या रानावनांत मनुष्यप्राण्याची घुसखोरी व अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कार्यरत संस्थांपैकीच एक आहे मुंबईची "वाइल्ड कॉन्झर्वेशन ट्रस्ट'. ऋतुजा ढमाले ही त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांपैकीच एक आहे.  ऋतुजा म्हणाली...