एकूण 9 परिणाम
March 26, 2021
कमलपूर (आसाम)- आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर लव्ह आणि जमिनीचा जिहाद रोखण्यासाठी भाजपकडूत तसा कायदा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथील प्रचारसभेत बोलताना दिले. आसामची संस्कृती भक्कम करण्यासाठी योग्य कायदे, धोरणे राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ते...
March 23, 2021
नवी दिल्ली- एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन भाजप नेते राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात गोंधळ घालत आहेत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. सरकार बरखास्तीची मागणी करत आहेत. जर हाच न्याय त्यांना लावायचा असेल तर गुजरातच्या सरकारवर कारवाई करणार का ? सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे...
February 14, 2021
दिसपूर- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीचे राज्य आसाममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. राहुल गांधींनी शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमध्ये रॅली घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे कौतुक केले तर भाजपवर...
November 24, 2020
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता देशात आणखी काही राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याची तयारी प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रीय पक्षांनी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपने मात्र थेट 2024 च्या निवडणुकीची तयारी केली आहे. यासाठी खास अशी रणनिती तयार करण्यात आली असून भाजपचे राष्ट्रीय...
November 23, 2020
गुवाहाटी (आसाम) : आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई (वय ८४) यांचे सोमवारी (ता.२३) निधन झाले. दुपारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती गौहती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे (जीएमसीएच) पर्यवेक्षक अभिजित शर्मा यांनी दिली होती. मल्टी-ऑर्गन...
November 23, 2020
गुवाहाटी - आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण गोगोई यांची प्रकृती अत्यंत नाजूक अशी आहे. गोगोई यांच्या प्रकृतीची माहिती...
November 22, 2020
कोलकाता : काहीवेळा अशा विचित्र घटना घडतात ज्यांची आपण कल्पना देखील करु शकत नाही. कोरोना काळात अनेक जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मात्र, बंगालमध्ये एका कोरोनाग्रस्त व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर ती व्यक्ती परत घरी आल्याची घटना घडली आहे. कुंटुंबातील सदस्यांना एका आठवड्यानंतर त्यांचा...
November 22, 2020
नवी दिल्ली : जगभरात लोक कोरोना व्हायरसच्या लशीची वाट पाहत आहेत. गेल्या एक वर्षापासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. युरोपातील अनेक राष्ट्रात सध्य दुसरी लाट आलेली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातदेखील दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र, येत्या दोन महिन्यात...
November 22, 2020
नवी दिल्ली : सध्या नव्या संसदेच्या बांधकामाची चर्चा आहे. 2022 पर्यंत ही नवी संसद उभी राहिल, असा अंदाज आहे. संसदेतील खासदारांची संख्या वाढल्यानंतर त्या सर्वांसाठी संसदेत जागा असेल, अशा नियोजनानेच नव्या संसदेचे बांधकाम सुरु आहे. सध्या लोकसभेत 543 खासदारांसाठी पुरेल इतकीच जागा आहे. 1971 च्या...