एकूण 20 परिणाम
मार्च 07, 2019
कणकवली - सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे सुहासिनी इर्लेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. गवळी यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या हस्ते गौरविले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे...
फेब्रुवारी 22, 2019
सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...
सप्टेंबर 27, 2018
रत्नागिरी - पर्यटकांना लुभावण्यासाठी सौंदर्यसंपन्न कोकणात जुन्या वास्तूंचा हातभार लागू शकतो. याकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. कोकण पर्यटन विकासासाठी मालदोलीतील हेरीटेज होमसह अनेक वास्तू सांभाळून त्या पर्यटकांसाठी खुल्या करणे सहज शक्‍य आहे, असे प्रतिपादन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले. कोकणातील अशा...
ऑगस्ट 06, 2018
तब्बल 5 कोटी 41 लाख 4875 गुंतवून चार वर्षात 51 लाख 60 हजार उत्पन्न मिळवणारा वाहतुक व्यवसाय चालवायला "धाडस' लागते. ते महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अर्थात एमटीडीसीने केले आहे. तेही कोकणात पर्यटन वाढीच्या नावाखाली. आता "त्या' गाड्यांचे अर्धे अधिक आयुष्य संपल्याने नफा सोडाच, मुद्‌दल मिळण्याची आशाही धुसर...
जून 14, 2018
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) जोर ओसरल्याने राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढला आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात जोरदार पावसाची...
जून 13, 2018
पुणे - राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात पावसासाठी आठवडाभर तरी वाट पहावी लागेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली. मॉन्सूनच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण नसल्याने हा खंड पडला आहे. दक्षिण कोकणात पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा...
मे 16, 2018
वैभववाडी - तळकोकणात सध्या लग्नसराईची धूम आहे. लग्न म्हणजेच दोन जीवांना एकत्र आणणारा पवित्र सोहळा; पण सिंधुदुर्गातील लग्नाच्या प्रथा परंपरांत काही वर्षांत खूप बदल झाले आहेत. काही अनिष्ट पायंडे या सोहळ्याशी जोडले आहेत. सिंधुदुर्गातील पारंपरिक विवाह सोहळा हा आजतागायत अन्य भागांतील लोकांसाठी औत्सुक्‍य...
एप्रिल 26, 2018
पश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी हा त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सर्वांना माहीत आहे. कोकणातील आरवली येथील प्रसिद्ध...
एप्रिल 16, 2018
सुरंगीचे मादक रूप पश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्गात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सगळ्यांनाच माहीत आहे. आरवलीतील प्रसिद्ध...
जानेवारी 01, 2018
खूप नको, दोन-तीन पिढ्या मागचे आठवा. शिक्षण देण्यासाठी शाळा नावाची काहीतरी चीज असते हे तळकोकणातल्या लोकांच्या गावीही नव्हते. पंचक्रोशीत एखादा सामाजिक कार्यकर्ता, एखादा सेवाभावी शिक्षक असायचा. आयुष्यभर पायपीट करून, आपली संपूर्ण कारकीर्द खर्ची घालून एक-एक मूल जमा करून शाळा सुरू करायचा. प्रत्येक...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक...
सप्टेंबर 20, 2017
पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंगळवारी तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपले; तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचा जोर होता. मराठवाड्यात औरंगाबाद...
ऑगस्ट 16, 2017
सावंतवाडी : आरटीओ विरोधात सावंतवाडीत रिक्षा चालकांचे अनोखे भजन आंदोलन केले. सावंतवाडीतच रिक्षा पासिंग व्हाव्यात या मागणीसाठी कॅम्पच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कॅम्पवर परिणाम झाल्याचे दिसून आले. लायसन्स काढण्यासाठी आलेले अनेक जण ताटकळत बसले होते. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जुलै 17, 2017
मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणकडे पाहिले जाते. पावसाची चार महिने येथे संततधार सुरू असते. तर दुसरीकडे पावसाआधीचे फेब्रुवारी, एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवते. असा विरोधाभास येथेच जाणवतो. अन्य प्रदेशांपेक्षाही अधिक पर्जन्यमान असलेल्या या...
जून 13, 2017
स्वतःचे शहरातले घर म्हणजे सदनिका असे समीकरण गेल्या काही वर्षांत घट्ट झाले आहे. सदनिका म्हणजे किमान पंधरा-वीस लाखांचा व्यवहार असतो. मध्यमवर्गीय यासाठी आयुष्यभराची पुंजी लावतात. पण यातच फसवणुकीची शक्‍यता सगळ्यात जास्त असते. हीच स्थिती लक्षात घेऊन राज्याने रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्‍ट आणला...
मे 16, 2017
आंबोली - मे महिन्याच्या मध्यावर आंबोलीत आज पावसाळ्याचा फील आला. दाट धुके, दमदार पावसानंतर पसरलेला गारवा यामुळे उन्हाळी पर्यटन एन्जॉय करायला आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाची मजा घेता आली. तळकोकणात गेल्या तीन-चार वर्षात वातावरणातील बदल अधिक प्रखरतेने जाणवू लागले आहेत. अगदी ब्रिटिशकाळापासून थंड...
मे 15, 2017
आंबोली: मे महिन्याच्या मध्यावर आंबोलीत आज पावसाळ्याचा फिल आला. दाट धुके, दमदार पावसानंतर पसरलेला गारवा यामुळे उन्हाळी पर्यटन एन्जॉय करायला आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाची मजा घेता आली. तळकोकणात गेल्या तीन-चार वर्षात वातावरणातील बदल अधिक प्रखरतेने जाणवू लागले आहेत. अगदी ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे...
मे 15, 2017
आंबोली: मे महिन्याच्या मध्यावर आंबोलीत आज पावसाळ्याचा फिल आला. दाट धुके, दमदार पावसानंतर पसरलेला गारवा यामुळे उन्हाळी पर्यटन एन्जॉय करायला आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाची मजा घेता आली. तळकोकणात गेल्या तीन-चार वर्षात वातावरणातील बदल अधिक प्रखरतेने जाणवू लागले आहेत. अगदी ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे...