एकूण 1152 परिणाम
February 26, 2021
चंद्रपूर : 2020 पासून वीजबिलांची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चंद्रपूर परिमंडळातील चार हजार 585 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन घोषित...
February 26, 2021
वडगाव मावळ - पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेला सराईत गुन्हेगार गजा मारणे याच्यावर तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुरुवारी दुपारी कोणताही गाजावाजा न करता अचानक वडगाव मावळ न्यायालयात तो स्वतःहून हजर झाला. वडगाव न्यायालयाने त्याला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला....
February 26, 2021
पारनेर (अहमदनगर) : माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची निवड झाली आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशानुसार व सरकारच्या वतीने गुरुवारी (ता.25) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार ही निवड राजपत्रातून...
February 26, 2021
नाशिक : जानेवारी महिन्यात तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली हैदराबाद-नाशिक-सुरत विमानसेवा पुन्हा २९ मार्चपासून सुरु होणार आहे. सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस सेवा सुरु राहील. स्पाइस जेटच्या वतीने सेवा चालविली जाणार आहे. याच दिवशी स्पाइस जेट तर्फे नाशिक-कोलकता विमानसेवा सुरू होणार आहे.  सहा दिवस सेवा...
February 26, 2021
महूद (सोलापूर) : थकीत वीजबिल वसुलीकरिता सांगोला तालुक्‍यात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "एक दिवस, एक उपविभाग' अंतर्गत धडक वसुली मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत तालुक्‍यातून एका दिवसात सुमारे एक कोटी 68 लाख रुपयांची थकीत वीजबिले वसूल करण्यात आली.  गेल्या अनेक वर्षांपासून थकीत वीज बिलाच्या...
February 26, 2021
पर्वती औद्योगिक वसाहतीत हस्तांतरण शुल्क न घेताच भूखंडांचे व्यवहार पुणे - थकबाकी आणि अन्य कारणांमुळे अडचणी असलेले सरकार विविध मार्गांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत असताना सरकारच्या उद्योग संचालनालय मात्र स्वत:च्या उत्पन्नावर पाणी सोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. औद्योगिक...
February 25, 2021
नवी मुंबई, ता. 24 : कोरोनामुळे अर्थचक्रावर परिणाम झाला असताना जेएनपीटी बंदरात तब्बल 27 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांशी 30 सामंजस्य करारावर जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सामंजस्य...
February 25, 2021
खेड-शिवापूर : एकीकडे टोल नाक्यावर फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली बंधनकारक करण्यात आली असताना दुसरीकडे खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र बनावट टोल पावतीचे रॅकेट उघडकीस आले आहे. राजगड पोलिसांनी याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे असून त्यांना अटक केली आहे. मात्र यानिमित्ताने आपण भरत असलेल्या...
February 25, 2021
जळगाव : ‘अमृत’ पाणीपुरवठा व भुयारी गटारांच्या योजनेमुळे खोदलेले रस्ते, शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वर्षभरात शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, प्रदूषणात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे.  आवश्य वाचा- एकनाथ खडसेंच्या याचिकेवर ८ मार्चला सुनावणी; संभाव्य कारवाईही टळली    ...
February 25, 2021
गडहिंग्लज : हद्दवाढीनंतर गडहिंग्लज नगरपालिकेला जोडलेल्या वाढीव हद्दीची विकास आराखडा (डी. पी.) तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी "जीआयएस' (भौगोलिक माहिती प्रणाली) चा वापर होणार असून ही योजना तयार करण्यासाठी पालिकेने तत्काळ ठराव सादर करावा, अशी सूचना कोल्हापूर नगररचनाच्या सहायक...
February 24, 2021
बोदवड : शहरातील एका महिला संस्थेला रेशन दुकानाचा ठेका दिला होता. यात बोगस कार्ड धारक दाखवून मोठा घोटाळा झाल्याची तक्रार झाली होती. तक्रारीवरून झालेल्या चौकशीत तब्बल ७५ लाख रुपये किंमतीचा रेशन घोटाळा झाला असल्याचा बाब समोर आली आहे. त्यानुसार संस्थेतील सात जणांवर पोलिस गुन्हा दाखल केला आहे.   आवश्य...
February 24, 2021
देशातील इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे. मोदी आणि गृहमंत्री...
February 24, 2021
मुंबई  : विकसकांना प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही सूट 31 डिसेंबरपर्यंत देण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला; मात्र हा प्रस्ताव अपुऱ्या कालावधीत आल्याने तो राखून ठेवण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव...
February 24, 2021
मुंबई  : राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी बुधवारी (ता.24) मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले. देशातील इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर...
February 24, 2021
कोल्हापूर : नैसर्गिक सुबत्तेमुळे जिल्ह्यात साखर उद्योग, औद्योगिक विकास वाढीस लागला. शिरोलीतील औद्योगिक वसाहत आणि जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये गरजेचे असणारे अभियंते निर्माण करण्याचे काम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय केले; परंतु तंत्रनिकेतन महाविद्यालयात...
February 24, 2021
पारनेर (अहमदनगर) : आम्ही पिढ्यान्‌ पिढ्या शेती करीत आहोत. शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. शेती गेली तर आम्ही पोट कसे भरणार? आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अख्खे गाव भूमिहीन होईल, अशी भूमिका घेत सुपे येथील फेज-थ्रीमधील औद्योगिक वसाहतीस शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला.  काय...
February 24, 2021
नाशिक : कोरोना संसर्गामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन होईल की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे. सरकारी पातळीवरून अद्याप स्पष्टता नाही. लॉकडाउन सरकारला व सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणारे नाही. मात्र, असे असतानाही लॉकडाउन होईल, या चर्चेमागे लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्याचे समोर येत आहे. या माध्यमातून लेबर रेट...
February 24, 2021
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव महापालिकेने आज राज्य सरकारकडे पाठविला. या प्रस्तावावर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा हद्दवाढीचा चेंडू आता राज्य शासनाकडे गेला आहे. राजकीय उदासीनता आणि...
February 24, 2021
पिंपरी - वारंवार आवाहन करूनसुद्धा थकीत वीजबिलाचा भरणा होत नसल्याने आर्थिक ओढग्रस्त झालेल्या महावितरणकडून नाइलाजाने सलग दहा महिने एकही वीजबिल न भरलेल्या शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये आतापर्यंत शहरातील नऊ हजार ८८५...
February 24, 2021
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारायचे असल्यास विविध व्यवसाय कौशल्ये शिकून घेण्याची गरज आहे. ज्यांना लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असे वाटते त्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर पारंपरिक आर्ट्स, कॉमर्स , सायन्स या शाखांऐवजी औद्योगिक...