एकूण 1431 परिणाम
मार्च 23, 2019
पुणे - तरुणाई देशाचे भविष्य असेल, तर तो लोकशाहीचा आधारही आहे. त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यासाठी आमचे कर्तव्य बजावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयातील तरुणांनी मतदानाची शपथ घेतली. ‘सकाळ’च्या आय विल व्होट या उपक्रमात शपथ घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची...
मार्च 22, 2019
चतारी (अकोला) : पातूर तालुक्यातील सस्ती येथे राजेंद्र सदाशिव यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता.२१) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. तसेच त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या सहदेव बंड यांच्या गोठ्याला आग पकडली यामध्ये त्यांचे शेतातील उपयोगी साहीत्य, जनावरांचा चारा आदी सर्व जळून खाक झाले...
मार्च 20, 2019
जिल्ह्यातील 7/12 उतारे झाले हॅंग  जळगाव :  जिल्ह्यातील सातबारा उतारा तयार करणारे संगणकीय सर्व्हर बंद पडल्याने  शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना 7/12 उतारे मिळत नाही. यामुळे सातबारा उताऱ्याशिवाय अनेक कामे प्रलंबित आहेत. आतापर्यंत सर्व्हर अतिशय स्लो होते. मात्र तेही आता बंद पडल्याने तलाठ्यांनी डीएससी...
मार्च 19, 2019
पैठण : लोकसभा निवडणूक आचार संहिता लागू असतांना येथील नगर पालिकेच्या सरकारी जागेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसाचा फलक लावल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी एका संशयित विरुध्द पैठण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 18) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 14, 2019
मुंबई - सरकारी जाहिरातींची रस्त्यांवरील पोस्टर, राज्य सरकारचे अधिकृत संकेतस्थळ; तसेच विविध महामंडळे आणि उपक्रमांच्या संकेतस्थळांवरील मंत्री, आमदार, नेत्यांची छायाचित्रे तत्काळ हटविण्यात यावीत, अशी तंबी निवडणूक आयोगाने सरकारला दिली.  मंत्रालयासमोरील नवीन प्रशासकीय भवन; तसेच अन्य ठिकाणी सरकारी...
मार्च 12, 2019
जुन्नर : पाटबंधारे विभागाचे कुकडी नदीपात्रातील जुन्नर पालिकेच्या बंधाऱ्यात पाणी न सोडल्याने गेले तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला यामुळे नागरिकांना लागोपाठ दुसऱ्यांदा तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले आहे. माणिकडोह धरणात जुन्नर शहरासाठी पिण्याचा पाणीसाठा राखीव असताना पाणी सोडण्यात पाटबंधारे...
मार्च 11, 2019
कऱ्हाड - ईव्हीएम, व्हिव्हिपॅट मशीनची माहिती व्हावी आणि ते हाताळता यावे यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी हिंम्मत खराडे यांच्या उपस्थितीत मशीनची चाचणी घेण्यात आली. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.  निवडणूक आयोग लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्यांदाच ईव्हीएम मशिनसोबत...
मार्च 10, 2019
सातारा: मॉर्निंग वॉक करताना अचानक डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निवृत्त नायब तहसीलदार अनिल साळुंखे (वय ५९,रा. देशमुख कॉलनी, सदर बझार सातारा) यांना लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साठेआठच्या सुमारास सदरबझार येथे घडली. यामध्ये नायब तहसीलदार गंभीर जखमी झाले असून,...
मार्च 09, 2019
संकेश्वर : येथील महामार्गावर हरगसपूर गेट शिदेवाडीनजीक तीन वाहनांमध्ये अपघात झाला. यामध्ये भाऊ-बहिण जागीच ठार झाले तर पती-पत्नी जखमी झाले. सदर अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास झाला.  यासंदर्भात घटनास्थळावरुन व संकेश्बर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की हरगसपुरगड येथून दुचाकी क्र. केए. 24. 9096 वरुन...
मार्च 09, 2019
कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे फौजदार परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे. कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्‍य नसते, असा संदेशच जणू...
मार्च 08, 2019
देऊर (धुळे): सातत्याने उद्‌भवणारा दुष्काळ, पाण्याची टंचाई, बियाणे-खतांच्या वाढत्या किमती अन्‌ एवढे करूनही शेतीमालाला मिळणारा मातीमोल दर यामुळे ग्रामीण भागातील युवकांचा शेतीतला ओढा संपला. शेती म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थिती आहे. यामुळे जो-तो रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहे. याला मात्र...
मार्च 07, 2019
  जळगाव ः लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करतात. निवडणूक कामात 100 टक्के बिनचूक काम म्हणजे अगदी कळत-नकळत झालेल्या लहानातल्या लहान चुकीलाही माफी नसते. म्हणून प्रत्येकाने विचारपूर्वक कामे करा. निवडणूक आयोगाच्या कामात चुकीला माफी नसते हे...
मार्च 04, 2019
हिंगोली ः औंढा नागनाथ येथील ज्‍योतिर्लिंग नागनाथ महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त महापूजा करताना संस्‍थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडूरंग माचेवाड. (दुसऱ्या छायाचित्रात) भाविकांची झालेली गर्दी. औंढा नागनाथ : हर हर महादेवच्‍या जयघोषामध्ये सोमवारी (ता. 4) महाशिवरात्री यात्रेनिमित्त...
मार्च 04, 2019
किल्लेधारुर : येथील वीरशैव समाजाच्या दफनभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतीक्रमण झाल्यामुळे प्रेत न्यायला रस्ताच नसल्याने सोमवारी (ता. 4) सकाळी तहसील कार्यालयात प्रेत ठेवून आंदोलन करण्यात आले. ताबडतोब अतिक्रमण काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. वीरशैव दफनभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतीक्रमण झाल्याची तक्रार...
मार्च 04, 2019
सोयगाव - महसूल प्रशासनाकडून आठवडा उलटूनही जमा झालेली दुष्काळाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम बॅंका देण्यास टाळाटाळ करत असल्याने तालुक्‍यात अद्याप एकाही शेतकऱ्याला दुष्काळाचा निधी मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. बॅंकांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे. तहसील प्रशासनाकडून...
मार्च 02, 2019
सातारा -  पोलिस अधीक्षक पंकज देशमुख जावून तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारला. शासनाने अवेळी घेतलेल्या या निर्णयाने जिल्हा पोलिस दलात कोणता आमूलाग्र बदल घडणार, हे येणारा काळच सांगलेच. परंतु, या निर्णयात अंतस्त हाताची भूमिका बजावल्याचे बोलणाऱ्या भाजप व सत्ताधारी नेते व पदाधिकाऱ्यांना याचा फायदा...
मार्च 01, 2019
भद्रावती (जि. चंद्रपूर) : भद्रावतीचे नायब तहसीलदार गौतम शंभरकर आणि तलाठी अंकुश मस्के या दोघांना एका ट्रॅक्‍टरचालकाकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता करण्यात आली. भद्रावती येथील ट्रॅक्‍टरमालक घोटेकर यांचे...