एकूण 21 परिणाम
जानेवारी 28, 2019
बंगळूरूः हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका, तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास लिहायचा की वाचायचा हे तुम्हीच ठरवा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. हेगडे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कोडागूमध्ये रविवारी (ता. 27) झालेल्या...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : दिल्लीपासून आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना आता यमुना नदीतून जाणे हे केवळ स्वप्न राहणार नसून एका "हायब्रीड एरो' नौकेद्वारे हा प्रवास प्रत्यक्षात शक्‍य होणार आहे. यातील सारे अडथळे दूर करून आगामी 26 जानेवारीला ही जलवाहतूक सुरू करण्याचा निर्धार आहे, असे केंद्रीय...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
जुलै 14, 2018
इतिहास म्हटला, की अलीकडे आपल्याकडे अनेकांचे बाहू फुरफुरू लागतात, छाती अभिमानाने फुलून येते वगैरे. परंतु याच इतिहासाच्या, संस्कृतीच्या खुणा जपण्याबाबत मात्र समाजात कमालीची अनास्था दिसते. समाजातच अनास्था असल्यावर सरकारे तरी कशाला हातपाय हलवितील? ही अवस्था देशाच्या विविध भागांतील अनेक ऐतिहासिक...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : जगातील सात आर्श्चयांपैकी एक असलेल्या ताजमहालबाबत आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मत नोंदविले. न्यायालयाने सांगितले, की ताजमहाल बंद करा, त्याला नष्ट करा किंवा त्याची योग्यप्रकारे देखभाल करा, असे सर्वोच्च न्यायालाने केंद्र सरकारला सांगितले. ताजमहालची योग्यरितीने...
मे 27, 2018
पुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला होता. हा ताबा लष्कराकडे असावा की मुलकी प्रशासनाकडे, या संदर्भात पत्रव्यवहार झाले. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या छायाप्रतींचे जतन पुण्यात होत...
मे 07, 2018
ख्यातनाम ब्रिटिश विनोदकार पी. जी. वूडहाउस यांची कन्या लिओनारा निवर्तली, तेव्हा हादरून गेलेल्या अवस्थेत ते म्हणाले होते, "मला वाटलं की ती अमर आहे...' मराठी मनामनांवर निर्विवाद अधिराज्य गाजविणारे विख्यात भावगीत आणि गजलगायक अरुण दाते यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलासक्‍त मनाची हीच...
मे 02, 2018
नवी दिल्ली : जगातील सात आश्‍चर्यांमध्ये गणना केली जाणाऱ्या आग्रा येथील ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने देश-विदेशांतील तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि डागडुजी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने...
एप्रिल 26, 2018
मिरज - उन्हाळ्याच्या सुटीत सहलीचे प्लॅनिंग करताय? तर मग मिरजेतून देशभरात थेट धावणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्या तुमच्यासाठी सज्ज आहेत. गेल्या काही वर्षांत मिरजमार्गे नवनव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याने देशाचा बहुतांश प्रवास एका टप्प्यात करणे  शक्‍य झाले आहे. दक्षिणेत पाँडेचेरीपासून उत्तरेत...
मार्च 26, 2018
औरंगाबाद -अजिंठा-वेरूळ लेणीसारख्या जागतिक वारसास्थळांचा जिल्हा, दख्खनचा ताज व 52 दरवाजांचे शहर असलेल्या औरंगाबादेतील एकही वास्तू स्मार्ट सिटीच्या लोगोसाठी लायक नाही, असे प्रशासनाला वाटत असावे. म्हणून तर औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या लोगोमध्ये स्थानिक वास्तूंना डावलून मुंबईचे "गेटवे ऑफ इंडिया' आणि...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - क्रिकेटमध्ये जसा सचिन, गाण्यात लता दीदी तसेच अपंग पुनर्वसनात काम करणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांसाठी स्टीफन हॉकिंग म्हणजे सळसळती प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व. नव्वदच्या दशकाची सुरुवात असेल; त्यांचं मुंबईत व्याख्यान होणार असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही मुंबई गाठली... त्यावेळी त्यांच्याशी...
फेब्रुवारी 22, 2018
आग्रा : ताजमहाल ही मुघल बादशाह व त्याची पत्नी मुमताज महल यांची कबर असल्याचे प्रतिज्ञापत्र पुरातत्त्व विभागाने आज आग्राच्या स्थानिक न्यायालयात सादर केले. त्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या ताजमहाल ही कबर की शिवमंदिर, या वादावर पडदा पडला आहे.  या संदर्भात राजेश...
जानेवारी 20, 2018
इझरेलचे प्रधानसेवक श्रीमान बेन्यमिन नेतन्याहू ऊर्फ बीबी ह्यांनी बॉलिवूडला भेट दिली. होय, आम्ही त्यांना जिव्हाळ्याने बीबी ह्या लाडनामानेच संबोधतो. बीबी ह्यांना बॉलिवूडचे भारी वेड! किंबहुना, एकदा तरी बॉलिवूडला जायला मिळेल, ह्या अनिवार इच्छेपोटीच त्यांनी इझरेलचे प्रधानसेवकपद हासिल केले होते, असे...
जानेवारी 03, 2018
व्यक्त होणे ही प्रत्येकाची गरज असते, म्हणून तर झाड मातीतून, फुले सुगंधातून, बळिराजा पेरणीतून, पाथरवट मूर्तीतून, गाय हंबरण्यातून, माय गोंजारण्यातून, कष्टकरी घामातून, सावकार दामातून, विद्यार्थी पाटीतून, तर शिक्षक पोटातून व्यक्त होत असतो. एखाद्या गायकाची रसिकांना समृद्ध करणारी सुरेल मैफल असो, वा...
डिसेंबर 08, 2017
सर्वोच्च न्यायालयाचा उत्तर प्रदेश सरकारला आदेश नवी दिल्ली: ताजमहालाच्या संरक्षणासाठी कमीत कमी 100 वर्षांचा आराखडा सादर करा, गडबडीत काम करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले. उत्तर प्रदेश सरकारने ताजमहालाच्या परिसरातील पर्यावरण संरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाला...
ऑक्टोबर 30, 2017
औरंगाबाद - दलित ऐक्‍याला माझा कधीच विरोध नाही. ऐक्‍याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे. त्यांनी सर्वांना एकत्र करून कार्यकर्त्यांपर्यंत सत्ता पोचविण्याचे काम करावे. या ऐक्‍याचे मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच बौद्ध धर्म स्वीकारून कांशीराम यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन केंद्रीय...
ऑक्टोबर 28, 2017
यमुनाकाठी गेली चार शतके दिमाखाने उभा असलेला ताजमहाल हे 'बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल' म्हणून कवीने गौरवलेले लेणे भारतीय संस्कृतीचे प्रतीकच नाही, असे सांगणारे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'ताजमहाल हे भारतातील एक अनमोल रत्न असून, ते आपल्या...
ऑक्टोबर 26, 2017
हैदराबाद : "ताजमहालमध्ये झाडू मारण्यापेक्षा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अगोदर त्यांच्या पक्षातील लोकांची डोकी साफ केली पाहिजेत," अशी टिपण्णी ऑल इंडिया मजलिस-ई-मुस्लिमीन (AMIM) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.  जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानली जाणारी वास्तू म्हणजे...
ऑक्टोबर 21, 2017
नवी दिल्ली - दक्षिणेतील सुपरस्टार विजय याने त्याच्या 'मर्सेल' या चित्रपटात जीएसटीविरोधात टिप्पणी केल्याने भाजपकडून तो संवाद हटविण्याची मागणी होत आहे. यावरून दक्षिणेत विजयला पाठिंबा मिळत असून, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना दक्षिणेत चित्रपट...