एकूण 108 परिणाम
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 18, 2019
पुणे - ‘आपल्यापासून जेमतेम ८० किलोमीटवरील मयूरेश्‍वर अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का,’ या एका प्रश्‍नाचे ‘हो’ असे उत्तर देणारे २२६ पैकी फक्त ५६ जण होते. १७० लोकांना याची माहिती नाही. कारण, या अभयारण्यातील प्राणी आतापर्यंत कोणत्याच माहितीपटाच्या कॅमेऱ्यात आले नाहीत. सर्वांत दुर्मीळ असलेल्या...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 04, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या तेंदूपत्ता लिलावाला यंदा मागणी नसल्याने सात राउंडनंतरही महाराष्ट्रातील सरासरी 77 युनिटची विक्री झालेली नाही. परिणामी, शासनासह तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. 218 युनिट विक्रीसाठी होते, त्यातील फक्त...
एप्रिल 21, 2019
अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर...
एप्रिल 15, 2019
प्रति, मा. वनमंत्री, महाराष्ट्र राज्य,  प्रिय सुधीर्जी, सध्या मी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. (तुम्ही जरा कमीच व्यग्र आहात, हेही मला दिसते आहे! पण ते असो.) तुम्ही राज्याचे वनमंत्री असल्याने तुम्हाला तातडीने लिहीत आहे. ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये शिकाऱ्याने लावलेल्या...
एप्रिल 14, 2019
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमधील खातोडा गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका...
एप्रिल 01, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण गरम होत असताना विदर्भात पाऱ्याचा आलेखही चढू लागला आहे. उन्हाळ्यात दुपारी रस्तेही ओस पडत असले तरी पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे...
मार्च 08, 2019
वीकएंड पर्यटन निसर्ग आणि मानवाचं नातं अतूट आहे. माणूस घराच्या आवारात किंवा सदनिकेत राहणारा असो, अंगणात, टेरेसवर किंवा अगदी बाल्कनीत तो हमखास फुलझाडं लावतोच. त्याच्या याच सोसापायी तो जंगलांमध्ये वन्य पशू-पक्ष्यांना पाहण्यासाठी ताडोबा, पेंचसारख्या अभयारण्यांना भेट देतो. असंच एक अभयारण्य...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
जानेवारी 03, 2019
पुणे - ‘वाघिणींच्या तुलनेत नर वाघांचे प्रमाण वाढल्याने व्याघ्रसंवर्धनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सुधारणा करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे,’’ अशी अपेक्षा वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुथ्थू यांनी व्यक्त केली.  नल्ला मुथ्थू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘क्‍...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही पर्यटकांचा ओढा...
डिसेंबर 16, 2018
चंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता संरक्षित जंगलातही वाघांची संख्या झपाट्याने वाढली. त्यांना क्षेत्र अपुरे पडत आहे. त्यामुळे नवा अधिवास शोधताना वाघ आता अगदी शहराच्या वेशीवर...
डिसेंबर 10, 2018
चिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-रामदेगी येथील खेळणीच्या दुकानावर कामाकरिता असलेला युवक शौच्छास गेला असता बिबट्याचा शिकार झाला. हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली मृतकांचे...
नोव्हेंबर 25, 2018
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पळसगावच्या लोकांनी पर्यटकांचा रोखून धरला मार्ग. मोहर्ली प्रवेशद्वारावर शंभरावर गावकऱयांचा ठिय्या मांडला आहे. गावकऱयांना ये-जा करण्यास, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी नेहमी त्रास देतात. त्यामुळं ताडोबा...
नोव्हेंबर 20, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून  दीड लाख वर्षांपासून पाषाणयुगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया...
नोव्हेंबर 17, 2018
चंद्रपूर : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने ताडोबाच्या आता पर्यटकांना मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी १ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल.  ताडोबात जगभरातील पर्यटक येतात. देशातील...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
ऑक्टोबर 21, 2018
जंगली हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी आजरा तालुक्‍यातील घाटकरवाडी येथे हत्ती कॅम्प (हत्ती संगोपन केंद्र) उभारण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव या विभागाने राज्याचे प्रधान वनसंरक्षक नागपूर येथील कार्यालयाकडे पाठवून दीड वर्षाचा काळ लोटला तरी त्याबाबत अद्याप हालचाली झालेल्या दिसत...