एकूण 41 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
चंद्रपूर : राज्यात "महाविकास' आघाडीचे सरकार दृष्टिपथात आल्यानंतर आता चंद्रपूर मनपातही हाच प्रयोग यशस्वी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाजपच्या तब्बल अकरा नगरसेवकांनी वेगळी वाट निवडली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) होणारी महापौर आणि उपमहापौरपदाची भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक...
नोव्हेंबर 19, 2019
नागपूर : अग रात्री बाहेर जायचे का... नको गं बाई...बाबाचा फोन आला होता... मिहानमध्ये वाघ फिरतो आहे. रात्री उशिरापर्यंत फिरू नकोस... काळजी घे...असे सांगितले.. असा संवाद आज एमएडीसीच्या मध्यवर्ती सभागृहातील कॅन्टीनमध्ये ऐकायला मिळत होते. यावरून मिहानमधील कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलांचे पालक आणि आप्त...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव : डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे. वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील अप्रतिम असे पर्यटन स्थळ म्हणून...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी वन्यप्राण्यांनी पिके उद्‌ध्वस्त केल्यामुळे पुरता कोलमडून जातो. नुकसानाच्या पंचनाम्यातून त्याच्या हाती फारसा मोबदला पडत नाही. हेच हेरून वन्यजीवतज्ज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांनी एक नामी योजना तयार केली. सरकारकडेही सादर केली; परंतु सरकारने...
नोव्हेंबर 05, 2019
   उमरेड, वेलतूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात जय, जयचंदची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. त्या दोन्ही वाघांसारखा रुबाबदार व देखणा नवा वाघ पर्यटकांना दररोजच दर्शन देत असल्याने पर्यटक पुन्हा या अभयारण्याकडे वळले आहेत.  नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही व भिवापूर तालुक्‍...
नोव्हेंबर 03, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : अर्जुनी गावातील एका डोळ्याने अंध असलेल्या तुळसाबाई किसन केदार आपल्या हरिदास व संगीता या दोन दृष्टिहीन मुला-मुलीसोबत राहत होती. तुळसाबाईला पती नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारीच तिचीच आहे. घरी शेती नसल्याने व मूल अंध असल्याने स्वतः तुळसाबाई मोलमजुरी करून संसार...
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
ऑक्टोबर 07, 2019
चंद्रपूर : ताडोबातील प्रसिद्ध माया वाघिणीचे अपत्य असलेली मीरा ही दोन वर्षांची वाघीण आज मृतावस्थेत आढळली. तिच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे मोठ्या प्राण्याची शिकार करताना शिंग लागले असावे, असा अंदाज ताडोबा व्यवस्थापणाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात माया वाघिणीने...
ऑगस्ट 24, 2019
तुम्हाला डायनॉसोरचे दात बघायचे आहेत? त्याची हाडे बघायची आहेत? तर मग या तुम्ही थेट फर्ग्युसन महाविद्यालयात. येथे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवा’मध्ये आयोजित प्रदर्शनात हे तुम्हाला पाहता येणार आहे; तसेच वन्यजीवांची मुद्रा असलेली नाणीदेखील पाहण्याची संधी तुम्हाला यात मिळेल. नेचर वॉक...
ऑगस्ट 14, 2019
मा. नानासाहेब फडणवीस यांसी, काल रात्री डिस्कवरी च्यानलवर आपल्या आदरणीय नमोजींचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा कार्यक्रम पाहिलात का? पाहिला असेलच. देशातील कोट्यवधी लोकांनी तो बघितला. मी तर बोलून चालून पडलो महाराष्ट्राचा वनमंत्री! मला तो बघणे भागच होते. त्या कार्यक्रमात आदरणीय नमोजींनी तात्पुरता भाला...
ऑगस्ट 04, 2019
देशातून माळढोक हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेनं दिला आहे. फक्त माळढोकच नव्हे, तर सायबेरीयन क्रौंच, पांढऱ्या पाठीचे आणि राज गिधाड, सामाजिक टिटवी, रान पिंगळा असे पक्षीही ‘दिगंतरा’च्या वाटेवर आहेत. पक्ष्यांचं हे वैभव कमी कशामुळं होत आहे, नेमकी कारणं काय,...
जून 28, 2019
चंद्रपूर : ताडोबातील विविध प्राणी, पक्षी बघून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना ताडोबाची सफर घडविण्याचे आश्‍वासन दिले होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, जिल्ह्याच्या वन विभागाने पालकमंत्र्यांच्या घोषणेला प्रत्यक्ष मूर्तरूप...
जून 12, 2019
चंद्रपूर : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आज, बुधवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. सकाळी त्याने सफारीचा आनंद लुटला. या सफारीत त्याला वाघासह अन्य वन्यजीवांचे दर्शन झाल्याची माहिती आहे. क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेशी संबंधित एका कार्यक्रमासाठी तो मुंबई येथे आला आहे....
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 04, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या तेंदूपत्ता लिलावाला यंदा मागणी नसल्याने सात राउंडनंतरही महाराष्ट्रातील सरासरी 77 युनिटची विक्री झालेली नाही. परिणामी, शासनासह तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. 218 युनिट विक्रीसाठी होते, त्यातील फक्त...
एप्रिल 01, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण गरम होत असताना विदर्भात पाऱ्याचा आलेखही चढू लागला आहे. उन्हाळ्यात दुपारी रस्तेही ओस पडत असले तरी पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
नोव्हेंबर 25, 2018
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पळसगावच्या लोकांनी पर्यटकांचा रोखून धरला मार्ग. मोहर्ली प्रवेशद्वारावर शंभरावर गावकऱयांचा ठिय्या मांडला आहे. गावकऱयांना ये-जा करण्यास, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी नेहमी त्रास देतात. त्यामुळं ताडोबा...
नोव्हेंबर 17, 2018
चंद्रपूर : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने ताडोबाच्या आता पर्यटकांना मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी १ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल.  ताडोबात जगभरातील पर्यटक येतात. देशातील...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...