एकूण 19 परिणाम
October 28, 2020
कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळात दुचाकी चोरणाऱ्या दोन तरुणांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अवधुत लहु धुरे (वय 20, रा.फये, ता.भुदरगड) आणि तुळशीदास अर्जुन पाटील (वय 21, रा. भेंडवडे, ता. भुदरगड) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या 15 दुचारी जप्त करण्यात आल्या...
October 28, 2020
कोल्हापूर : वाट अडवून चालकाला मारहणा करून त्याचा ट्रॅक्‍टर, ट्रॉली चोरल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली. हे पाचही जण सराईत चोरटे असून त्यांच्यावर चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या ट्रॅक्‍टरसह पाच लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी...
October 28, 2020
सोलापूर : काळाचा महिमा अगाध असतो. पदे येतात आणि जातात. वेळ कायमस्वरूपी स्मरणात राहात असल्याचा प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना घेत आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या सगळ्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे तत्कालीन मंत्री व...
October 26, 2020
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करूनही महेश कोठे यांना "मातोश्री'ने आसराच दिला. त्यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून काहीच कारवाई झाली नाही. शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या कोठेंनी महापालिका निवडणुकीत ताकदीची चुणूक दाखवून दिली. तरीही पक्षांतर्गत सततच्या कुरघोडीमुळे...
October 23, 2020
कोल्हापूर- तावडे हॉटेल येतील तनवाणी हॉटेलमध्ये आयपीएलच्या सामन्यावर जुगार (बेटींग) प्रकरणी सांगलीतील आणखी एका संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सनी ऊर्फ मिलींद धनेश शेटे (वय 26, रा. सांगली) असे त्याचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आयपीएल क्रिकेट मॅचवर तावडे हॉटेल येथील...
October 20, 2020
कोल्हापूर ः इस्पुर्लीतील दोन ट्रॅक्‍टरचोरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली. नीलेश बाजीराव पाटील (वय 32 वाकरे, ता. करवीर), सतीश विठ्ठल पाटील (25), मनोज विठ्ठल पाटील (दोघेही रा. केंबळी, ता. कागल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे नऊ लाख 72...
October 19, 2020
कोल्हापूर - तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलवर आयपीएलच्या सामान्यावर जुगार (बेटींग) घेणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली. उमेश नंदकुमार शिंदे (वय 39,रा. आकाशवाणी केंद्राच्या मागे, राधागोविंद हॉस्पीटलजवळ, ता.मिरज, जि.सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आयपीएलच्या "कलकत्ता नाईट' विरुद्ध "सनराईज...
October 17, 2020
कोल्हापूर - उचगाव रेल्वे पुलासह कोंडिग्रे फाट्यावर व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या दोन टोळींचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. पोलिसांनी दोन्ही टोळीतील दहा जणांना अटक करून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कृत्य कामगारानेच साथीदाराच्या मदतीने केल्याचे पुढे आल्याचे पोलिस...
October 17, 2020
सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तसेच त्यावरील खर्च आणि कालावधी हे चुकीचा असल्याचा सल्ला तज्ज्ञांना दिला आहे. या प्रकल्पाला महापालिका सर्व पक्षीय सदस्य तसेच सत्ताधारी भाजपचे खासदार, आमदार नेते यांनीही विरोध केला आहे. तरीही निविदा प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून...
October 16, 2020
पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे कापूस, भात, सोयाबीन, ऊसपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून केंद्र सरकारलाही अहवाल देणार आहोत. केंद्र सरकारनेही त्यांना पथक पाठवायचे असेल तर पाठवावे, परंतु नेहमीच्या निकषानुसार मदत करून चालणार नाही. राज्यावर कोरोनाचे संकट आणि आता अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे...
October 16, 2020
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. घटस्थापनेच्या मूहूर्तावर त्यांचा पक्ष प्रवेश होईल. त्यांना विधानपरिषदेची जागा दिली जाईल आणि राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. त्यावर आज...
October 14, 2020
कोल्हापूर - दोघा अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्या दोघांकडून हातकणंगले तालुक्‍यातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून 21 तोळ्याहून अधिकचे सोन्याचे, 608 ग्रॅम चांदीचे दागिन्यासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हर्षवर्धन सुरेश पाटील (वय 24) व तेजस तानाजी...
October 10, 2020
रत्नागिरी - तालुक्‍यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरूणीचे नाव असून, सूरज...
October 04, 2020
उस्मानाबाद : उस्मानाबाद - तुळजापुर - सोलापुर रेल्वे मार्गाबाबत केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याची बाब शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यासाठी राज्याच्या वाट्याचा हिस्सा उचलून हा मार्ग तातडीने पूर्ण करण्याची मागणी केल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी म्हटले...
October 04, 2020
गांधीनगर (कोल्हापूर) : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन व्यापारी बंधूंना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील दीड लाखाची रोकड लुटली. पुणे-बंगळूर महामार्गाजवळ उचगाव रेल्वे पुलावर शुक्रवारी (२) रात्री सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी ही लूटमार केली.  हेही...
October 01, 2020
कोल्हापूर,  ः कोवाड (ता. चंदगड) येथील पतसंस्थेचे लॉकर गॅस कटरने तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. या प्रकरणी तीन संशयित घरफोड्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे 39 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती अप्पर...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...
September 18, 2020
कोल्हापूर : पोलिस दल हीच माझी ताकद आहे. जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढण्यासाठी आम्ही पोलिसांचा संघ तयार केला. या संघाच्या माध्यमातून गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढता आले. त्याचे श्रेय माझ्या पोलिस दलाला जाते. भविष्यातही माझे पोलिस बांधव गुन्हेगारीला थारा देणार नाहीत, असा विश्...
September 13, 2020
कोल्हापूर : बोरवडे तिट्टा, मुरगूड येथील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून दीड किलो गांजा, भांगेच्या गोळ्या, गुटखा असा तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिजित बळीराम पाटील (रा. बोरवडे तिट्टा, मुरगूड) आणि अनिल तावडे (पूर्ण नाव...