एकूण 139 परिणाम
जानेवारी 17, 2020
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची बैठक आज वालचंद महाविद्यालयात झाली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील हे सपत्नीक बैठकीला उपस्थित होते. एवढेच नाही तर बैठकीसाठी आलेल्या मुख्याध्यापकांच्या चक्का नाश्‍त्याची सोय केली होती. चहा-नाश्‍त्याची सोय करण्याइतपत शिक्षण...
जानेवारी 17, 2020
"चाली'वरून लागला पोलिस ठाण्यातील चोरीचा छडा  जयसिंगपूर (कोल्हापूर) ः  जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडवून देणाऱ्या जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील मोबाईल आणि रोकड चोरीप्रकरणी संशयितांच्या मुसक्‍या आवळण्यात अखेर यश आले. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मोबाईल नष्ट करण्यासाठी त्याला आणखी एकाची साथ मिळाली....
जानेवारी 17, 2020
पुणे : डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (वय-60) असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, गुंतवणूक...
जानेवारी 16, 2020
मुंबई : 'रा रा रा...रा' म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने सहा दिवसांतच कमाईच्या बाबतीत शतक पूर्ण केले आहे. या चित्रपटाने सहा दिवसांत 107.68 कोटींची कमाई केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत...
जानेवारी 16, 2020
भिलार (ता. महाबळेश्‍‍वर, जि. सातारा) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित "तान्हाजी.. द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात त्यांचे मूळ गाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात चित्रपट गर्दी खेचत असतानाच नरवीर तानाजी...
जानेवारी 16, 2020
चंदगड  - चंदगड-जांबरे मार्गावर देसाईवाडी नजीक शिकारीच्या उद्देशाने आलेल्या चौदा संशयितांच्या टोळक्‍याला येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हे सर्वजण हलकर्णी (ता. चंदगड) येथील रहिवाशी आहेत. मंगळवारी (ता. 14) रात्री वन विभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडे शिकारीसाठीचे साहित्य व...
जानेवारी 15, 2020
नाशिक : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवर डीजेवादक दोघा युवकांना मारहाण करीत अत्याचार केल्याप्रकरणी तपासातून घटनास्थळी गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, गुन्ह्यात आर्म ऍक्‍टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे सुरू असून, पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचे...
जानेवारी 15, 2020
सोलापूर : शहर परिसरात मंगळवारी दिवसभरात घडलेल्या गुन्हे विषयक बातम्या वाचा.. उद्योजकाच्या घरातून साडेपाच लाखाची चोरी  उद्योजक जयसिंह शंकरराव लिंगे यांचे घर फोडून सुमारे साडेपाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना पुणे रोडवरील गणेशनगर मधील बालाजी अपार्टमेंटमध्ये 12 जानेवारी रोजी सायंकाळी...
जानेवारी 14, 2020
लखनौ : महाराष्ट्रातली पराक्रमी सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला. यामुळे तानाजींची प्रमुख भूमिका केलेला अभिनेता अजय देवगण याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत....
जानेवारी 13, 2020
मुंबई - भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे. ताज्या...
जानेवारी 13, 2020
मुंबई : बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूल करणार.. झालंही तसंच! चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांतच चित्रपटाने सुमारे 62 कोटींची कमाई केली आहे. #Tanhaji has a heroic weekend... Footfalls, occupancy,...
जानेवारी 12, 2020
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा आज (ता.12) राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे जनसागर उसळलेला आहे. जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणानी परिसर दुमदुमला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थित टप्प्याटप्याने कार्यक्रम होऊ घातले आहे.  राजमाता...
जानेवारी 12, 2020
सोलापूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या घडामोडींनंतर शिवसेनेत बदल दिसून येत आहेत. प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांना संधी दिल्यानंतर शहरप्रमुखपदाची जबाबदारी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. संपर्कप्रमुख तानाजी सावंत, त्यांचे बंधू समन्वयक शिवाजी...
जानेवारी 12, 2020
मुंबई : 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे कौतुक सर्वत्र सुरु असताना आता माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत यापुढेही आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील ही अपेक्षा व्यक्त केली आहे. "तानाजी द अनसंग वॉरीयर" या...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : सिध्देश्‍वर महाराज यांच्या हातातील योगदंडाची पूजा शनिवारी दुपारी शुक्रवार पेठेतील (कै) रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ऍड. रितेश थोबडे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आली. योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्‍वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधीस प्रारंभ झाला. हेही वाचा- सिद्धेश्‍वर...
जानेवारी 11, 2020
यवतमाळ : यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कोण उमेदवार असेल याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. अद्याप एकाही पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने संभ्रमावस्था वाढली आहे. शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा परंपरागत असलेला हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ यावेळी...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात सोलापूरला स्थान मिळाले नसल्यामुळे या वेळी जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री मिळाले. त्यात दिलीप वळसे-पाटील यांच्या वाट्याला सोलापूर जिल्हा आला आहे. पालकमंत्री होऊन आठ दिवस होत आले; मात्र त्यांनी...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : लेवल टास्क फोर्स फॉर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स्‌ची स्थापना झाल्यापासून नागरी बॅंकांच्या कामकाजात सुधारणा झाली आहे. नागरी सहकारी बॅंकांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतल्याने त्यांचे दोष दुरुस्ती, सबलीकरण व विलीनीकरण वेळेत शक्‍य झाले आहे. 2008 ते डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील 51 दुर्बल...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करणाऱ्या माळशिरस तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते बळिराम साठे यांनी याबाबतचे पत्र आज प्रसिद्ध केले आहे. या सहा...
जानेवारी 11, 2020
खडकवासला (पुणे) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित तान्हाजी चित्रपट रिलीज झालाय. सिनेमा सगळीकडेच गर्दी खेचतोय. या निमित्ताने नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या वंशजांविषयी कुतूहल आहे. त्यांचे वंशज कोण आहेत? ते काय करतात? त्यांचे वास्तव्य कोठे आहे?  ...