एकूण 32 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' काल (ता. 15) रिलीज झाला. त्यापूर्वी या चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन केले. मजा मस्तीही केली. त्याचा प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो एका अभिनेत्रीचा मेकअप करतोय. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मेकअप आर्टिस्ट बनला आहे. अक्षय अभिनेत्री सोनाक्षी...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार 'मिशन मंगल' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून ते आपल्या सहकलांकारांसोबत मौज-मस्ती करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनाक्षीने अक्षयला जोरदार पंच मारला असून अक्षय खुर्चीवरून खाली कोसळला आहे. त्यानंतर...
ऑगस्ट 09, 2019
माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या हृदय बंद पडल्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण देशवासियांचे डोळे पाणावले. सुषमा...
ऑगस्ट 08, 2019
मिशन मंगल हा चित्रपट 15 अॅगस्टला रिलीज होणार आहे. आणि आज या सिनेमाचा नवीन ट्रेलर लॅच करण्यात आला.  There is no success without failure. And team #MissionMangal is proof of this! Catch the#MissionMangalNewTrailer now!https://t.co/MIRmsQo4gH@AkshayKumar @taapsee @SonakshiSinha @TheSharmanJoshi @...
जुलै 22, 2019
18 जुलैला 'मिशन मंगळ'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आपल्या ट्विटर अकाउंटरवरून या चित्रपटाचे कौतुक केले असून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'टीम इस्रो' ज्या उत्कटतेने आणि भावनेने काम करते, ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असे...
जुलै 18, 2019
एक दमदार स्टार कास्ट आणि वेगळा विषय, या दोन्ही गोष्टींचा मिलाव आपल्याला जगन शक्ती यांच्या आगामी 'मिशन मंगल' या चित्रपटात अनुभवायला मिलणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता आणि आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लॉन्च झाला.  विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू...
जुलै 17, 2019
नागपूर : खुशी परिहारच्या निर्दयी खुनाला प्रेम असल्याचे सांगून वादग्रस्त ट्‌विट करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. या सर्व वादाला "कबीरसिंग' चित्रपटातील एका प्रसंगावर बॉलिवूडमध्ये सुरू असलेला वाद कारणीभूत आहे. खुशीची नुकतीच प्रियकराने...
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर सविस्तरपणे मत व्यक्त...
एप्रिल 09, 2019
सेलिब्रिटी टॉक - तापसी पन्नू, अभिनेत्री अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी एक मॉडेल आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. दिल्लीमधून इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर मी मॉडेलिंग सुरू केलं. ‘व्ही’ वाहिनीवर ‘गेट गॉर्जेस’ या कार्यक्रमासाठी मी ऑडिशन दिली होती आणि त्यात माझी निवड...
मार्च 28, 2019
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका...
मार्च 08, 2019
सुजॉय घोष यांचे "कहानी' किंवा "तीन'सारखे चित्रपट पाहिलेल्यांना हा दिग्दर्शक थ्रिलर चित्रपट कशा पद्धतीनं पेश करतो, याचा अंदाज आहेच. त्यांनी "द इन्व्हिजिबल गेस्ट' या स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक करीत "बदला' या चित्रपटातून एक भन्नाट कथा मांडली आहे. क्षणाक्षणाला ट्‌विस्ट घेणारं कथानक, अत्यंत नेमकी पटकथा,...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई : 'बदला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी चित्रपटानिमित्ताने एकत्र काम केले आहे. पण महानायकच चित्रपटाच भूमिका करताना दिसतील तर चित्रपट निर्मात्याची धुरा शाहरुख खानने सांभाळली आहे. अमिताभ बच्चन व अभिनेत्री तापसी पन्नू...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...   Main aap se Badla lene aa raha hoon @SrBachchan saab! Taiyaar rahiyega... — Shah Rukh Khan (@iamsrk) February 11,...
जुलै 10, 2018
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये सध्या चमकत आहे. 'बेबी', 'नाम शबाना', 'पिंक' यासारख्या हिट्स नंतर तापसी पुन्हा एकदा नवीन सिनेमासह सज्ज झाली आहे. तिचा 'मुल्क' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी सोबतच या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते...
जून 17, 2018
तापसी पन्नू अभिनित ‘नीतिशास्त्र’ हा एक मिनिटांचा अगदी तर्कशुद्ध असा लघुपट आहे. बलात्कारासारख्या कृत्यावर चीड येऊन बदला घेण्याची तीव्र भावना उत्पन्न झालेल्या मुलीच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयावर हा लघुपट सकस आणि नेमकं भाष्य करतो. दोन महत्त्वाचे संदेश पोचवण्याचं काम ही उत्तम...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली - लाइफस्टाइलचा पारंपरिक कपड्यांचा ब्रॅंड मिलांजच्या ब्रॅंड अँबेसिडरपदी अभिनेत्री तापसी पन्नू हिची नियुक्ती करण्यात आली आहे.  कंपनीने म्हटले आहे, की मिलांजच्या उन्हाळी कलेक्‍शनमध्ये नावीन्यपूर्ण प्रकारातील पारंपरिक कपडे आहेत. यामध्ये तापसीच्या ठाम, आत्मविश्‍...
एप्रिल 09, 2018
पिंक चित्रपटातून तापसी पन्नू प्रेक्षकांना माहित झाली. त्या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली होती. आता तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. सुजय घोष यांच्या चित्रपटासाठी दोघांना साईन...
फेब्रुवारी 02, 2018
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या जोडीने सर्वांचे लक्षं वेधून घेतले. शोज् टॉपर म्हणून शाहिद-मीरा यांनी रॅम्प वॉक केला. ऑफ व्हाईट कलरची शाही शेरवानी असा शाहिद आणि ऑफ व्हाईट विथ पीच लाइनिंग फ्लोरल लहंगा असा मीराचा लूक होता. या रॉयल लूक...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : जवळपास 20 वर्षांनी डेव्हिड धवन यांनी पुन्हा जुडवा बनवायला घेतला. या चित्रपटाला नाव जुडवा 2 असे जरी देण्यात आले असले तरी हा जुडवा चा रिमेक अाहे. त्यामुळे सलमान खान, करिष्मा कपूर, रंभा यांच्या सिनेमातील गाणी पुन्हा याा चित्रपटात आली आहेत. गुरुवारी दुपारी उंची है बिल्डिंग हे गाणे लाॅंच करण्यात...
ऑगस्ट 28, 2017
मुंबई : आता 2017 हे वर्ष संपायला अवघे चार महिने राहिले आहेत. त्यामुळे वर्षाचा हा शेवटचा राउंड कॅश करण्यासाठी बाॅलिवूड सज्ज झालं आहे. या चार महिन्यांत हिंदी चित्रपट रसिकांसाठी ना ना विषयांची पर्वणी आहे खरी, परंतु, छोट्या मोठ्या चित्रपटांसह चर्चेत असलेले दहा मोठे सिनेमे या चार महिन्यांत प्रदर्शित...