एकूण 14 परिणाम
जुलै 03, 2019
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिंदी विनोदी मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी अर्थात दयाबेन गडा यांच्या जागी आता नवीन दयाबेन येणार आहे. विभूती शर्मा असे त्यांचे नाव.  दिशा वाकानी गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून मोठी निराशा व्यक्त केली जात आहे....
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
जानेवारी 30, 2019
त्या कुटुंबाने वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मदत केली वळवाच्या पाऊसराती. कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले....
जानेवारी 30, 2019
कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले. प्रत्येक जण त्याला आपल्यापरीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण बाळ काही...
जानेवारी 25, 2019
पुणे - प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेला रविवार यामुळे दोन दिवस शहराबाहेर पडण्याच्या ‘प्लॅन’मध्ये बहुतांश पुणेकरांनी कोकण  आणि त्याखालोखाल महाबळेश्‍वरला पसंती दिली आहे.  प्रजासत्ताकदिनी सकाळी ध्वजवंदन करून दुपारपर्यंत पुण्याबाहेर पडून संध्याकाळी कोकणात उतरण्याचे नियोजन काही पुणेकरांनी केले आहे...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
एप्रिल 02, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या विविध खात्यांच्या सचिवांची रत्नागिरीत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक क्षेत्रांचा ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा महिन्यांमध्ये...
फेब्रुवारी 02, 2018
मालवण - पालकमंत्री दीपक केसरकर व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे तारकर्ली येथे कंत्राटी कामगारांचे गेले सहा दिवस सुरू असलेले बेमुदत उपोषण आजच्या सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.  याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 05, 2018
मालवण - देवबाग येथील वाढत्या पर्यटनाला एकमेव असलेला अरुंद रस्ता नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यटकांना पर्यटन हंगामात तासन्‌तास नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी देवबाग ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडीवर अनोखा पर्याय उपलब्ध केला...
डिसेंबर 22, 2017
कोकणच्या किनारपट्टीवरील पर्यटनाची राजधानी म्हणून मालवण, तारकर्ली, देवबाग परिसर सर्वमान्य होऊन जवळपास तपभर उलटून गेले आहे. आज जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेणारा आणि जगाच्या पर्यटन नकाशावर आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडणारा अशा रूपात परिवर्तित झाला आहे. प्रतिवर्षी दहा लाख...
मे 09, 2017
मालवण : मे महिन्यातील म्हणजेच सुटीच्या हंगामातील येथील पर्यटन दरवर्षीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. नोटाबंदी पाठोपाठ वायरी भुतनाथ येथील समुद्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेचा फटका पर्यटन हंगामाच्या या शेवटच्या टप्प्यात व्यावसायिकांना बसल्याचे चित्र आहे....