एकूण 319 परिणाम
मे 17, 2019
कऱ्हाड : मायक्रो फायनान्स कंपन्याच्या विनातारण कर्जच्या कचाट्यात अडकलेल्या बचत गटातील किमान वीस हजार महिलांना शासानाने वाऱ्यावर सोडले आहे. तीन वर्षापूर्वी शासनाने विनातारण कर्ज वाटणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनांच्या कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीने एकाही फायनान्स कंपनीकडे चौकशी...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 09, 2019
बिझनेस वुमन: शिल्पा पोफळे स्टार्टअप संस्कृतीचा जन्म होण्याअगोदर एखाद्या महिलेने लघुउद्योजकांना कर्ज देणारी कंपनी सुरू करणे आणि तिचा देशभर विस्तार करणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील दुर्मीळ उदाहरण. त्यातही बॅंका किंवा इतर वित्तपुरवठादार कंपन्या कर्जे देताना तारण म्हणून...
मे 09, 2019
कोल्हापूर - खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी खासगी सावकारांचा पिच्छा सुरू केला आहे. ‘सावकाराविरोधात तक्रारी द्यायला पुढे या’, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खासगी सावकार आणि त्याने पोसलेल्या टोळक्‍यांना न घाबरता आता पिचलेल्या कर्जदाराकडून जबरदस्तीने किंवा व्याजापोटी घेतलेला एखादा...
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून ...
मे 07, 2019
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले असून, बॅंकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना केवळ एक हजार रुपयांपर्यंतच रक्‍कम काढता येणार आहे. बॅंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.   रिझर्व्ह बॅंकेच्या...
मे 06, 2019
पुणे : रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले असून, बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना केवळ एक हजार रुपयांपर्यंतच रक्‍कम काढता येणार आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. परिस्थितीनुसार या आदेशाबाबत फेरविचार होऊ शकेल, असे रिझर्व्ह बँकेने...
एप्रिल 30, 2019
रत्नागिरी - कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे. यामार्फत काजू बी आणि सुपारीला प्रचलित दराच्या ७५ टक्के किंवा १०० रुपये किलोप्रमाणे सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांनी येथे...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
एप्रिल 23, 2019
परळी : बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण 17 लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या वार्षिक लेखा परीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिन्ही कर्जदारांसह मूल्यमापक सोनारावर...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 17, 2019
प्रश्न: वंचित बहुजन आघाडीच का?  अॅड. प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सत्ताकाळात बहुजनांना वंचित ठेवले. सध्याचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारही हेच करीत आहे. त्यामुळे आजही वंचित राहिलेला बहुजन समाज आज जागरूक झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे...
एप्रिल 15, 2019
म्युच्युअल फंडांच्या रोखे अर्थात "डेट' योजना या "इक्विटी' योजनांच्या तुलनेत सुरक्षित असतात, असा एक समज असतो. तो कसा चुकीचा आहे आणि रोखे योजनांमध्येसुद्धा जोखीम असते, हे गुंतवणूकदारांनी समजावून घेतले पाहिजे. यासाठीच हा लेखन प्रपंच.  निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन-एफएमपी) या...
एप्रिल 14, 2019
"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा...
एप्रिल 12, 2019
नाशिक : गोल्ड व्हॅल्युअरने दिलेल्या सोन्याच्या खोट्या दाखल्यावर दोघा संशयितांनी तब्बल 39 लाख 86 हजार रुपयांचे कर्ज घेत बिझनेस को-ऑप. बॅंकेला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित गौरव मुरलीधर मालुसरे (रा. स्वामी बंगला, वृंदावननगर, म्हसरुळ), सोनिया सुहास बनसोडे (रा. नाशिक) व गोल्ड...
एप्रिल 11, 2019
कर्जे थकीत होऊच नयेत अथवा ‘धोकादायक’ उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा विचार अद्यापही झालेला नाही. जोवर हे उपाय होत नाहीत, तोवर थकीत कर्जांच्या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येणार नाही.सध्याचे उपाय ‘रोगापेक्षा औषध भयंकर’, अशा स्वरूपाचे आहेत. आ वश्‍यक तेवढे, योग्य...
एप्रिल 02, 2019
दाभोळ - रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे कुटुंबाच्या संपत्तीत पाच वर्षात सुमारे पावणेतीन कोटींची वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. या शपथपत्रात सुनील तटकरे व पत्नी वरदा तटकरे यांनी आपली एकूण संपत्ती १२ कोटी...
मार्च 25, 2019
नवी मुंबई - नागरिकांचा पैसा आणि वेळेची बचत व्हावी, प्रशासकीय कामात पारदर्शकता यावी, या हेतूने सिडकोने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून "ई-गव्हर्नन्स' प्रणालीचा स्वीकार करत सॅपद्वारे प्रशासकीय कामकाज करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात ऑनलाईन सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने "ऑफलाईन...
मार्च 24, 2019
अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जरनैलसिंग यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो...
मार्च 23, 2019
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. यात पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ वगळण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुका पूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघात येतो. नव्याने स्थापन झालेल्या मतदारसंघाचे पहिले नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेचे...