एकूण 165 परिणाम
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच...
फेब्रुवारी 26, 2019
सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिलाच भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करण्यात यजमान देशाने न ठेवलेली कसर, उंची गाड्या आणि कोट्यवधी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे करार बाजूला...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 23, 2019
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने काल "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेवर काल बंदी घातली. मात्र, हा देश म्हणजे दहशतवाद्यांचं अक्षरशः नंदनवन झाला असून, बेकायदा ठरवलेल्या तब्बल 69 संघटना तेथे आहेत. त्यातील निम्म्याहून जास्त संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतल्या असल्याचे अधिकृत...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई- पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला आहे. संवादानं प्रश्न सुटतात, असे म्हणणाऱया खान यांना संवादानं प्रश्न सुटले असते, तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता, असं म्हटले आहे. राम...
फेब्रुवारी 17, 2019
अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धातून बाहेर पडणं हाच प्राधान्यक्रम बनवलेल्या अमेरिकेनं यासाठी तालिबानशी तडजोड मान्य केल्यात जमा आहे. रशिया, चीन, इराण यांसारख्या या भागातल्या शक्तींना तालिबानचं वावडं नाही. पाकिस्तान तर तालिबानचा प्रायोजकच आहे. या स्थितीत ज्या...
फेब्रुवारी 16, 2019
नागठाणे - देशाला आजवर हजारो सैनिक देणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात काश्‍मीरमधील घटनेनंतर आज वातावरण सुन्न होते. त्याचबरोबर काळजीच्या छटा होत्या अन्‌ संतापाचा सूरदेखील! अपशिंगे म्हणजे सैनिकांचे गाव. आजही येथील युवापिढीचा सैनिकी परंपरेकडे असलेला ओढा कायम आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या...
फेब्रुवारी 16, 2019
काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. "किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...
जानेवारी 29, 2019
अफगाणिस्तानातून अंग काढून घेण्याची अमेरिकेची घाई आणि युद्धक्षेत्रातील ‘तालिबान’ची पीछेहाट लक्षात घेता शांतता चर्चेत या दोन्ही बाजू आपापला स्वार्थ बघत तात्पुरती मलमपट्टी करीत असल्याचे दिसते. त्यामुळे चर्चेत ठोस प्रगती होईल काय, याविषयी साशंकता आहे. अ फगाणिस्तान आणि तेथील घडामोडींचा...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...
डिसेंबर 14, 2018
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना त्यांच्याविरुद्ध कडक रणनीती आखण्याचा विचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या आघाडीच्या "थिंक टॅंक'ने म्हटले आहे.  थिंक टॅंक अटलांटिक कौन्सिलने मंगळवारी आपला अहवाल सादर...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत'', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज (शुक्रवार) निशाणा साधला. तसेच या देशात तालिबानी व्यवस्था...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 29, 2018
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्‍या सहजासहजी फुटेल, अशी चिन्हे नाहीत. हे ढळढळीत वास्तव समोर दिसत असूनही आपल्याकडील काहींना दिवसाउजेडीही दोन्ही देशांत मैत्रीचे पूल उभारले जात असल्याची स्वप्ने पडतात...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या...
नोव्हेंबर 10, 2018
नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या "मॉस्को शांतता परिषदेत' तालिबानचा सहभाग असूनही भारत सहभागी होणार असल्याच्या मुद्द्यावरून मोठे वादळ उठले होते. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने, आज "भारत या परिषदेत...