एकूण 133 परिणाम
डिसेंबर 14, 2018
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना त्यांच्याविरुद्ध कडक रणनीती आखण्याचा विचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या आघाडीच्या "थिंक टॅंक'ने म्हटले आहे.  थिंक टॅंक अटलांटिक कौन्सिलने मंगळवारी आपला अहवाल सादर...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत'', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज (शुक्रवार) निशाणा साधला. तसेच या देशात तालिबानी व्यवस्था...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 29, 2018
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्‍या सहजासहजी फुटेल, अशी चिन्हे नाहीत. हे ढळढळीत वास्तव समोर दिसत असूनही आपल्याकडील काहींना दिवसाउजेडीही दोन्ही देशांत मैत्रीचे पूल उभारले जात असल्याची स्वप्ने पडतात...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या...
नोव्हेंबर 10, 2018
नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या "मॉस्को शांतता परिषदेत' तालिबानचा सहभाग असूनही भारत सहभागी होणार असल्याच्या मुद्द्यावरून मोठे वादळ उठले होते. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने, आज "भारत या परिषदेत...
ऑक्टोबर 07, 2018
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार भाषण, त्याला पाकनं दिलेल्या उत्तरावर भारतीय प्रतिनिधींनी "राईट टू रिप्लाय'च्या माध्यमातून दिलेलं तितकंच जोरदार प्रत्युत्तर याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. ही तशी मळवाट चालण्यात स्वराज यांच्यापासून...
ऑक्टोबर 06, 2018
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दहशतवादविरोधी नवे धोरण तयार केले असून, कट्टरवादी इस्लामिक गटांकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. पाकिस्तानातील लष्करे तोयबा (एलईटी) आणि तेहरिके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांचाही या...
सप्टेंबर 28, 2018
एकीकडे चर्चेचा आव आणायचा आणि त्याचवेळी कुरापती काढायच्या हा पाकिस्तानचा शहाजोगपणा वारंवार दिसून आला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकविला त्याला दोन वर्षे झाली; पण पाकिस्तानचे शेपूट सरळ झालेले नाही. सि मला कराराचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला धडा...
सप्टेंबर 25, 2018
श्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील वीरजवान लान्सनायक संदीप सिंह एका चकमकीदरम्यान हुतात्मा झाले आहेत. तसेच सिंह यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.      लष्करातील लान्सनायक या पदावर कार्यरत...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
सप्टेंबर 23, 2018
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या क्रमांकाची धोकादायक दहशतवादी संघटना असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इसिस, तालिबान...
सप्टेंबर 11, 2018
न्यूयॉर्क : 9/11 म्हणलं की, आठवतो तो दोन अवाढव्य इमारतींवर विमानाने केलेला भयंकर हल्ला. बलशाली अमेरिकेला भेद देणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या जगालाच हदरवून सोडलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या ट्विन टॉवरवर झालेल्या प्राणघाती हल्ल्याला आज 9 सप्टेंबर रोजी सतरा वर्ष...
सप्टेंबर 11, 2018
काबूल (पीटीआय) : अफगाणिस्तानातील सरकारी सुरक्षा दलांवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये आज सुमारे 37 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  कुंडूझ प्रांतीय सरकारचे प्रमुख असलेले मोहंमद युसूफ यांनी सांगितले, की दश्‍ती आर्ची जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या एका...
सप्टेंबर 05, 2018
काबूल : अफगाणिस्तानातील सक्रिय दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सर्वेसर्वा जलालुद्दीन हक्कानी याचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे वय 79 असल्याचे सांगितले जात आहे. हक्कानीच्या मृत्यूबाबत अफगाणिस्तान तालिबान संघटनेने अधिकृत घोषणा केली. अफगाणिस्तानातील भारताच्या अनेक ठिकाणांवर हल्ले...
सप्टेंबर 04, 2018
काबूल : तालिबान या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या 'हक्कानी नेटवर्क' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानी याचा दीर्घ आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. हक्कानी नेटवर्क ही मूळ अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे, त्यामुळे त्याचा मृतदेह अफगाणिस्तनामध्येच दफन करण्यात येईल, अशी...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
ऑगस्ट 29, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशात उघड्यावर शौचालय केल्यास 'मौत की सजा' दिली जाईल, असे होर्डिंग बागपत जिल्हा प्रशासनाने लावले आहे. या होर्डिंगबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करतानाच हे तालिबानचे आदेश आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. बागपत जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या होर्डिंगवर 'अगर करोगे खुले मे शौच...
ऑगस्ट 26, 2018
मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमधील भटवाडी येथील अविनाश पवार (वय ३०) याला अटक केली. स्फोटकांप्रकरणी तो संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून सीपीयू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली....
ऑगस्ट 20, 2018
काबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी शस्त्रसंधीचे आवाहन केले होते, असे असूनही सर्व मागण्या धुडकावून तालिबान्यांनी लोकांना ओलिस ठेवले. यात महिला व लहान मुलांचा...