एकूण 522 परिणाम
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली आहेत.  दरम्यान दुसऱ्या फेरीत संजयकाका पाटील (भाजप)...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 14, 2019
तासगाव - कुमठे (ता. तासगाव) येथे डेंगीसदृश तापाने एका महिलेचा मृत्यू झाला. सुनीता अरुणकुमार माळी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव असून आणखी चार जणांना डेंगीची लागण झाली आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असल्याची माहिती तालुका...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 13, 2019
सांगली - जिल्ह्यातील सुमारे एक हजार बुथवर वंचित बहुजन आघाडीला सत्तर टक्के मतदान झालेले आहे. भाजपला पुढे पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून मारहाण करण्याचा प्रकार सद्या सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला....
मे 12, 2019
पलूस - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पांडुरंग पुदाले (वय 85) यांचे आज पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. पलूस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. 14) सकाळी 10 वाजता पलूस येथे आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूस...
मे 07, 2019
तासगाव - रखरखत्या उन्हाने माणसाची दगदग होत आहे. पशुपक्षांची अवस्था तर विचारायची सोय नाही. रानोमाळला पाणवठे कोरडे पडलेत. रानावनातील पशुपक्षी वस्त्यांजवळ येऊ लागलेत. गौरगाव (ता. तासगाव) येथे शेतकऱ्याने अंगणात ठेवलेले पाणी पिण्यासाठी एक ससा नेमाने येत आहे. तो चांगलाच रुळला...
मे 07, 2019
सांगली - रणरणत्या उन्हाच्या कडाक्‍यात येथील दुष्काळ आणखी भीषण भासतो. ४१ अंश सेल्सिअसचा पार केलेला पाऱ्याचे चटके जमिनीला तर लागत आहेतच, पण मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात दुष्काळची दाहकता स्पष्ट होत आहे. कोरड्या ठक्क आभाळाखाली उन्हा-तान्हात फिरणाऱ्या शेळ्या मेंढ्या, काळवंडलेले चेहरे. आणि टॅंकरच्या...
मे 02, 2019
सांगली - जांभुळणी व लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे लोकसहभागातून महाराष्ट्रातील पहिले चाराछत्र सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी दररोज जनावरे घेऊन यायचे आणि सायंकाळी पुन्हा घरी जनावरे घेऊन जायची असे या चाराछत्राचे स्वरूप असून पंचक्रोशीतील किमान चारशे जनावरे दररोज त्याचा लाभ घेतील असे नियोजन आहे. सामाजिक...
एप्रिल 30, 2019
तासगाव - तासगाव तालुक्‍यात दुष्काळाचे  सावट गडद झाले असून, पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानंतर आता बागांना पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. येरळा नदी कोरडी पडल्याने काठावरील हजारो एकर बागायत...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 25, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ६५.३८ टक्के मतदान झाले. प्रशासनाने वर्गवारी अंतिम झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहा वाजता अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी मतदान केले. मिरज-सांगली रोडवरील शासकीय धान्य गोदामात ईव्हीएम मशीन...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार मताची टक्केवारी गतवेळची 63 टक्केवारी ओलांडण्याची शक्‍यता असून सुमारे 65 टक्केपेक्षा अधिक मतदान होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  तरुण, नवमतदार, महिला आणि ज्येष्ठांचाही आज मतदानात उत्साह जाणवत होता....
एप्रिल 23, 2019
सांगली - भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी चारपर्यंत 46.61 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे - मिरज 45.85, सांगली 47.40, पलूस 48.76, खानापूर 46.27, तासगाव -...
एप्रिल 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी सव्वाबारापर्यंत 19.68 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वत्र चुरशीने मतदान सुरु असून मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. सांगली शहरात दोन ठिकाणी तर जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यात अशा स्वरुपाच्या तक्रारी आल्या आहेत.  विधानसभा मतदारसंघ मतदान...
एप्रिल 23, 2019
सांगली - जिल्ह्यात लोकसभेसाठी आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरु होताच अनेक ठिकाणांहून ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींची रीघ सुरु झाली. सकाळी-सकाळीच बिघाडाच्या तक्रारीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. आटपाडी येथे प्रभाग क्रमांक पाचमध्ये ईव्हीएम...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 18, 2019
तासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत आली नव्हती. यावेळी जातीवर राजकारण करण्याचा प्रकार सुरू आहे. लोक विकासाचं बोलत नाहीत, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, अशा...