एकूण 413 परिणाम
जून 16, 2019
तासगाव - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या २५ लाखांच्या लूटमार प्रकरणी आज दिवसभर पोलिस चक्रे जोरात फिरत होती. ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.  तासगाव-विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य...
जून 14, 2019
सांगली -  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची 25 लाखाची रोकड  चार अनोळखी व्यक्तींनी लुटली. तासगाव - विसापूर रोडवर आज  दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी दुचाकीवरून तासगाव...
जून 10, 2019
पुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे.  भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला....
जून 07, 2019
सांगली -  मिरजेत हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या सुहेल अल्ताफ मेहत्तर (वय 31, चिंचणी रस्ता, पिरजादेनगर, तासगाव) याला "एलसीबी' च्या पथकाने गुरूवारी (ता.6) रात्री अटक केली. मिरजेतील हॉटेल नूरजवळ ही कारवाई केली. मेहत्तर याच्याकडून 8 लाख 78 हजाराचे हस्तीदंत, मोपेड आणि मोबाईल असा 9 लाख 34 हजार...
जून 03, 2019
सांगली - विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर आली असताना लोकसभेच्या निकालाने सारे पट बदलून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या मतांचा आकडा विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करेल, असेच संकेत देणारा आहे. पडळकर यांनी...
मे 26, 2019
सांगली - द्राक्ष व डाळिंब बागांचे पाऊस, गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिकचे आच्छादन (शेडनेट) प्रायोगिक तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमदार अनिल बाबर यांनी याबाबत सातत्याने विधिमंडळात पाठपुरावा...
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली आहेत.  दरम्यान दुसऱ्या फेरीत संजयकाका पाटील (भाजप)...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 14, 2019
तासगाव - कुमठे (ता. तासगाव) येथे डेंगीसदृश तापाने एका महिलेचा मृत्यू झाला. सुनीता अरुणकुमार माळी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव असून आणखी चार जणांना डेंगीची लागण झाली आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असल्याची माहिती तालुका...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 13, 2019
सांगली - जिल्ह्यातील सुमारे एक हजार बुथवर वंचित बहुजन आघाडीला सत्तर टक्के मतदान झालेले आहे. भाजपला पुढे पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून मारहाण करण्याचा प्रकार सद्या सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला....
मे 12, 2019
पलूस - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पांडुरंग पुदाले (वय 85) यांचे आज पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. पलूस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. 14) सकाळी 10 वाजता पलूस येथे आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूस...
मे 07, 2019
तासगाव - रखरखत्या उन्हाने माणसाची दगदग होत आहे. पशुपक्षांची अवस्था तर विचारायची सोय नाही. रानोमाळला पाणवठे कोरडे पडलेत. रानावनातील पशुपक्षी वस्त्यांजवळ येऊ लागलेत. गौरगाव (ता. तासगाव) येथे शेतकऱ्याने अंगणात ठेवलेले पाणी पिण्यासाठी एक ससा नेमाने येत आहे. तो चांगलाच रुळला...
मे 07, 2019
सांगली - रणरणत्या उन्हाच्या कडाक्‍यात येथील दुष्काळ आणखी भीषण भासतो. ४१ अंश सेल्सिअसचा पार केलेला पाऱ्याचे चटके जमिनीला तर लागत आहेतच, पण मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात दुष्काळची दाहकता स्पष्ट होत आहे. कोरड्या ठक्क आभाळाखाली उन्हा-तान्हात फिरणाऱ्या शेळ्या मेंढ्या, काळवंडलेले चेहरे. आणि टॅंकरच्या...
मे 02, 2019
सांगली - जांभुळणी व लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे लोकसहभागातून महाराष्ट्रातील पहिले चाराछत्र सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी दररोज जनावरे घेऊन यायचे आणि सायंकाळी पुन्हा घरी जनावरे घेऊन जायची असे या चाराछत्राचे स्वरूप असून पंचक्रोशीतील किमान चारशे जनावरे दररोज त्याचा लाभ घेतील असे नियोजन आहे. सामाजिक...
एप्रिल 30, 2019
तासगाव - तासगाव तालुक्‍यात दुष्काळाचे  सावट गडद झाले असून, पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानंतर आता बागांना पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. येरळा नदी कोरडी पडल्याने काठावरील हजारो एकर बागायत...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 25, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ६५.३८ टक्के मतदान झाले. प्रशासनाने वर्गवारी अंतिम झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहा वाजता अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी मतदान केले. मिरज-सांगली रोडवरील शासकीय धान्य गोदामात ईव्हीएम मशीन...