एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : मनुष्य जन्माला आल्यानंतर रोज अनेक गोष्टी प्रथमच पाहात असतो. यातील क्‍लिक होणाऱ्या, कुछ-कुछ होता है... अशी अनुभूती देणाऱ्या गोष्टी मात्र कमी असतात. भूछत्रांपेक्षा जास्त वेगाने वाढणाऱ्या सेल्फीवेड्यांची जमात निर्माण होण्यापूर्वी असं कुणालीही काहीही उगाचच क्‍लिक व्हायचं नाही. साक्षी शितोळेच्या...
सप्टेंबर 13, 2018
इंदापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून देतात. हे 10 वर्षाच्या मोहंमद अनस माजिदखान पठाण या बालकाने बॅंकॉक ( थायलंड ) येथे पार पडलेल्या तिरंदाजी खेळात दाखवून दिले आहे. अनसच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे तालुक्याच्या नावलौकीकात भर पडली...
जुलै 22, 2018
बर्लिन - विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत महिला सांघिक कंपाउंड प्रकारात भारताचे सुवर्णपदक एकाच गुणाने हुकले. चौथ्या टप्प्याच्या स्पर्धेत फ्रान्सने चार फेऱ्यांमध्ये २२९-२२८ अशी बाजी मारली. भारतीय संघात त्रिशा देब, मुस्कान किरार आणि ज्योती सुरेखा यांचा समावेश होता. फ्रान्सच्या संघात सोफी...
जून 26, 2018
साल्ट लेक सिटी (अमेरिका) - भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडत सोमवारी आपला सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला. विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक अंतिम फेरीत तिने जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिचा 7-3 असा पराभव केला.  या सुवर्णपदकासह ती या...
जून 25, 2018
साल्ट लेक सिटी (अमेरिका) - भारताच्या अभिषेक वर्मा याने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात वैयक्तिक रौप्य आणि सांघिक ब्रॉंझ अशा दोन पदकांची कमाई केली.  अभिषेकने उपांत्य फेरीत रशियाच्या ऍन्टॉन बुलाएवविरुद्ध खेळताना 150 गुणांची नोंद केली होती. मात्र, त्याला हे सातत्य अंतिम...
मे 26, 2018
मुंबई : भारतीय महिलांनी तुर्की विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्यांना तैवानविरुद्धच्या चुरशीच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली, पण तरीही त्यांनी या स्पर्धेतील भारताचे पदकाचे खाते उघडले.  ज्योती सुरेखा, मुस्कान किरार आणि दिव्या दयालने चांगला प्रतिकार...
मे 20, 2018
नागपूर - अंगठ्याविनाही ‘एकलव्य’ सर्वोत्तम धनुर्धारी ठरला. पण एक हात अधू असेल तर. जिद्दीपुढे आकाश ठेंगणे म्हणतात. अभिषेक सुनील ठावरेचा एक हात अधू असतानाही दाताने प्रत्यंचा ओढत तो ‘आधुनिक एकलव्य’ झाला. चिमुकल्या अभिषेकला तापात दिलेल्या चुकीच्या इंजेक्‍शनमुळे उजवा हात अधू झाला. तरीही तो शिकला. बी. कॉम...
सप्टेंबर 20, 2017
सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी आहारासह प्रशिक्षणाचा सर्व खर्च उचलणार पुणे - प्रतिकूल परिस्थितीला ‘पंच’ देऊन बॉक्‍सिंगमध्ये कारकीर्द उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेला पुण्यातील उदयोन्मुख बॉक्‍सिंग खेळाडू अक्षय मरे याला डोर्फ केमिकल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘गरिबीला ‘...
जुलै 20, 2017
मुंबई - साताऱ्याच्या स्नेहल मांढरेने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंडच्या वरिष्ठ संघातील स्थान कायम राखताना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पराजित केले. बर्लिन येथील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी हा संघ जाहीर झाला आहे.  कम्पाऊंड संघाची निवड चाचणी भारतीय क्रीडा...
मार्च 30, 2017
मुंबई - एकही ऑलिंपियन तिरंदाज नसलेल्या महाराष्ट्राने एकमेकांच्या साथीत प्रभावी कामगिरी करीत  आपल्यापेक्षा सरस संघांना धक्का देत राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या रिकर्व्ह स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारीने वैयक्तिक स्पर्धेत बाजी मारली, पण झारखंड संघ अंतिम फेरीत...
मार्च 22, 2017
मुंबई - नाशिकच्या गौरव लांबे याने राष्ट्रीय किशोर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या ऑलिंपिक फेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर या स्पर्धेत कंपाउंडच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकले; तसेच मुलांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात सांघिक ब्राँझपदक जिंकले. भुवनेश्‍...
मार्च 15, 2017
मुंबई - भारतीय तिरंदाजी संघटनेची निवडणूक 31 मार्चपूर्वी होण्याची शक्‍यता दुरावली आहे. केंद्रीय क्रीडा खात्याची मान्यता नसल्याने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेस मदत मिळाली नव्हती. तेव्हा ही प्रक्रिया या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते; पण सध्या तरी ही शक्‍यता कमी दिसत...
फेब्रुवारी 25, 2017
सातारा - वडील पॅरालिसिसमुळे आजारी, त्यांची पेन्शन हेच घरातील उत्पन्नाचे साधन; पण राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तरच प्रगती होईल, या उद्देशाने रोशन सोळंके राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याने इंडियन राउंड प्रकारात थेट सुवर्णपदकाचा वेध घेतला. राष्ट्रीय कुमार...
फेब्रुवारी 23, 2017
सातारा - वाईच्या प्रियांका कासुर्डे हीने राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धेत इंडियन राउंड प्रकारात दोन रौप्यपदके जिंकली खरी, पण आता घरचे प्रोत्साहन आहे; पण आर्थिक पाठबळ नसताना इंडियन राउंडमधून आंतरराष्ट्रीय प्रकाराच्या स्पर्धेत कसे जाणार? हा प्रश्‍न तिला सलत आहे. छत्रपती शाहू...
फेब्रुवारी 15, 2017
मुंबई :आशिया कप तिरंदाजी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड साताऱ्यात होईल. साताऱ्यात पुढील आठवड्यात राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धा होणार आहे.  आशिया कप (दोन) तिरंदाजी स्पर्धा बॅंकॉकला 19 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा कुमार संघ पाठवण्याचा निर्णय...
जानेवारी 26, 2017
मुंबई - भारताने अखेर आशिया कप तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद गमावले असल्याचेच सांगितले जात आहे. याबाबतची केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक असल्याचे काही तिरंदाजी पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, याची भरपाई करण्यासाठी पुढील वर्षी विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय...
डिसेंबर 30, 2016
वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली...
ऑगस्ट 08, 2016
भारतासारखा खंडप्राय देश ऑलिंपिकच्या संदर्भात ‘तिसऱ्या जगात’ही समाविष्ट नाही, हे चित्र आता हळूहळू बदलतंय. ऑलिंपिकगणिक पात्र भारतीय स्पर्धकांची संख्या वाढतेय. हा बदल पदकतक्‍त्यात रूपांतरित होण्याचा चमत्कार एका रात्रीत घडणार नाही. कारण, चॅंपियन एका रात्रीत घडत नसतात. मग ऑलिंपियन बनण्याचा मार्ग किती...
ऑगस्ट 08, 2016
रिओ - तिरंदाजीत रशियाकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबद्दल भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने वाऱ्याचा वेगाला दोष देत, वाऱ्याच्या वेगामुळे आमची उपकरणे उडत असल्याचे म्हटले आहे. सांबरड्रोम येथील रेंजवर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत दीपिका कुमारी, बॉम्बयला देवी आणि लक्ष्मीराणी माझी या भारतीय महिला ...
ऑगस्ट 08, 2016
रिओ - तिरंदाजीत रशियाकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबद्दल भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने वाऱ्याचा वेगाला दोष देत, वाऱ्याच्या वेगामुळे आमची उपकरणे उडत असल्याचे म्हटले आहे.   सांबरड्रोम येथील रेंजवर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत दीपिका कुमारी, बॉम्बयला देवी आणि लक्ष्मीराणी माझी या भारतीय महिला...