एकूण 112 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
तिरुअनंतपुरम : इच्छाशक्ती प्रबळ असली की आपण हवे ते सारे आत्मसात करू शकतो, असे म्हटले जाते. याचाच खराखुरा प्रत्यय आलाय तो उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलच्या बाबतीत... प्रांजल या अंध मुलीने ‘यूपीएससी’च्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवत पहिली दृष्टीहिन उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला आहे....
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : भिलाईहून अलाहाबादच्या दिशेने रवाना झालेली मालगाडी बुधवारी रात्री गोधनी ते भरतवाडा स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. घसरलेले वॅगन थेट रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या खांबावर धडकून वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेनंतर या मार्गावरील रेल्वेवाहतूक खोळंबली होती. सुमारे 20 महत्त्वपूर्ण...
सप्टेंबर 23, 2019
तिरुअनंतपुरम (केरळ): युवकांमध्ये रॉयल इनफिल्डची मोठी क्रेज आहे. हौस पूर्ण करण्यासाठी अनेकजण रॉयल इनफिल्ड खरेदी करताना दिसतात. मात्र, एका वडिलांनी आपल्या चिमुकल्यासाठी मिनी रॉयल इनफिल्ड तयार केली असून, ती चर्चेत आली आहे. कोल्लम येथील एका वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या मुलाचा हट्ट...
सप्टेंबर 08, 2019
चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क शनिवारी (ता.7) पहाटे तुटला, त्यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या मोहिमेच्या यशात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांचा वाटा मोठा आहे....
सप्टेंबर 04, 2019
दावणीला बांधलेला भारतीय क्रिकेट संघ आणखी एका भरगच्च मोसमाला सज्ज होतोय... नाही सज्ज झालेला आहे. जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जेथे दिवसभर सूर्यप्रकाश असतो... तसे क्रिकेटविश्‍वात भारत असा देश आहे ज्याचा संघ बाराही महिने खेळत असतो. फार लांबचा विचार नको, गेल्या मार्चपासून (आयपीएल आणि विश्‍वकरंडक)...
ऑगस्ट 23, 2019
तिरुअनंतपुरम : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आज माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना काहीसा दिलासा देताना त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. आता आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (...
ऑगस्ट 20, 2019
तिरुअनंतपुरम / सिमला : उत्तर भारतात पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थानातील अनेक भागात पूरस्थिती आहे. विशेषत: हिमाचलमध्ये पावसामुळे दरड कोसळल्याने लेह-मनाली रस्ता बंद केला आहे. दरम्यान, हिमाचलच्या दुर्गम खेड्यात शुटिंगसाठी आलेली...
ऑगस्ट 13, 2019
तिरुअमंतपुरम ः केरळमधील उत्तर भागातील पूरस्थिती हळूहळू सुधारत असून, जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र मध्य केरळमध्ये अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत तीन जिल्ह्यांत मंगळवारी अतिदक्षतेचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. राज्यातील पुरात बळी गेलेल्यांची संख्या 88 वर पोचली आहे. पाऊस...
ऑगस्ट 11, 2019
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये धुवाधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच असून, बळींची संख्या 60 वर पोहचल्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आज (रविवार) सांगितले. Kerala Chief Minister Pinarayi Vijayan: 60 deaths have been confirmed till today in the state. #KeralaFloods pic.twitter.com/...
ऑगस्ट 11, 2019
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये धुवाधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच असून, बळींची संख्या शनिवारी (ता.10) 42 वर पोचली आहे. एक लाख लोकांना निवारा केंद्रात हलविण्यात आले. कर्नाटकमध्ये पूरस्थिती गंभीर असून, पावसामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कारवारमध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या सर्व...
ऑगस्ट 09, 2019
तिरुअनंतपुरम : दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकध्ये पावसाने थैमान घातले असून, पूरस्थिती गंभीर आहे. केरळमध्ये बळींचा आकडा 22 पर्यंत पोचला आहे. कर्नाटकमध्ये पावसामुळे नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जण बेपत्ता आहेत. बळींची संख्या वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हवामान विभागाने...
ऑगस्ट 04, 2019
तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने दुचाकीवरून चाललेल्या पत्रकाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला...
जुलै 19, 2019
तिरुअनंतपुरम : कोल्लमच्या पोलिस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (38) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या...
जुलै 12, 2019
तिरुअनंतपुरम : केरळमधील वियूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी बनवीत असलेल्या चवदार बिर्याणीची ख्याती वाढत असल्याने ही बिर्याणी आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या तुरुंग प्रशासनाने केला आहे. ही बिर्याणी 'कॉम्बो' स्वरूपात मिळणार असून, ती अवघ्या 127 रुपयांत मिळेल.  वियूरच्या...
मे 26, 2019
तिरुअनंतपुरम : 'इस्लामिक स्टेट' (आयएस) या दहशतवादी संघटनेचे 15 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे नौकेच्या माध्यमातून येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या भागात हायअॅलर्ट जारी करण्यात आला...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 03, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल गुरुवारी लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 83.4 टक्के आहे. मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा आणि गाझियाबादची हंसिका शुक्‍ला या दोघी 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या, अशी माहिती "सीबीएसई'च्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
एप्रिल 08, 2019
तिरुअनंतपुरम (केरळ): घोड्यावर बसून परिक्षेला निघालेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्स संबंधित व्हिडिओ व्हायरल करत असून, राज्यामध्ये चर्चेचा विषय झाला आहे. केरळमधील सीए कृष्णा ही मला (जि. थ्रिसूर) या गावात राहणारी विद्यार्थिनी आहे. परिक्षाला जाताना प्रवासासाठी...