एकूण 55 परिणाम
जुलै 09, 2019
वैभववाडी - कुसूर-टेंबवाडी येथील पाझर तलावातून दोन ठिकाणाहून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा तलाव डेंजर झोनमध्ये आला आहे. तलाव परिसरात वाढलेल्या दाट झाडीमुळे अधिकाऱ्यांना याची पाहणी करण्यातही अडचणी येत आहेत.  चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याचा फटका धरणाखालील सहा ते सात गावांना...
जुलै 08, 2019
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिवरे धरण दुर्घटनेतील आपादग्रस्तांची भेट घेतली. झालेल्या नुकसानीची माहिती शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. आपत्तीवर कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांचा पवारांनी तासच घेतला....
जुलै 08, 2019
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे धरण दुर्घटनेतील आपदग्रस्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना शिवसेनेच्या आमदाराने बांधलेले तिवरे धरण फुटले. याचे भांडवल न करता आपदग्रस्तांचे सांत्वन केले. पक्षाकडून...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - चिपळूणजवळ तिवरे धरण फुटले. सुन्न करणारी घटना घडली; पण घटना राहिली बाजूला. खेकड्याभोवतीच सारी चर्चा फिरू लागली. एक प्रलयकारी घटनेला खेकड्याचा संदर्भ देत विनोदाची किनार जोडली गेली. आणि बिळात राहणाऱ्या खेकड्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. लहानपणापासून ओळख असलेल्या...
जुलै 08, 2019
सृष्टीतील खेकडे प्रजाती हळूहळू खाऊन संपवणे, हा धरणे-बंधारे वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. हातभर लांबीची अनधिकृत बिळे कोरून धरणे खिळखिळी करणाऱ्या खेकड्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, ह्यासाठी आम्ही आयुष्यभर मोहीम राबवली. जाऊ, तेथे खेकड्यांची संख्या कमी करण्यासाठी ठाण मांडले. त्यांची लोकसंख्या (जमेल...
जुलै 08, 2019
चिपळूण - तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातील पाणी सांडव्यावरून वाहू लागले. दरम्यान, धरणास लागलेल्या गळतीने पायथ्यास असलेल्या तीन वाड्यातील लोक काल रात्रभर जागून आहे. तिवरे धरणासारखी दुर्घटना घडू नये, यासाठी या तिन्ही वाड्यातील...
जुलै 07, 2019
मंडणगड -  तिवरे धरण फुटीनंतर महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंडणगड तालुक्‍यातील तुळशी व चिंचाळी ही दोन धरणे गळतीमुळे धोकादायक असून त्यापैकी तुळशीची दुरुस्ती अत्यावश्‍यक असल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केले. तुळशी धरणाच्या दुरुस्तीसाठी 16 लाख...
जुलै 07, 2019
चिपळूण - तिवरे धरण फुटीची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. त्याच दिवशी चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांचे कोल्हापूरला सासऱ्याचे निधन झाले होते. मात्र स्वतःचे दुःख विसरून देसाई त्याच रात्री तिवरेतील आपदग्रस्तांच्या मदतीला धावले. पाच दिवस ते तिवरे गावात तळ ठोकून...
जुलै 07, 2019
पुणे : गेल्या काही दिवसात खेड्याच्या मागणीत वाढ झाली आहे. खाडी-चिंबोरा खेकडा हा 550 रुपये प्रतीकिलो प्रमाणे बाजारात विकला जात आहे. पावसाळा सुरू झाला की खेकड्याची मागणी वाढते. पावसाळ्यात खेकड्या पासून ज्यूस करून पिला जातो. खेकड्याचा ज्यूस शरारसाठी आरोग्यदायी असल्याने त्याची मागणी जास्त पावसाळ्यात...
जुलै 06, 2019
मुबई : शिवसेनेचे नवनिर्वाचित जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधानांमुळे शिवसेनेची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांमुळे फुटले, असे अजब विधान केल्याने विरोधकांनी सावंत यांच्यासह शिवसेनेवर चांगलेच...
जुलै 06, 2019
मुंबई : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने या संबंधी काढलेल्या शासन निर्णयानुसार, दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल...
जुलै 06, 2019
चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेतून वाचलेल्या कुटुंबीयांचे शासकीय जागेत पुनर्वसन केले जाईल, असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. गावात 23 शासकीय जागा उपलब्ध असताना मंडळ अधिकाऱ्यांनी गावात शासकीय जागाच शिल्लक नसल्याची खोटी माहिती ग्रामस्थांना दिल्यामुळे स्थानिक लोक...
जुलै 06, 2019
चिपळूण : धरण दुरुस्तीसाठी तिवरे ग्रामस्थ, परिसरातील कार्यकर्ते व मी स्वतः पाठपुरावा करीत होते. निवेदन दिल्यानंतरही पाटबंधारे विभागाचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यांनी धरणाची पाहणी केली. मे महिन्यात दुरुस्ती झाली. या तकलादू दुरुस्तीमुळे अखेर धरण फुटले. वेळीच...
जुलै 06, 2019
चिपळूण : तिवरे गावाला उशाशी धरण हा शाप ठरला. मात्र, याला कारण सरकारी यंत्रणा आहे. या ढिम्म यंत्रणेला बहुदा नरबळी हवे होते. म्हणून आमच्यावर ही वेळ आणली. धरणाच्या सुरवातीपासून ते गेली 18 वर्षे आमची फसवणूकच सुरू आहे, अशा शब्दात धरणग्रस्तांनी आपली कैफीयत मांडली. 'सकाळ'ने...
जुलै 06, 2019
चिपळूण : तिवरे धरण फुटल्याने 13 घरे जमीनदोस्त झाली. दोन अर्धवट मोडली. मात्र, ते एकूण 46 संसारांना याची झळ लागली आहे. 23 बेपत्ता लोकांपैकी 18 मृतदेह हाती लागले आहेत. एकेक मृतदेह हाती लागतो. तसतसा तो ज्या कुटुंबातील आहे, त्याचे सगे सोयरे टाहो फोडतात. ते दृष्य काळीज भेदणारे...
जुलै 06, 2019
रत्नागिरी : तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.. जिल्ह्यातील आणखी तीन धरणे धोकादायक झाली असल्याचा अहवाल जलसंधारण विभागाने सादर केला आहे. त्यानुसार तुळशी, शेल्डी आणि राजेवाडी यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे पाऊण कोटी रुपयांचे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठविले...
जुलै 06, 2019
ठाणे - रत्नागिरीतील तिवरे धरण खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे फुटल्याचा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. यावरून सावंत यांना समाजमाध्यमांवर ‘ट्रोल’ केले जात आहे. आपली चूक लपवण्यासाठी थेट खेकड्यांना लक्ष्य करणाऱ्या राज्यमंत्र्यांचा शुक्रवारी ठाण्यात...
जुलै 06, 2019
चिपळूण - सुट्या संपल्यानंतरही अचानक लांबचे नातेवाईक आत्याच्या घरी का येत आहेत, हे ४ वर्षांच्या रुद्रला कळत नाही. आई-वडील हयात नसल्याची पुसटशीही कल्पनाही त्याला नाही. आठवण आली की, बाबांना फोन लावा, असं तो सांगतो. आता त्याने फोन लावायला सांगितले तर मी काय करू, असा प्रश्न त्याच्या आत्या मनाली संतोष...
जुलै 05, 2019
कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खेकड्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तिवरे धरण फुटीवर जलसंधारण मंत्री यांनी तिवरे धरण हे खेकड्यानी फोडलं असे बेजबाबदार विधान करत 23 मृत लोकांचा अपमान केला असल्याचे राष्ट्रवादी युवक...
जुलै 05, 2019
चिपळूण -  खेकडे केवळ तिवरे धरणावर आली का ? इतर धरणातही खेकडे आहेत, मग ती धरणे का फुटली नाहीत, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तिवरे धरण खेकड्यांनी फोडले असे बालिश वक्तव्य...