एकूण 2313 परिणाम
मे 24, 2019
जुन्नर : माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रातील केवाडीजवळ मासे आणण्यासाठी जात असताना होडी उलटल्यामुळे तीन आदिवासी तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता.२४) सकाळी घडली. गणेश भाऊ साबळे (वय 25), स्वप्निल बाळू साबळे (वय 21, रा. निमगिरी) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे (वय 31,...
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 22, 2019
हिंगोली : तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे धुऱ्याच्या कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा खून करणाऱ्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 22) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.  हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे शंकर लक्ष्मण डोरले (वय 35) यांचा...
मे 21, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुकट्या प्रवाशांवर जरब बसविण्यासाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी १०० रुपयांचा दंड तीनशे रुपये केला खरा; पण कारवाई निम्म्याने घटली आहे. तिप्पट दंडामुळे प्रवाशांवर जरब बसल्याचा प्रशासन दावा करीत असले,...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 18, 2019
पुणे : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून बालेवाडीमधील एका व्यवसायिकाचे टोळक्‍याने अपहरण करुन काही वेळाने सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.  याप्रकरणी माथी वेंकटरत्नम दिनकर (वय 40, रा. मिरॅकल ग्लोरी, बालेवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस...
मे 17, 2019
श्रीपूर (सोलापूर) : अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातील की, स्वतःच अध्यक्षपदाचा त्याग करतील याची चर्चा...
मे 17, 2019
कोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...
मे 16, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मेस होणार आहे. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 16 टेबल लावण्यात येतील. लोकसभेच्या दोन्ही मतदार संघात एकूण 12 विधानसभा मतदार संघ आहेत. मतदान यंत्राची 192 टेबलांवर मतमोजणी होईल. सैनिकांच्या मतमोजणीसाठी रावेरसाठी 5 तर जळगावसाठी 15 टेबल असतील....
मे 15, 2019
पुणे : लष्कर भागात खंडणीखोरांनी दुकानांमध्ये घुसून तोडफोड केली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.  आदित्य उर्फ मन्या भोसले(28,रा.भवानी पेठ), सुशील दिनेश भडकवाल (27,भवानी पेठ), संतोष उर्फ बाळा रघुनाथ...
मे 14, 2019
पुणे -  उरुळी देवाची येथे बेकायदा उभारलेल्या साडीच्या शोरूमला आग लागून पाच जणांचा जीव गेल्यानंतरही महापालिकेने ही घटना गांभीर्याने घेतलेली नाही. येथील कापड दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न करणाऱ्या दुकानदारांकडे महापालिकेने साधी विचारणाही केलेली नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाई सुरू होईल, असे...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
मे 12, 2019
औरंगाबाद : हवमानाच्या अंदाजावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता आठवड्याभरातून दोन वेळा हवामानाचा अंदाज कळविण्यात येणार आहे.  महावेधच्या माध्यमातून जवळपास 80 लाख शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहचविला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. ...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व...
मे 10, 2019
फुरसुंगी / लोणी काळभोर - हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) हद्दीत राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील चार कामगार राजस्थानचे असून, एक लातूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
मे 09, 2019
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक जण लातुर...
मे 09, 2019
समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या...