एकूण 262 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
फेब्रुवारी 09, 2019
उल्हासनगर : विद्यमान आयुक्त अच्युत हांगे हे तीन चार महिन्यात सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी करतानाच रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त या महत्वाच्या पदांवर राजपत्रित अधिकारी नेमण्याची शिफारस वणवा समता...
जानेवारी 05, 2019
नाशिक: तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरुन अवघ्या नऊ महिन्यांत मुंबईला बदली झाली. मात्र मुलाचे शिक्षण सुरु असल्याने त्यांचे कुटुंबीय अद्याप नाशिकलाच आहे. त्यांनी आयुक्तांचे निवासस्थान सोडलेले नाही. त्याविरोधात महापालिकेचे विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर फुटले. महापालिकेने मंजूर केलेल्या एकूण अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अवघी 34 टक्के रक्कम नऊ महिन्यांत खर्च झाल्याचे बघून आयुक्त राधाकृष्ण गमेदेखील अवाक्‌ झाले...
डिसेंबर 06, 2018
नाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती करण्याचा निर्णय भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. गेल्या वर्षभरात आयुक्त निवासस्थानात...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न महासभेकडून झाल्यानंतर अद्याप महासभेचा ठरावच प्राप्त झाला नाही. नियमानुसार नव्वद दिवसांच्या आत बससेवेचा ठराव प्रशासनाच्या हाती न...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक - तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर अहमदाबाद येथे हरितक्षेत्र विकासाच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेला दौरा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा दौरा यशस्वीपणे व्हावा यासाठी स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी संचालकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत....
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई- राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. परंतु मंत्रालयात बदली केल्यानंतर मात्र, तुकाराम मुंढे एकप्रकारे पिंजऱ्यातील वाघ ठरणार आहेत. एका...
नोव्हेंबर 24, 2018
नाशिक - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापौरांच्या टिळकवाडीतील ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडण्यात आल्याप्रकरणी २४ तासांनी सरकारवाडा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांकडे मुंढेसमर्थक ‘आम्ही नाशिककर’च्या सदस्यांनी मागणी...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाहीला बदली हेच उत्तर असून, हा सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याचा दावा करत नाशिककरांसाठी घेतलेले अहितकारक निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून रद्द केले जातील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. आयुक्त ...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - नऊ महिन्यांपासून चर्चेत राहिलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. त्यांना मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आली.  गुरुवारी पालिका मुख्यालयात मुंढे यांनी कामकाजाला सुरुवात केली आणि...
नोव्हेंबर 22, 2018
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेचा कारभार रुळावर येईल अशी शहरवासीयांना आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची फेब्रुवारीत नियुक्ती झाल्यावर वाटले होते. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याचा सूर काही केल्या जुळला नाही अन् आज अखेर मुंढे...
नोव्हेंबर 22, 2018
नाशिक : स्वभाव आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने उडणारे खटके यामुळे नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची आज अखेर पुन्हा मुदतपूर्व बदली झाली. आता नाशिकच्या आयुक्तपदावरून आता मुंढे यांना थेट मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदी पाठविण्यात आले आहे.  लोकप्रतिनिधी आणि...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर जनतेसाठीच्या पदावरून थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, लोकप्रतिनिधी यांनी त्यात बाज मारल्याचे दिसून येते. स्वभाव आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी...
नोव्हेंबर 14, 2018
नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज नेहरू जयंती निमित्त पंडित नेहरू उद्यानात भेट दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत तयार झालेल्या नेहरु उद्यानात महापौर रंजना भानसी यांनी नेहरूंच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.  मात्र आयुक्त मुंढेनी उद्यानाची पाहणी करत...
ऑक्टोबर 29, 2018
आधळगाव - मंगळवेढा तालुक्यात 10 गावांना नळ पाणीपुरवठा करणारी आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नियोजना अभावी बंद पडली आहे. ही योजना ज्या गावांना आहे, त्या गावांना इतर दूसरी कोणती योजनाही राबविता येत नसल्याने या योजनेखाली असलेली गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडत असतात. मात्र ही योजना चालविणारा...