एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 24, 2018
पाली(रायगड) : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तुम बिन जाऊँ कहाँ…संगीत कार्यक्रमाचे अायोजन म्युजिक सेशन एंन्टरटेंनमें यांनी केले होते. तर पीटीअारएचे के कुमार यांच्या सहयोगाने कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मूहम्मद रफी, किशोर कुमार अाणि मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांचा...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - गायक कुमार सानू आणि गायिका मधुमिता चॅटर्जी यांच्या "तुम बिन' या अल्बमचे प्रकाशन आजीवासन स्टुडिओत गायक सुरेश वाडकर आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कुमार सानू म्हणाले, की 1990 च्या दशकातील मधुर संगीताचा आनंद आम्ही रसिकांना पुन्हा दिला...
डिसेंबर 17, 2017
सरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग. ‘म  न रे तू काहे ना धीर धरे,’ हे महंमद रफी यांनी गायलेलं गीत सरोदवादनानं सुरू होतं...
एप्रिल 23, 2017
यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे...
डिसेंबर 01, 2016
बॉलिवूडमधील सध्या आघाडीवर असलेला गायक अरजित सिंगने पाच वर्षे आपल्या चाहत्यांना सरस गाणी दिली. समस्त तरुणाईला पाच-सहा वर्षे आपल्या गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या अरजितने आपल्या चाहत्यांना नाराज करणारे वक्तव्य केले आहे. एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात अरजित म्हणाला,"" गायनाच्या क्षेत्रात अखेरचे वर्ष...
नोव्हेंबर 04, 2016
'तुम बिन', 'दस', 'रा वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता 'तुम बिन-2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.  प्रश्न...