एकूण 33 परिणाम
एप्रिल 24, 2019
मोहोळ : कमी पाणी, कमी वेळ व जादा उत्पन्न घेण्याकडे पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा कल वरचेवर वाढत असून पुणे सोलापूर मुंबई यासह आता परदेशातील व्यापारी माल खरेदीसाठी थेट पापरी येथे येऊ लागले आहेत. खरबूज, कलिंगड, द्राक्षे, केळी, डाळिंब या सारखी फळपिके ते खरेदी करीत आहेत. पापरी येथील शेतकरी समाधान...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - सिंचन प्रकल्पावरून आघाडी सरकारची कोंडी करून प्रत्यक्ष सिंचन वाढल्याचा दावा करणाऱ्या युती सरकारमधेही पंतप्रधान कृषी सिंचन योजना रेंगाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र सरकारने राज्यातील २६ प्रकल्पांना मान्यता...
जानेवारी 27, 2019
सायगाव - कमी पाण्यात पिकांची गरज भागविणासाठी फरताळवाडी (ता. येवला) येथील प्रा. संदीप फरताळे यांनी स्वतंत्रज्ञानाने नळसिंचन पद्धत विकसित केली. प्राध्यापक असूनही मातीत राबणाऱ्या फरताळे यांनी या पद्धतीचे पेटेंटही मिळविले आहे. तालुक्‍यातील उत्तर-पूर्व भागाच्या माथी कायमच दुष्काळाचा टिळा लागलेला आहे....
जानेवारी 19, 2019
औरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्‍यक असल्याचे मत केंद्रीय पाणीपुरवठा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचे सहसचिव यू. पी. सिंग यांनी व्यक्त केले. जागतिक सूक्ष्म...
सप्टेंबर 03, 2018
सोलापूर : जिल्ह्यात यंदा पाऊस खूपच कमी झाला आहे. त्याचा सर्वच पिकावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात खरीप कांद्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बी टाकले होते. त्याची आता रोपे झाली आहेत. ती रोपे लागवडी योग्य झाली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने कांद्याच्या लागवडीत विघ्न येत असल्याचे चित्र...
ऑगस्ट 23, 2018
काशीळ - जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामामुळे अनेक गावे टंचाईमुक्त झाली आहेत. ‘जलयुक्‍त’मधून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १६ हजार ८४६ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतील २०१८-१९ मधील कामांचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.  दुष्काळग्रस्त गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी...
ऑगस्ट 14, 2018
जळगाव - गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी थोडा दिलासा दिला असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही, त्यामुळे दोन दिवसांत चांगला पाऊस आला नाही तर 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर...
ऑगस्ट 14, 2018
जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी थोडा दिलासा दिला असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही, त्यामुळे दोन दिवसांत चांगला पाऊस आला नाही तर 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर...
जून 26, 2018
नारायणगाव - ‘‘नैसर्गिक साधनसंपत्तीला मर्यादा असल्याने या सामग्रीचा वापर काटेकोरपणे करावा. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पिकांसाठी आच्छादनाचा वापर, पॉलिहाउस व शेडनेट शेती या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात जास्त...
जून 24, 2018
सोनगीर(धुळे)- सतत तीन वर्षांपासून दुष्काळ, विहिरींना फारसे पाणी नाही. तुटपुंज्या पाण्यावर लावलेला भाजीपाल्याला बाजारात भाव नाही. अशा अवस्थेत पाण्याचे योग्य नियोजन करीत, शेतीला विज्ञान व आधुनिकतेची जोड देत निकुंभे ता. धुळे येथील संदीप हिंमतसिंग गिरासे या युवा शेतकर्‍याने चक्क एक कोटी रुपयांची शिमला...
एप्रिल 22, 2018
लातूर - ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी दिले जाणार असेल तरच शेतकऱ्यांना धरण किंवा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळणार आहे. धरणासह विविध मध्यम, लघु, साठवण तलावांतून तसेच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी घेण्यासाठी सरकारने सूक्ष्म सिंचन सक्तीचे केले आहे...
मार्च 26, 2018
शेतावरील ‘पाणी व्यवस्थापन’ हे चर्चेपुरता, वर्तमानपत्रात वाचण्यापुरता किंवा निबंधांत लिहण्यापुरते मर्यादित न ठेवता पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व आमच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, अर्थाजनाचा व प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. कारण पाणी या निसर्गदत्त देणगीच्या अभावी सजीवांना आपले अस्तित्व टिकवणे शक्य नाही....
फेब्रुवारी 26, 2018
पीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे. शासनातर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल  आणि मागेल त्याला शेततळे या योजनांची आखणी करण्यात आली आहे. पिकाच्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. राज्यातील जिरायती क्षेत्राचे...
फेब्रुवारी 23, 2018
नगर - शेतकऱ्यांना उत्सुकता असलेल्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला नगरमधील सावेडीतल्या जॉगिंग पार्क मैदानावर आजपासून (ता. २३) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा या प्रदर्शनातून प्रयत्न आणि मार्गदर्शन होणार आहे. तीन दिवस (...
फेब्रुवारी 12, 2018
नगर - 'विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुरुवारपासून (ता. 15) श्रीगोंद्यातून "हल्लाबोल' यात्रेस प्रारंभ होणार आहे. ही यात्रा 21 ठिकाणी जाणार असून, नाशिकला दहा मार्च रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत तिचा समारोप होईल,'' अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आज...
फेब्रुवारी 01, 2018
देवरूख - नोकरी करतानाही शेतीची आवड असेल, तर एखादा शिक्षकही मळा बहरवू शकतो. यातून भाज्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतानाच आर्थिक उत्पन्नही कमावू शकतो हे सिध्द केले आहे, देवधामापूर येथील रहिवासी आणि देवरूख हायस्कूलचे शिक्षक राहुल सप्रे यांनी. ते १० वर्षे सातत्याने नवनवीन उत्पादने घेत आहेत. गेली दोन...
जानेवारी 29, 2018
उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास भुईमुगाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेमध्ये चांगले येते. या पिकाला उन्हाळी हंगामातील भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान मानवते. रोग, किडींचा प्रादुर्भाव नगण्य राहतो. मात्र शेंगा उत्तमरीतीने पोसण्यासाठी गादीवाफ्यावर भुईमुगाची लागवड करावी. भुईमुगा हे पाण्यासाठी...
जानेवारी 17, 2018
जालना - शेतकऱ्यांसह सर्वांचीच उत्सुकता लागून असलेल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योगनगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता. १९) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून केला जाणार असल्याने...
जानेवारी 12, 2018
उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.   भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक असून, खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र...
जानेवारी 11, 2018
मंचर : ''पुणे जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना अनुदानासह राबवत आहे. पूर्वी 50 टक्‍के अनुदान दिले जात होते. त्यामध्ये वाढ केली असून, शेती अवजारांसह इतर योजनांसाठी 75 टक्‍के अनुदान केले आहे. शेतकऱ्यांनी योजनांचा फायदा घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पन्न वाढवावे....