एकूण 1667 परिणाम
January 18, 2021
नागपूर  ः इंधन दरात सतत वाढ होत असताना पाम तेलाची आयात वाढल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना सोयाबीन तेलासह राईस ब्रॅण्ड तेल, साखरेच्या दरात किंचित घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाला फटका बसला असला तरी मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यात...
January 18, 2021
लातूर : येथील नंदी स्टॉप व जुना औसा रोड परिसरात दोन वेगवेगळ्या घटनात हातात कत्ती, चाकू घेवून व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यात दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या दोन्ही प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात...
January 18, 2021
नांदेड : शिवाजीनगर येथील फर्निचरचे व्यापारी विजय दत्तात्रय गड्डम (वय 50) यांच्यावर अनोळखी तीन जणांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना ता. 16 जानेवारीच्या रात्री आठच्या सुमारास शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासमोर घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
January 18, 2021
नाशिक : राज्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ५१ लाख २० हेक्टर इतके असून, गेल्या आठवड्यापर्यंत ५४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच, १०५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीसह तेलबियांची पेरणी कमी झाली आहे. काही ठिकाणी मका व ज्वारीवर लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटेअळी आणि...
January 18, 2021
नांदेड : केंद्राच्या किमान हमी दरानुसार तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार ७४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली. जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन...
January 18, 2021
पातूर (जि.अकोला) :  अकोला रोड वरील कापशी-चिखलगावच्या दरम्यान वाहवाहू वाहन व खासगी प्रवासी वाहनामध्ये भीषण दुर्घटना झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत चालकांसह दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका महिलेने उपाचारादरम्यान दम तोडला. अपघातात गंभीर जखमी चार वर्षीय...
January 18, 2021
सोलापूर : अपघातात तथा अन्य प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील "बी' ब्लॉकमधील तिसऱ्या मजल्यावरील ट्रामा आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. त्यांच्या अवयवांची तपासणी करून त्यानुसार उपचार करण्यासाठी सीटी स्कॅन करणे भाग पडते. मात्र, मागील आठ...
January 18, 2021
नांदेड : जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार (ता. 18 ) रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक...
January 17, 2021
 सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायाला मोठा वाव मिळू शकेल. मात्र, याला समाज माध्यमांची जोड मिळाली तर जिल्ह्यातील पर्यटनाला वाव मिळेल, असा विश्वास मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी व्यक्त केला. "...
January 17, 2021
निलंगा (जि.लातूर) : तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतदान शुक्रवारी (ता.१५) झाले आहे. सोमवारी (ता.१८) मतमोजणी होणार असल्यामुळे गावातील कार्यकर्त्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. आपलेच पॕनल निवडूण येणार म्हणून पैजा लावल्या जात असल्या तरी ग्रामपंचायतीवर कोणाचे...
January 17, 2021
जळकोट (लातूर): तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या 203 जागेचीसाठी 508 उमेदवारांनी आपले भवितव्य अजमवले आहेत. सोमवारी यापैकी किती जणांचे भवितव्य उजळणार हे दुपारी दोन पर्यंत स्पष्ट होणार आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांच्या उपस्थित तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील...
January 17, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.  राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर...
January 17, 2021
बेलकुंड (जि.लातूर) : श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चाचणी गळीत हंगाम मार्च महिन्यात झालाच पाहिजे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता.१६) दिला. बेलकुंड (ता.औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर...
January 17, 2021
किल्लेधारूर (जि.बीड) : शहरातील अजीजपुरा भागात राहणाऱ्या शेख हसीना (वय ५८) यांचे निधन झाले. पत्नी सोडून गेल्याचा धक्का पती शेख रहीम शेख लाल यांना अनावर झाला. धक्का सहन न झाल्याने त्यांचाही ह्रदयविकाराने दवाखान्यातच शुक्रवारी (ता.१५) रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शेख रहीम...
January 17, 2021
लातूर : कोरोना लसीकरणासाठी शनिवारी (ता.१६) जिल्ह्यातील सहा केंद्रांवर घेण्यात आलेल्या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. लसीकरणासाठी निवडलेल्या सहाशेपैकी ३७९ कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. बहुतांश ठिकाणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांत लस घेण्यासाठी उत्साह असल्याचे चित्र दिसून आले....
January 16, 2021
मुंबई  : राज्यात आज 2910 कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19,87,678 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा 51,965 वर पोहचला आहे.  मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा  राज्यात दिवसभरात 3039 रुग्ण बरे झाले असून,...
January 16, 2021
उदगीर (जि.लातूर) : वंजारवाडी (ता.उदगीर) येथील तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका पशुधन विकास कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे पक्षी मारण्याची...
January 16, 2021
मुंबई  : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी  लस  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ...
January 16, 2021
पंढरपूर (सोलापूर) : गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्व्हे सुरू झाला आहे. येत्या काळात या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. दरम्यान, राज्य सरकारने या मार्गासाठी 700 कोटी रुपयांची...
January 16, 2021
औरंगाबाद : केंद्र सरकारचा नवीन मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार आहेत. याच भंगारातून अल्युमिनियम व वेस्टपासून वेल्थ निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासह बायोफिल, सीएनजी, एलएनजी असे पर्यावरणपुरक वेगवेगळया इंधनावर स्टार्ट अप सुरु करून संशोधन करावे. यातून पेट्रोल-...