एकूण 1904 परिणाम
मे 25, 2019
येवला : पंतप्रधान पिक विमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येऊन त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता हवामान घटकांच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी होऊ शकली नाही तरीही पिक विमा मिळू शकणार आहे. दरम्यान यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीमस्तर ७० टक्के राहणार आहे. ऑनलाईन अर्जासह विमा हप्त्या...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 22, 2019
केळवद - पांरपरिक पद्धतीने शेती न करता शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते, हे सावनेर तालुक्‍यातील केळवदजवळील जलालखेडा येथील दिनेश मांडवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. गुलाबाच्या फुलशेतीतून एका एकरात एक लाख रुपयांचा...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 18, 2019
पुणे - रेशन दुकानातून कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या तूरडाळीच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली असून, तूरडाळीचा दर सध्या प्रतिकिलो 55 रुपये आहे. त्यातच अन्नधान्य वितरण विभागाकडून तूरडाळीचा पुरवठा होत नसल्यामुळे रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. एकीकडे दरवाढ आणि दुकानात तूरडाळ नसल्याचा परिणाम थेट...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 13, 2019
सोलापूर - मागील वर्षी कमी पाऊस पडूनही कमी पाण्यात तूर-हरभरा पिकविलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मार्च ते एप्रिल या कालावधीत तूर-हरभरा विकलेल्या राज्यातील 90 हजार शेतकऱ्यांचे 197 कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. याबाबत मार्केटिंग...
मे 11, 2019
हिंगणा (नागपूर) : तालुक्‍यात तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. सरकारने दोन महसूल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले असून, चार महसूल मंडळ वाऱ्यावर सोडले. यामुळे तालुक्‍यातील 9,710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत सापडले आहेत. परिणामी कापूस व तूर उत्पादक संकटात आला आहे. हिंगणा तालुक्‍यात...
मे 09, 2019
लातूर - ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विहिरी व विंधन विहिरीचे अधिग्रहण केले जाते. याकरिता आतापर्यंत संबंधितांना सहाशे रुपये दिले जात होते; पण यात टॅंकरच्या फेऱ्या कमी झाल्या तरी पैसे मात्र तेवढेच दिले जात होते. आता शासनाने प्रति हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये देण्याचा निर्णय...
मे 09, 2019
पुणे - ‘गावाकड शेत हाय, पण त्यात नुसती धसकट अन ढेकळ हाईत. माणसं, जनावरांना प्यायला पाणी मिळना, हंडाभर पाण्यासाठी दूर जावं लागतय. गावाकडं हाताला काम नाही म्हणून पुण्यात आलो. इथ कसं बसं चालयं, पाणी पडलं की परत जाऊ गावाकडं, या दुष्काळान समदं कुटुंब होरपळंय’’ अशा शब्दांत साठीकडे कललेल्या कंबळाबाई...
मे 08, 2019
अमरावती : संपलेल्या खरीप हंगामातील तूर खरेदीला पुन्हा 14 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 20 मेपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय केंद्रांवर तूर विकता येणार आहे. राज्यात सर्वच केंद्रांवर नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप झालेली नाही. एकट्या अमरावती जिल्ह्यात...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
मे 06, 2019
एकुर्का (ता. जळकोट, जि. लातूर) - मराठवाड्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, ग्रामीण भागाची होरपळ सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जळकोट तालुक्‍यातील एकुर्का येथील स्थिती बिकट असून चूळ भरणे, स्नानासाठी घाण पाण्याचा वापर करावा लागत आहे. जनावरांची तहानही याच पाण्यावर भागवावी लागत...
मे 05, 2019
अकोला: दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा वऱ्हाडातील 19 लाख 05 हजार 818 पशुधनाला फटका बसत आहे. प्रथिनेयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाऱ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत...
मे 05, 2019
अकोला : दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा वऱ्हाडातील 19 लाख पाच हजार 818 पशुधनाला फटका बसत आहे. प्रथिनयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाऱ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत असल्याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत...
मे 03, 2019
रावेर तालुका एकेकाळी कायम हिरवागार, केळीने बहरलेला तालुका होता म्हणून कॅलिफोर्निया अशी महाराष्ट्रात त्याची ओळख होती; पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत भूगर्भातील पाण्याचा झालेला अनिर्बंध उपसा, पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार योजना या योजनांचे अपयश, बंधाऱ्यांची बोगस कामे, प्रचंड वृक्षतोड,...
एप्रिल 28, 2019
अमरावती - तुरीच्या स्थिर दरात सरासरी दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक बाजार समितीत तुरीचे कमाल दर ५ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढीव दराचा लाभ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी किती पडेल, हा प्रश्‍न आहे. सरासरी पाच ते सहा हजार रुपये भाव असलेल्या तिळाचे दर कडाडले असून, ते अकरा हजारांवर...