एकूण 988 परिणाम
जानेवारी 13, 2019
कळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला असून, अपघातात जखमी झालेले सर्वजण खासगी लक्झरी बसमधील प्रवासी आहेत. इंदापूर...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - लग्नसोहळ्यात आहेर आणि पुष्पगुच्छांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून अनाथालयाला मदत करण्याचा आदर्श उपक्रम शहरातील ॲड. मयूर सोळुंके आणि ऋतुजा पाटील यांनी घालून दिला. त्यांच्या विवाह आणि स्वागत समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींनी दिलेल्या रकमेतून ‘बालग्राम’ला एक लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला....
जानेवारी 05, 2019
लातूर - ‘भाजप व काँग्रेसला राफेल प्रकरणाची खरी माहिती जनतेसमोर येऊ द्यायची नाही. निवडणुकीच्या अगोदर ही माहिती समोर येऊ नये, अशीच पावले दोन्ही पक्षांकडून टाकली जात आहेत. याप्रकरणी काँग्रेसने केलेली संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी ही फसवी आहे,’ अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ॲड. प्रकाश...
जानेवारी 04, 2019
अमरावती : सध्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष तसेच कॉंग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसच्या पतनासाठी भीम आर्मीचा पुढाकार राहील. जनतेने या दोन्ही पक्षांची व्होटबंदी करावी, असे आवाहन भीम आर्मीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर...
जानेवारी 04, 2019
औरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर वाळली. म्हंजी मेहनतीचं सरपणच झालं बघा!’, सत्तरीतील प्रयागाबाई पाचारे हताशपणे सांगत होत्या. पैठणखेडा (ता. पैठण) रस्त्याच्या...
डिसेंबर 29, 2018
मार्केटिंग फेडरेशनकडे पैसेच नाहीत; 68 हजार शेतकऱ्यांचे 79 कोटी थकले सोलापूर - मागील वर्षभरापासून राज्यातील 68 हजार 310 शेतकऱ्यांना तूर-हरभऱ्यासाठी शासनाने जाहीर केलेले एक हजाराचे अनुदान मिळाले नाही. ऐन दुष्काळात अनुदानाच्या रकमेचा शेती अथवा जनावरांच्या चाऱ्याकरिता हातभार लागेल...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - केंद्र शासनाने या वर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे 5 हजार 675 रुपये इतकी निश्‍चित केली आहे. राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच...
डिसेंबर 26, 2018
शेगाव : तालुक्यातील 7722 शेतकऱ्यांनी शेगाव तूर खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदनी करण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्र देऊन सर्व शेतकऱ्यांनी टोकन घेतले. पंरतु यापैकी 1516 शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदनीतुन डावलुन यांना अनुदाना पासुन वंचित ठेवले. अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ...
डिसेंबर 24, 2018
अमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची...
डिसेंबर 23, 2018
लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत बोलताना...
डिसेंबर 23, 2018
लातूर : राफेल विमानांच्य़ा खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, किंमत व भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. बाजारात जावून केंद्र सरकारवर टीका करणाऱया काँग्रेसपासून महाआघाडीतील पक्ष दूर गेले आहेत. बाजारात टीका करणारी काँग्रेस संसदेत...
डिसेंबर 20, 2018
सोलापूर - शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचे अर्ज, तूर-हरभरा पीकपेऱ्याची माहिती, खरीप व रब्बी हंगामांतील विम्याची माहिती ऑनलाइन भरावी लागत आहे. मात्र, ऑनलाइनची पुरेशी जाण नसल्याने 2017 च्या खरीप हंगामात आधार कार्डची जोडणी नसल्याने अथवा बॅंक खाते क्रमांक चुकीचा दिल्याने राज्यातील दोन लाख 49...
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद : सतत विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आलेली आहे. प्रचलित पद्धतीच्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील तब्बल सव्वासात हजार गावांची पैसैवारी पन्नासच्या आत आली आहे. यात चार जिल्ह्यांतील गावांत सर्वाधिक दुष्काळी स्थिती असल्याने नागरिकांना अनेक...
डिसेंबर 14, 2018
पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 12, 2018
बारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे दर किमान आधारभूत किमतीखाली आहेत. मात्र हाच शेतीमाल किरकोळ विक्रीत मात्र गगनाला भिडणारा ‘भाव’ खात आहे. त्यामुळे...
डिसेंबर 11, 2018
नांदेड :  केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...
डिसेंबर 11, 2018
लातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मूळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता.१०) येथे झालेल्या ओबीसी जागर बैठकीला ४६...