एकूण 33 परिणाम
जून 12, 2019
नाशिक - आदिवासीबहुल भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचा आहारात वापर वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांच्या शिफारशींसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे....
मे 19, 2019
जळगाव ः मॉन्सूनपूर्व शेती मशागतीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. जिल्ह्यात एक जूनला बियाणे उपलब्ध होणार असून कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. कापूस, रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन लाख 40 हजार मेट्रिक टन खते...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
डिसेंबर 01, 2018
ऐरोली - तुर्भे सेक्‍टर २० परिसरातील सीडब्ल्यूसी गोदामात मोठ्या प्रमाणात तृणधान्य आणि डाळींचे साठे आहेत. त्यावर पडलेल्या कीड आणि किटक हे परिसरातील घरांत गेले असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्याची दखल स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनी घेऊन योग्य उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलनाचा...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली - यंदाच्या खरिपात १४.१५ कोटी टन धान्योत्पादन अपेक्षित आहे. २०१८-१९ च्या खरीप हंगामासाठीचा धान्योत्पादनाचा प्राथमिक अंदाज सरकारने आज जाहीर केला. यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत ८.६ लाख टनांनी धान्योत्पादन वाढणार असल्याचाही अंदाज आहे.  देशात एक जून ते १२ सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा...
सप्टेंबर 04, 2018
औरंगाबाद - देशातील संभाव्य धान्याची तूट लक्षात घेता 45 अंश तापमानातही भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित करण्याचे काम सुरू आहे. गव्हातील प्रोटिनचे वाढीव प्रमाण असलेले वाण आगामी वर्षात बाजारात आणले जाणार असल्याची माहिती "इश्‍वेद बायोटेक'चे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली. एमआयडीसी...
ऑगस्ट 29, 2018
मुंबई - केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या वतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्‍स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून कुर्ला टर्मिनल्स येथून आज रवाना करण्यात आली. पाटील म्हणाले की, केरळमधील पूर ओसरला असून, तेथील नागरिकांना डाळ, तांदूळ, ...
ऑगस्ट 24, 2018
प्रथिने (प्रोटीन्स) प्रत्येक जिवंत पेशीला अत्यावश्‍यक असतात. ‘प्रोटीन’ हा शब्द ‘प्रोटॉस’ या ग्रीक शब्दावरून आला आहे. प्रोटॉस म्हणजे ‘पहिला.’ जीवंत पेशीच्या रासायनिक पायाचे स्वरूप प्रथिनांत आहे. जीवनास आवश्‍यक असणारा आहार, जिवात होणारी वाढ आणि दुरुस्ती यासाठी प्रथिने जरूर असतात. प्रथिनांचे आहारातील...
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी...
ऑगस्ट 12, 2018
मंगळवेढा : निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारी तालुक्यातील जिरायत पिकाची अवस्था पावसाने ओढ दिल्यामुळे वाईट झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील 18414 हेक्टर क्षेत्रातील पिके करपू लागली पिकाचे हाल बघवत नसल्याने शेतकऱ्यांचे भरल्या डोळयाने लक्ष आभाळाकडे लागले आहे. पण आकाशात फक्त ढगांची दाटी होत आहे....
ऑगस्ट 07, 2018
कापडणे (ता.धुळे) : धुळे तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. पावसाचा अधुनमधून होणारा शिडकाव्याने पिकांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. पिकांची स्थिती नाजूक झालेली आहे. बर्‍याचशा ठिकाणी पिके करपायला लागली आहेत. आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिकं स्थिती अधिकच गंभीर होणार आहे. सुमारे तीन...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 19, 2018
कळस -  जुलै महिना उलटत आला तरी इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरीपातील पेरणीचे प्रमाण घटले असून, आतापर्यंत सरासरीच्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील भिगवण व...
जुलै 07, 2018
येवला : पेरलेलं रान सार,ऊन जाळीत चाललं... नक्षत्राच्या पावसानं गाव नेमकं टाळलं... चांदवड येथील कवी विष्णू थोरे यांच्या या पंक्तीची आठवण गावोगावी येतेय.तालुक्यात निमित्तमात्र झालेल्या यंदाच्या पावसाने पेरणीचा खेळ केला आहे.अल्पशः पाण्यावर ४५ हजार १८३ टक्के क्षेत्रावर (८३ टक्के) पेरणी झाली आहे,यातील...
जून 03, 2018
अकोला - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या खरीप नियोजनातील सहा लाख क्विंटल बियाण्यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी सोयाबीन जेएस-३३५ वाणाचे १.६१ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महाबीजचे विपणन...
मे 22, 2018
वडूज - ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाने विविध क्षेत्रांत पारदर्शकता आणली असली तरी या ऑनलाईन प्रणालीत अपुऱ्या नेटवर्कची मोठी अडचण ठरत आहे. खटाव, माण तालुक्‍यांतील ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिन दिल्या आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे ग्राहकांच्या...