एकूण 5148 परिणाम
मे 27, 2019
यवतमाळ : लोकसभा निवडणूक सलग पाचव्यांदा जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. आज सायंकाळीच किंवा फारच फार उद्या सकाळपर्यंत याबाबत निर्णय होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळला सांगितले. सलग पाच वेळा निवडून...
मे 27, 2019
लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजपला उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः खानदेशात निर्भेळ यश मिळाले. या यशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असले, तरी दारुण पराभवामुळे विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सन्नाटा पसरला आहे. "यशाने हुरळून जायचे नसते, तसे पराभवाने खचताही...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा...
मे 27, 2019
नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नेत्यांकडून मोदी यांचे अभिनंदन...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
नवी दिल्ली: सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या जवळपास अर्ध्या खासदारांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, 2014 शी तुलना करता हे प्रमाण 26 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे "असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने म्हटले आहे. यंदा निवडून आलेल्या 539 पैकी 233 खासदारांच्या विरोधात म्हणजे 43...
मे 26, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस...
मे 26, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य हे तब्बल 21...
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या...
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...
मे 25, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची इच्छा पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली. कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.  याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या, मुख्यमंत्रिपदाचा...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले...
मे 25, 2019
मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 24, 2019
कोलकताः पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विजयी झाली. नुसरत जहाँ विजयी झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे. कला, क्रीडा...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील...