एकूण 35 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आता संपत आहे. कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या भाषेत याचा अर्थ "चलो गॉंव की ओर !' आता राजकीय आघाडीवर व्यूहरचना, डावपेच, रणनीती, मोर्चेबांधणी या संज्ञांची चलती राहील. ताज्या माहितीनुसार...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित...
फेब्रुवारी 06, 2019
कोलकाता : गेल्या काही आठवड्यांपासून देशातील राजकीय लढाईचे केंद्र पश्‍चिम बंगालकडे सरकले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'सीबीआय'च्या चौकशीवरून केलेल्या धरणे आंदोलनाला थेट लोकसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे. याचे कारण यंदाच्या लोकसभा...
फेब्रुवारी 05, 2019
लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाला रविवारी झालेल्या कारवाईनंतर चांगलीच धार आली आहे. चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालच्या पोलिसांनीच विरोध केला आणि त्यानंतर संपूर्ण...
फेब्रुवारी 04, 2019
नवी दिल्ली : शारदा चीटफंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) काम करत आहे. कोलकता पोलिस आयुक्तांना अनेकवेळा चौकशीसाठी समन्स देऊनही ते आलेले नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅऩर्जी कोणाला पाठिशी घालत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री...
फेब्रुवारी 04, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाला आज (रविवार) रात्री चांगलीच धार आली आहे. चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालच्या पोलिसांनीच विरोध केला आणि त्यानंतर संपूर्ण...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - कॉंग्रेसने पारंपरिक दरबारी बैठकांना बगल देत 76 वर्षांनंतर पक्षाचे बलस्थान महात्मा गांधी यांची कर्मभूमी सेवाग्राममधे राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेलांच्या राष्ट्रीय कॉंग्रेसनंतर पहिल्यांदाच कॉंग्रेसची कार्यकारिणी झाल्याने राजकारणात याचे पडसाद उमटले आहेतच...
ऑगस्ट 06, 2018
परिस्थितीच्या तीव्रतेचे चटके कधीकधी भूमिका बदलायला लावतात. आसाम आणि जम्मू-काश्‍मीर या दोन सीमावर्ती राज्यांबाबत वर्तमान राजवटीला आक्रमक भूमिका शिथिल करणे भाग पडले आहे. ती लवचिकता या राजवटीने आतापर्यंत दाखवली ही स्वागतार्ह बाब. आसामचा परकी नागरिकांचा प्रश्‍न ऐरणीवरच आहे आणि जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या...
मे 18, 2018
कोलकाता : हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला अपेक्षेनुसार सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काल (गुरुवार) रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार, तृणमूल कॉंग्रेसला 20,441 जागा मिळाल्या होत्या....
एप्रिल 28, 2018
मुंबई - शिवसेना, मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आता कॉंग्रेसदेखील सरकारविरोधात मैदानात उतरणार आहे. दोन मे रोजी नाणार येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी कॉंग्रेसचे नाणार...
एप्रिल 27, 2018
मुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली आहे. त्यातून कर्नाटक व 2019 च्या निवडणुकीचा खर्च काढण्याचे उद्दिष्ट असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सावंत म्हणाले की...
मार्च 26, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची आघाडी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार पायउतार करायचे असल्यास समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, याची जाणिव झाल्यानेच ही हालचाल सुरु...
मार्च 26, 2018
संसदीय लोकशाही प्रणालीत अविश्‍वास ठरावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. असाधारण परिस्थितीतच हे संसदीय आयुध वापरले जाते. सरकारच्या विरोधात उठसूट कुणी अविश्‍वास ठराव दाखल करीत नसते. तेवढे गंभीर, ठोस कारण असेल तेव्हाच हे हत्यार विरोधी पक्षांकडून उपसले जाते. त्यामुळेच त्याचे विशेष गांभीर्य मानले जाते....
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशाला केंद्राने विशेष साहाय्य द्यावे या मागणीसाठी कॉंग्रेसचे के. व्ही. पी. रामचंद्र राव यांनी आज शून्य प्रहर व प्रश्‍नोत्तराच्या तासभर वेलमध्ये फलक धरून उभे राहत गांधीगिरी केली. त्यांना जागेवर बसण्यास वारंवार सांगूनही त्यांनी न ऐकल्याने संतप्त उपसभापती पी. जे. कुरियन यांनी, '...
जानेवारी 05, 2018
कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर आज तोंडी तलाकप्रश्नी आपले मौन सोडत "मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. बिरभूम येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ""तोंडी तलाकला गुन्हेगारी चौकटीत आणण्याची तरतूद असलेल्या या...
डिसेंबर 28, 2017
मुंबई - कॉंग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्‍ती झाल्यानंतर पक्षामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. विशेषत: तरुण रक्‍ताला पक्षसंघटनेत वाव देण्याचा विचार पुढे आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी खासदार राजीव सातव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे....
नोव्हेंबर 01, 2017
कोलकता : तृणमूल कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपप्रवेशाचे संकेत देणारे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांची राज्य सरकारने 'झेड' सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्राने त्यांना 'वाय' श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉय यांच्या संरक्षणासाठी केंद्राने बारा जवान तैनात केले आहेत....
ऑक्टोबर 25, 2017
गुलाम नबी आझाद ः आठ नोव्हेंबरला देशभरात निषेध कार्यक्रम नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होणार असून, या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी देशभरात "काळा दिवस' पाळण्याचे ठरविले आहे. सभा, निषेध मोर्चे, धरणे, आंदोलने यातून आपला विरोध व्यक्त करतील. मात्र हा विरोध एकजुटीने...
ऑक्टोबर 17, 2017
कोलकता : भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि इतर प्रमुख पक्षांच्या घोषित संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि इलेक्‍शन वॉच या स्वयंसेवी संस्थांनी ही माहिती दिली आहे.  2004-05 मध्ये भाजपची घोषित संपत्ती 122...