एकूण 257 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसाठी देण्यात आलेल्या निर्भया निधीचा महाराष्ट्रात शून्य वापर करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर, राज्यांना देण्यात आलेल्या या निधीपैकी 90 टक्के निधीचा वापरच झालेला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशात...
डिसेंबर 04, 2019
हैदराबादमधील 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं. ही घटनाच एखाद्या माणसाला पूर्णपणे हादरून सोडणारी असतानाच देशात त्याहूनही नीच आणि घृणास्पद गोष्ट घडली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे व्हर्जन असणाऱ्या एका पॉर्न साईटवर तिचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे.  ताज्या...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्यातील सी 1 या वाघाने 1300 किलोमीटरचा संचार करून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत मजल मारली आहे. नवा अधिवास शोधण्यासाठी या वाघाने पाच महिन्यांत हे अंतर पार करून नवा विक्रम केला आहे.  टिपेश्‍वर अभयारण्यातील टी वन या वाघिणीचा हा बछडा आहे....
डिसेंबर 01, 2019
जालंधर (पंजाब) : येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय सिनियर कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजन गटात महाराष्ट्राचा मल्ल विक्रम कुराडेने सुवर्ण पदक पटकावले. - ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा विक्रमने पहिल्या फेरीत गुजरातचा मल्ल अकीब शेख याला 8-0 ने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत विक्रमने...
नोव्हेंबर 30, 2019
हैदराबाद : तेलंगणातील शादनगरमध्ये डॉ. प्रियांका रेड्डी या 26 वर्षीय तरूणीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी (ता. 27) रात्री घडलेला हा अमानुष प्रकार काल (ता. 29) सर्व देशासमोर आला. देशभरातून याबाबत निषेध व्यक्त केला जात असून, अटक केलेल्या चौघांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही...
नोव्हेंबर 30, 2019
गडचिरोली : प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने जिल्ह्यातील अनेक वाळूघाटांवरून तस्करांकडून वाळूची चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी धानोरा येथील घटनेने वाळूचोरीचे पितळ उघडे पडले आहे. काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने बाहेरजिल्ह्यात वाळू पुरवठा करणारे तस्कर मालामाल झाले आहेत.  नायब...
नोव्हेंबर 30, 2019
हैदराबाद : डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्यात आले. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवालही आला असून, त्यांच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ताज्या...
नोव्हेंबर 29, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) : वाघळवाडी (ता. बारामती) येथील उत्कर्ष आश्रमशाळेच्या निकिता शिवाजी लेंबे हिने राष्ट्रीय पातळीवरील बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यामुळे आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणार आहे.  हैदराबाद येथे 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ऑल इंडिया...
नोव्हेंबर 22, 2019
नाशिक- नेवासा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशंन,त्रिमूर्ती स्पपोर्टस क्लब यांच्या सहकार्याने सुरू असूलेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला हरियाणा संघाने पराभूत केले. या...
नोव्हेंबर 22, 2019
हैदराबाद: देवीच्या मंदिरात गेला. कान पकडले, उठा-बशा काढल्या. देवीला अनेकदा वाकून नमस्कार केला. माफीसुद्धा मागितली अन् देवीचा मुकूट चोरला. मुकूट चोरल्यानंतर पुन्हा माफी मागितली. पण, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) आमदार चेन्नामनेई रमेश यांचे भारतीय नागरिकत्व केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केले आहे. या संबंधीचा नवा आदेश गुरुवारी (ता.21) काढण्यात आला.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा रमेश यांनी 1993 मध्ये जर्मनीचे नागरिकत्व घेतले होते, पण 2009 मध्ये...
नोव्हेंबर 18, 2019
उदगीर  (जि. लातूर) - देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये दिसून आलेल्या प्रदुषणाची धोक्‍याची-घंटा उदगीर शहरात ही वाजण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे.  उदगीर शहर हे कर्नाटक तेलंगणाच्या सीमाभागातील सीमेवर आहे. या शहरांमध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - जो कुणी गांजाची शेतात लागवड करीन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा दंडकच राज्यात आहे. अर्थात, गांजा उत्पादनाला राज्यात बंदी आहे. त्यामुळे आंध्र, तेलंगणासारख्या शेजारी राज्यांतून गांजाची मोठ्याप्रमाणावर तस्करी होते. रेल्वेने, तर कधी खासगी वाहनांतून गांजा मराठवाड्यासह नगर जिल्ह्यापर्यंत...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : दुकान मालकाच्या तरुण मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेलंगणातून अटक केली. पीडित तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. श्रीराम रामसजीवन...
नोव्हेंबर 08, 2019
तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. महिला तहसिलदार आपल्याच कार्यालायत जळलेल्या अवस्थेत आढळली. त्यांना जाळण्यात आलंय आणि जळलेल्या विजया रेड्डी (वय 30) तहसिलदार आहेत, हेच कळायला कार्यालयातील लोकांना वेळ लागला. त्यावेळी त्यांच्या केबिनमध्ये नक्की काय घटना घडली,...
ऑक्टोबर 28, 2019
राजुरा (चंद्रपूर) : वन्यप्राण्यांची शिकार करणारी आंतरराज्यीय टोळीला राजुरा भरारी पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी महाराष्ट्र आणि तेलंगणातील आहेत. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि अन्य काही वस्तू पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.  राजुरा येथील वनविभागाच्या भरारी...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - तेलंगणातील निजामाबाद येथून औरंगाबादेत नशा, गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने निजामाबादेत एका मेडीकल दुकानात धडक कारवाई केली. यात तब्बल तीन लाख दोन हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून मेडीकल मालकाची चौकशी सुरु आहे.  नवजीवन कॉलनी...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा श्रेयस वर्षभराचा असताना सेरेब्रेल पाल्सी असल्याचे निदान झाले. उभे होण्याचे बळ पायात नव्हते. हाताची बोटही वाकडी होती. आज मात्र तो गणित सोडवतो. फावल्या वेळात मैदानी खेळ व बुद्धिबळ खेळतो. भविष्यात त्याला खेळाडू किंवा गणितज्ञ बनण्याची इच्छा...
ऑक्टोबर 06, 2019
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघांत दारू, गांजा, पैशांची होणारी तस्करी लक्षात घेता वाहनांची तपासणी केली जात आहे. लोकवाहिनीमधून गांजा, दारू जप्त करण्यात आल्याने तस्करांची "लोकवाहिनी'कडे वक्रदृष्टी वळल्याचे स्पष्ट होत आहे. आदिलाबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमधून तीन लाख रुपये किमतीचा...