एकूण 279 परिणाम
मे 17, 2017
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘इको’ मशीन बंद पडली आहे. हृदयरोग विभागात ईसीजी झाल्यानंतर हृदयात त्रास असल्याचे दिसून येते. यानंतर ईको ही चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु, ईको यंत्र बंद असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हृदयरोग ग्रस्तांसाठी...
एप्रिल 29, 2017
नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात विविध निवडणुकांमध्ये विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या देखरेखीखाली पूर्ण वेळ काम करणाऱ्या 600 कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत...
एप्रिल 26, 2017
22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करण्याचा निर्णय; आतापर्यंत 4 लाख टन खरेदी मुंबई - राज्यातील खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य सरकार खरेदी करणार असून, यासाठी 1 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या...
एप्रिल 25, 2017
मुंबई - राज्यातील खरेदी केंद्रांवर 22 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करणार असून यासाठी 1 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
एप्रिल 19, 2017
राज्यात बियाण्यांच्या डीएनए विश्‍लेषणाची सुविधा मुंबई - राज्यात प्रमाणित बियाण्यांची डीएनए विश्‍लेषणाची सुविधा येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल. राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे खरिपपूर्व बियाण्यांचा...
एप्रिल 15, 2017
नागपूर - देशात डिजिटल व्यवहार ही जनचळवळ व्हावी यासाठी नीती आयोगाने सुरू केलेल्या लकी ग्राहक योजनेअंतर्गत राज्यातील लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टेने एक कोटीचा पहिला पुरस्कार पटकावला.  ठाणे येथे ब्यूटीपार्लर चालवणाऱ्या रागिणी राजेंद्र उतेकर यांनी डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत दुसरा २५ लाखांचा पुरस्कार...
एप्रिल 09, 2017
‘‘कितीही दोष असले तरी प्रशासकीय सेवा हाच बदल घडवण्याचा सगळ्यात शक्तिशाली मार्ग आहे. तुमचं म्हणणं मी सार्थ ठरवीन. त्या आदिवासी मुलीच्याही विश्वासाला मी पात्र ठरीन. मी सेवेतच राहीन आणि विजय मिळेपर्यंत लढत राहीन. मी मनोमन अशी प्रतिज्ञा करत आहे...’’ जयश्रीचा ई-मेल पाहून मला थोडं आश्‍चर्यच वाटलं....
एप्रिल 08, 2017
हैदराबाद (तेलंगणा) - काळी जादू करत असल्याचा आरोप करत पंधरा जणांच्या जमावाने पन्नाशीतील दांपत्याला त्यांच्या मुलांसमोर मारहाण करत, जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्दीपेठ जिल्ह्यातील दुब्बक गावातील पंधरा जणांच्या जमावाने कादावेरगू सुदर्शन आणि त्यांच्या पत्नी राजेश्‍वरी...
एप्रिल 02, 2017
धर्माबादजवळील घटना; मृतांच्या नातेवाइकांचा पोलिसांना घेराव धर्माबाद - तेलंगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपलेल्या तीन कामगारांना वाहनाने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आलूर (ता. धर्माबाद) येथे शनिवारी (ता. एक) पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अनिल सायबू बैरमवाड (वय 16), सचिन...
एप्रिल 02, 2017
पुणे - 'पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचा धडा वाचायला न येणे, अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ही स्थिती प्रामुख्याने निदर्शनास येते. त्यामुळे पुढील काळात इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येईल. त्यात अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना...
एप्रिल 02, 2017
मुंबई - जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, ठेकेदारांच्या सोयीसाठी ही कामे केली जात असल्याचा आरोप करत या योजनेच्या गेल्या दोन वर्षांतील कामांचे वाभाडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी विधान परिषदेत काढले. शेतकऱ्यांचा तोंडवळा लावून काम करणारे राज्य सरकार...
मार्च 02, 2017
तेलंगण सरकारचा अजब आदेश हैदराबाद:  "तेलंगण सोशल वेलफेअर रेसिडेंशियल वुमेन्स कॉलेज' या निवासी महाविद्यालयात केवळ अविवाहित मुलीच शिक्षण घेण्यास पात्र ठरतील, असा अजब आदेश येथील राज्य सरकारने काढला आहे. निवासी पदवी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी या महाविद्यालयाने जाहिरातीद्वारे अर्ज मागविले आहेत....
फेब्रुवारी 24, 2017
हैदराबाद - तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील कुर्वी येथील वीरभद्र स्वामी मंदिराला सोन्याची मिशी दान केली आहे. तिरुमला मंदिराला केलेल्या दानावरून जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करत विरोधकांनी राव यांच्यावर निशाणा साधला...
फेब्रुवारी 22, 2017
नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिराला केलेल्या 5.6 कोटी रुपयांच्या दागिन्यांवरून काँग्रेसने राव यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दान म्हणजे करदात्या जनतेच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राव यांनी बालाजी आणि पद्मावती येथील मंदिरात 5.6 कोटींचे...
फेब्रुवारी 22, 2017
हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (बुधवार) तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केले आहेत.  बालाजी आणि पद्मावती यांच्यासाठी हे दागिने दिले आहेत. तिरुमला मंदिराने राव यांच्याकडून देण्यात आलेले हे दान ही मंदिरासाठी सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. 5.6 कोटी रुपयांच्या या...
फेब्रुवारी 14, 2017
नवी दिल्ली: भारतीय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अगग्रण्य अशा "इन्फोसिस' कंपनीमध्ये या वर्षी नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रमाण 33 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचल्याची माहिती तेलंगणमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. तेलंगणातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव जयेश रंजन यांनी "...
फेब्रुवारी 07, 2017
उत्साहात पार पडलेले बालनाट्य संमेलन, बावरीनगरमध्ये झालेली धम्मपरिषद, राष्ट्रीय हॉकी स्पर्धा, साहित्य संमेलन व्याख्यानमाला, विद्यापीठात कलाविष्कार आदींतून नांदेडकरांना जानेवारीत सांस्कृतिक-क्रीडा मेजवानी मिळाली. नोटाबंदीवरील आंदोलन आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीनिमित्त याच...
जानेवारी 29, 2017
वाईतील कृष्णामाई उत्सवाला शनिवारी सुरवात झाली. एका नदीचा उत्सव साजरा करण्याची ही परंपराच न्यारी. मुळात कृष्णा नदी म्हणजे केवळ वाईचीच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशसाठी वरदायिनीच. पाण्याचे महत्त्व नव्याने सांगण्याची आवश्‍यकता नाही. पाणी म्हणजेच जीवन. म्हणूनच...
जानेवारी 29, 2017
रिपब्लिकन पार्टी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) भाजपसोबत असणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक हे पक्षाचे निरीक्षक राजाभाऊ सरवदे असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोलापुरात प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न असणार आहेत....
जानेवारी 21, 2017
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या मोठ्या 91 जलाशयांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत (ता. 19) 82.92 अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 53 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे.  मागील आठवड्यात 91 जलाशयांमध्ये 85.97 अब्ज...