एकूण 2 परिणाम
November 06, 2020
येवला (नाशिक) : प्रत्येक वर्षी प्रत्येक योजनेच्या लाभासाठी नव्याने अर्ज भरा, लाभाची प्रतीक्षा करा अन् संधी हुकली की पुन्हा पुढच्या वर्षी अर्ज भरा, अशा लांबलचक प्रक्रियेतून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. आता कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजन’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व...
October 01, 2020
कृषी-बाजार सुधारणांबाबतच्या अध्यादेशांना संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. पण यात कुठेही हमी किमतीच्या हमीचा उल्लेख नाही. पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध सुरू केल्यामुळे मोदी सरकारला संसदेत हे जाहीर करावे लागले की हमीभावाने शेतमाल खरेदीची व्यवस्था कायम राहील. पण या...