एकूण 12 परिणाम
February 23, 2021
अभिनेत्री करीना कपूर खानने रविवारी २१ जानेवारी रोजी मुलाला जन्म दिला. करीना व बाळाची प्रकृती ठीक असून दोघांनाही आज (मंगळवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बाहेर फोटोग्राफर्सनी गर्दी केली आणि त्यांनी...
February 22, 2021
अभिनेता सैफ अली खान व त्याची पत्नी करीना कपूर खान यांच्या घरी रविवारी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. करीना दुसऱ्यांदा आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला. एकीकडे सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मीम्सचाही पाऊस पडू लागला. करीना व सैफचा पहिला मुलगा तैमुर...
February 19, 2021
अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार असून कोणत्याही क्षणी तिची डिलिव्हरी होऊ शकते. करीनाची ड्यु डेट १५ फेब्रुवारी सांगण्यात येत होती आणि आता तिच्या घरी अनेकांनी भेटवस्तू पाठवण्यास सुरुवात केली आहे. सैफ अली खान आणि करीनाच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात आहे. चिमुकल्या...
February 08, 2021
बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 2017 मध्ये करण जोहर जुळ्या मुलांचा पिता झाला. करणने त्याच्या मुलांचे नाव त्याचे वडिल यश जोहर आणि आई रुही जोहर यांच्या नावावरून ठेवलं आहे. यश आणि रूहीचे मजा मस्तीचे व्हिडीओ करण सोशल...
January 20, 2021
उदगीर (जि.लातूर) : देवर्जन (ता.उदगीर) येथे किरकोळ कारणावरून २९ डिसेंबर रोजी एकोणीस दिवसांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणी एका गटाच्या १९ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा, तर दुसऱ्या गटातील नऊ जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणीचे गुन्हे ग्रामीण पोलीसात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी...
January 08, 2021
मुंबई- अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या प्रेग्नंसीमध्ये देखील तिच्या कामाप्रती पूर्ण एकनिष्ठ आहे. ती दुस-यांदा आई बनणार आहे. करिनाला आधी एक मुलगा आहे ज्याचं नाव तैमर आहे. तैमुरच्या प्रसिद्धीबाबत सगळ्यांनाच माहिती आहे. आत्तापासूनंच त्याची जोरदार फॅन फॉलोईंग आहे. तैमुरचा क्युटनेस सगळ्यांना प्रेमात...
December 22, 2020
मुंबई- अभिनेता गोविंदाने २१ डिसेंबर रोजी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याने त्याच्या घरी एक धमाकेदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील अनेक व्हिडिओ सध्या सोशल साईटवर धुमाकुळ घालत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये गोविंदा त्याच्या पत्नीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसतोय. हा डान्स...
December 22, 2020
मुंबई- करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमुर अली खानने नुकताच २० डिसेंबर रोजी त्याच्या चौथा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. करिना आणि सैफने मोठ्या उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा केला. तैमुरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे या खास दिवसाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल...
December 19, 2020
मुंबई- अभिनेत्री करीना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर त्याच्या क्युटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो कुठेही असला तरी फोटोग्राफर्स त्याचा क्युटनेस कॅमेराबंद करण्यासाठी धडपडत अलतात. तैमुरचे देखील खूप चाहते आहे. अनेकदा या फोटोग्राफर्सना तैमुरनेच हात करत कॅमेरासाठी पोझ दिल्या आहेत.तो...
December 04, 2020
मुंबई- सैफ अली खान त्याच्या मुलांवर खूप प्रेम करतो. तो आता चौथ्यांदा बाबा बनणार आहे. सोशल मिडियावर सारा, अब्राहीम आणि तैमुरसोबतचे त्यांचे फोटोच सांगतात की ते एक उत्तम वडिल आहेत आणि जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा तो त्याच्या मुलांसोबत वेळ घालवत असतो. सध्या सैफ मुलगा तैमुर अली खानसोबत ...
November 09, 2020
मुंबई-  प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते त्यांच्या चाहत्यांसाठी नवा सिनेमा घेऊन येणार आहेत. मांजरेकर यांच्या या आगामी सिनेमाच्या शुटींगला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा एक क्राईम थ्रिलर पठडीतील सिनेमा असेल असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे या...
November 07, 2020
मुंबई- कोरोना व्हायरसमुळे एक काम चांगलं झालं ते म्हणजे लोकांना शहरापासून लांब असलेल्या स्वच्छ वातावरणाच्या फायद्याची जाणीव झाली. मुंबईतल्या अनेक सेलिब्रिटींनी शहरापासून दूर आपापल्या फार्महाऊसवर निसर्गाचा आनंद घेतला. गरज असेल तेव्हा शूटींगसाठी किंवा इतर काही कामासाठीच ते शहरात येऊ लागले होते....