एकूण 30 परिणाम
एप्रिल 12, 2017
बिजनौर - आगामी दीड वर्षामध्ये आम्ही 'तोंडी तलाक'ची प्रथा संपुष्टात आणू. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करू नये, असे विधान 'अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'चे उपाध्यक्ष कल्बे सादिक यांनी केले आहे. याशिवाय सादिक यांनी मुस्लिमांनी गोमांस सेवनापासून दूर राहावे, असाही...
एप्रिल 06, 2017
हैदराबाद : तोंडी तलाक देण्याच्या प्रथेचा गैरवापर करून पत्नीला सोडून देण्याच्या घटना समोर येत असतानाच एका अनिवासी भारतीयाने तर चक्क वृत्तपत्रात जाहिरात देऊन आपल्या पत्नीला तलाक दिला आहे.  हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तलाक देणाऱ्या...
मार्च 30, 2017
11 मेपासून होणार सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तोंडी तलाक प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना मुस्लिम धर्मीयांमधील तोंडी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 11...
मार्च 18, 2017
नवी दिल्ली - मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीला विरोध करण्यासाठीच्या एका याचिकेतर भारतातील दहा लाख मुस्लिम नागरिकांनी स्वाक्षरी करून या पद्धतीला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने तोंडी तलाकला विरोध...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली: "तोंडी तलाक'च्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रातील वक्‍त्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी जामिया विद्यापीठाने आयोजकांवर दबाव आणल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी आज येथे केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षामध्ये असल्यानेच आपल्याला जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात तोंडी तलाक विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात बोलू दिले गेले नसल्याचा दावा भाजप नेत्या शाझिया इलमी यांनी केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना इलमी म्हणाल्या, "तोंडी...
फेब्रुवारी 02, 2017
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आले, तर आरक्षण संपवून टाकण्यात येईल, अशी टीका केली आहे. येथील एका जाहीर सभेत मायावती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मुस्लिम लॉ बोर्डाशी संबंधित तोंडी...
नोव्हेंबर 21, 2016
कोलकाता : भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तोंडी तलाकला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या ज्वलंत मुद्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला आघाडी स्थापन करण्याचाही निर्णय घेतला असून, तीन दिवसांच्या अधिवेशनात याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. सरकार मुस्लिमांच्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा...
ऑक्टोबर 24, 2016
महोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या...
ऑक्टोबर 18, 2016
भारताने संविधान स्वीकारून 67 वर्षे झाली. संविधान स्वीकारण्यापूर्वीच्या काळात या विषयावर चर्चा करताना वादविवादांमुळे हा विषय न टाळता तो संधिधानाच्या चौथ्या भागातील कलम 44 मध्ये समाविष्ट करून... या विषयावर जनमत तयार करून त्याच्या अंमलबजावणी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा करण्यात आली. या विषयावर सर्व...