एकूण 760 परिणाम
डिसेंबर 16, 2016
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या प्रथेवर कडक ताशेरे ओढले आहेत. हीना नावाच्या एका मुस्लिम महिलेने आणि तिच्या पतीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पतीच्या पहिल्या बायकोकडून आणि तिच्या आईकडून आपल्याला त्रास दिला जात असल्यामुळे संरक्षण मिळावे, अशी...
डिसेंबर 16, 2016
आरटीओ कॅम्पची अवस्था; इंटरनेट कनेक्‍शनसह विजेचा अडथळा; नागरिकांचे हाल कोल्हापूर - शहरासह ग्रामीण भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कॅम्प म्हणजे सक्षम अधिकारी आणि ढिसाळ यंत्रणा अशी अवस्था झाली आहे. ऑनलाइन प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्‍शनसह वीजपुरवठ्याच्या अडथळ्यामुळे नागरिकांना वाहन...
डिसेंबर 11, 2016
या मैफलीवर ‘शतदा प्रेम करावे’ नारायणगावच्या एलआयसी ऑफिसवरच्या गॅलरीत एका अनोख्या कोजागरीची रंगलेली रात्र मनात अजूनही दरवळतेय. आठवणीनंच आनंदफुलं फुलविणाऱ्या या रात्रीनं मनाचा कोपरा सदैव भरलेला आहे. ‘‘रात्री नऊ वाजता मंगेश पाडगावकरांची कवितांची मैफल आहे,’’ असा संतोष सोमवंशीचा फोन आला. मी त्याला...
डिसेंबर 10, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळोवेळी तहकूब होत आहे. शुक्रवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष यांनीही आपण या विषयावर बोललो, तर भूकंप होईल, असे प्रतिपादन केले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज (शनिवार) नोटाबंदीच्या निर्णयावर सरकार चर्चा...
डिसेंबर 10, 2016
मुंबईः अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलाकसंदर्भात दिलेल्या निकालाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरियत कायद्यामध्ये बदल घडवावा आणि मुस्लिम महिलांच्या जीवनात परीवर्तन घडवून आणावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.  तीनवेळा तलाक शब्द उच्चारून अथवा लिहून घटस्फोट देण्याची प्रथा अमानुष...
डिसेंबर 09, 2016
नवी दिल्ली - 'नोटाबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 दिवस मागितले, त्यातील 30 दिवस झाले आहेत. 20 दिवस थांबा, अच्छे दिन येतील,' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. नोटाबंदीवर संसदेतील चर्चेअंती मतदान झाले तर शिवसेना सामान्यांच्या...
डिसेंबर 08, 2016
नवी दिल्ली- तोंडी किंवा लेखी तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट देणे घटनाबाह्य असून, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होते असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुस्लिमांच्या विवाह, मालमत्ता आणि घटस्फोटासंबंधीच्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार तीनवेळा...
डिसेंबर 07, 2016
महाराष्ट्र शक्‍तियुक्‍तिबलस्थान सह्याद्रीव्याघ्र अखिल मऱ्हाट कुलमुखत्यार प्रजाकल्याणचिंतक राजाधिराज श्रीमान उधोजीराजे ह्यांचे आदेशानुसार निवडक शिबंदी घेवोन आम्ही आरबीआयगडाकडे कूच केले. राजियांचा बोल, म्हंजे देवावरचें फूल. खाली पडतां उपेगाचे नाही. नोटाबंदीचे तुघलकी, जुलमी आणि अन्याय्य आदेशाने रयत...
डिसेंबर 06, 2016
मुंबई - पाचशे-हजारच्या जुना नोटा स्वीकारण्यास जिल्हा सहकारी बॅंकांना मनाई केल्यानंतर शिक्षकांचा रखडलेला पगार जिल्हा सहकारी बॅंकांमधून काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने तातडीने उपाययोजना करावी, असे तोंडी आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सोलापूर जिल्हा बॅंकेच्या वतीने व्ही. एम. थोरात...
डिसेंबर 04, 2016
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. काही तरुण मुलं माझ्याकडं मार्गदर्शनासाठी आणि समुपदेशनासाठी अधूनमधून येत होती. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ विशेष योग्यता श्रेणी मिळवणं नसून ते जाणिवांचं, संवेदनशीलतेचं क्षेत्र आहे, हे समजण्यास त्यांना थोडा वेळ लागला. या परीक्षा केवळ...
नोव्हेंबर 30, 2016
पुणेकरांना अंधारात ठेवून वाहतूक पोलिसांचा "प्रयोग'; हजारो पुणेकरांचे हाल पुणे : कात्रज-पद्मावतीकडून येणाऱ्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी केशवराव जेधे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शंकरशेठ रस्त्यावर उतरणाऱ्या या पुलाचे दुसरे टोक वाहतुकीसाठी खुले ठेवले असून, उलट्या दिशेने सारसबागेकडे...
नोव्हेंबर 27, 2016
‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत...
नोव्हेंबर 27, 2016
पुणे : "मुस्लिम कायद्यात परिवर्तन व्हायला हवे... जे शोषण आणि अत्याचार मी भोगले, ते इतर कुणालाही भोगावे लागू नयेत. मला माझ्या लढ्यात यश मिळेल, ही मला खात्री आहे. मला मदत केलेल्या सर्वांचीच मी आभारी आहे. मला आणि इतरही मुस्लिम महिलांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे... हा...
नोव्हेंबर 26, 2016
पुणे : "मुस्लिम कायद्यात परिवर्तन व्हायला हवे... जे शोषण आणि अत्याचार मी भोगले, ते इतर कुणालाही भोगावे लागू नयेत. मला माझ्या लढ्यात यश मिळेल, ही मला खात्री आहे. मला मदत केलेल्या सर्वांचीच मी आभारी आहे. मला आणि इतरही मुस्लिम महिलांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे... हा...
नोव्हेंबर 21, 2016
कोलकाता : भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तोंडी तलाकला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या ज्वलंत मुद्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला आघाडी स्थापन करण्याचाही निर्णय घेतला असून, तीन दिवसांच्या अधिवेशनात याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. सरकार मुस्लिमांच्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा...
नोव्हेंबर 20, 2016
आर. के. नारायण या सिद्धहस्त लेखकाच्या अनेक कथा-कादंबऱ्या आपण वाचल्या आहेत. छोट्यात छोटं पात्र जिवंत करण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. याचा प्रत्यय आपल्याला ‘मालगुडी डेज’पासून ‘गाइड’पर्यंतच्या अनेक कादंबऱ्यांतून आला आहे. मनुष्याच्या आशा-आकांक्षा, त्याची स्वप्नं यांबद्दल अत्यंत मोजक्‍या शब्दांत व...
नोव्हेंबर 16, 2016
पुणे -  केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याच्या सचिवांनी पत्रकार परिषदेतून दिलेला आदेश केवळ तोंडी असल्याचे सांगत पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या संघटनेने चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे बहुतांश...
नोव्हेंबर 15, 2016
औरंगाबाद - निवडणुकीच्या आखाड्यात पैशांच्या जोरावर उड्या मारणाऱ्यांचे स्वप्न हजार, पाचशेच्या जुन्या नोटा रद्द झाल्याने भंगले आहे. निवडणुकीसाठी जमा केलेल्या लाखो, कोट्यवधी रुपयांची रद्दी झाल्याने आता नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीसाठी इच्छुकांनी पैशांऐवजी विविध प्रकारच्या वस्तू, सोन्या-चांदीचे नाणे,...
नोव्हेंबर 14, 2016
‘टिळक आणि टिळकतत्त्व’ हा अच्युतरावांनी केलेला भेद फार महत्त्वाचा आहे. हा भेद असा होता ः टिळकतत्त्वाची मांडणी स्वतः टिळकांनीच केली असली, तरी टिळक ही व्यक्ती वेगळी आणि त्या व्यक्तींनं सांगितलेलं तत्त्व वेगळं. व्यक्ती आणि तत्त्व यांच्यात विसंगती दिसली, तर व्यक्तीला गौण समजून तत्त्वाला प्राधान्य द्यावं...
नोव्हेंबर 13, 2016
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. काही ठिकाणी पक्षीय पातळीवर, तर बहुतेक ठिकाणी आघाड्यांद्वारे आता प्रचाराची चुरस रंगत जाईल. प्रचारात एकमेकांची उणीदुणी काढणे आणि आरोप- प्रत्यारोपांची फैरी झाडणे यापलीकडे फारसे काही हाती लागत नाही. नागरी प्रश्‍नांकडे तोंडी...