एकूण 166 परिणाम
मे 08, 2017
नवी दिल्ली - 'तोंडी तलाक'वरून देशभरात विविध मते व्यक्त केली जात असतानाच मुस्लिम समुदायातील अनेक विचारवंत आणि संस्थांनी या पद्धतीला विरोध दर्शविला आहे. तोंडी तलाक म्हणजे महिलांच्या आत्मसन्मानावर घाला असून, इस्लाममध्ये या पद्धतीला कोणतेही स्थान नाही...
मे 04, 2017
मेरठ (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'चे नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. मात्र मेरठमध्ये पतीने पत्नीला नव्हे तर पत्नीनेच अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पतीला तलाक देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका 24 वर्षाच्या महिलेचा आणि तिच्या बहिणीचा 2012 मध्ये एकाच कुटुंबातील...
एप्रिल 30, 2017
हैदराबाद - "तिहेरी तलाक'च्या प्रथेस मुस्लिम धर्मामधील पुरातन कायदाव्यवस्था असलेल्या "शरिया'मध्ये कोणतेही स्थान नसल्याचे मत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (रविवार) व्यक्त केले. तिहेरी तलाकच्या मुद्याचे राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच...
एप्रिल 30, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण करू नये असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण होणार नाही याची काळजी मुस्लिम समुदायाने घ्यावी, असे आवाहन शनिवारी संत बसवेश्‍वर यांच्या...
एप्रिल 29, 2017
नवी दिल्ली - 'तोंडी तलाक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (शनिवार) मोदी बोलत होते. ते म्हणाले, "मुस्लिम...
एप्रिल 29, 2017
बस्ती (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मंत्री पदावर विराजमान झालेले उत्तर प्रदेशमधील मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी तोंडी तलाकविषयी बोलताना 'वासनेसाठी मुस्लिम पुरुष पत्नी बदलतात' असे वक्तव्य केले आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना मौर्य...
एप्रिल 28, 2017
लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत. पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर विवाहनंतरच्या समारंभासाठी...
एप्रिल 27, 2017
अमरोहा (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाक पद्धती बंद करण्याबाबत देशभर चर्चा करण्यात येत असताना दररोज तोंडी तलाकचे प्रकरणे समोर येत आहेत. अमरोहा येथील एका महिलेला तिच्या पतीने 'स्पीड पोस्ट'ने तलाक दिला असून पीडित महिलेने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 25, 2017
नवी दिल्ली - छत्तीसगडमधील आजच्या नक्षलवादी हल्ल्याचा घाव ताजा असतानाच भाजप अध्यक्ष अमित शहा हे उद्या (ता. 25) नक्षलवादी चळवळीचा आरंभबिंदू असलेल्या पश्‍चिम बंगालमधील नक्षलबाडी या गावातूनच आपली त्रैमासिक "भाजप विस्तार यात्रा' सुरू करणार आहेत. "गरीब कल्याण' व "सबका साथ, सबका विकास' या घोषणेद्वारे...
एप्रिल 23, 2017
उज्जैन - मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दिलेला तोंडी तलाक उज्जैन येथील कौटुंबिक न्यायालयाने रद्द ठरविला आहे. मुस्लिमांच्या धार्मिक मजकुरात उल्लेख केल्याप्रमाणे तलाकच्या प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे संबंधित तोंडी तलाक रद्द करण्यात...
एप्रिल 23, 2017
अमरोहा - उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील नेटबॉल राष्ट्रीय खेळाडू शुमेला जावेद हिने मुलीला जन्म दिल्याने तिच्या पतीने फोनवरून तीनवेळा तलाक म्हणत तोंडी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुमेला सध्या आपल्या आई-वडीलांच्या घरात राहत आहे....
एप्रिल 20, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) - राज्यात तोंडी तलावर बंदी आणण्यापूर्वी सती प्रथा पुन्हा सुरू करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. "तोंडी तलाकबद्दल कायदा करण्यास कोणी रोखले आहे...
एप्रिल 20, 2017
हैदराबादः माझ्यापेक्षा तुला चांगला पती मिळेल. तलाक, तलाक, तलाक... असा व्हि़डिओ तयार करून व्हॉट्सऍपवरून ट्रिपल तलाक पाठविणाऱया पतीविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान...
एप्रिल 19, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाकसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. तोंडी तलाकबाबत बोलताना 'मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का?' असा प्रश्‍न उपस्थित...
एप्रिल 19, 2017
उधामसिंह नगर (उत्तर प्रदेश) - एका तलाकपिडित महिलेच्या बहिणीने जर बहिणीचा संसार पुन्हा सुरळित करून दिला नाही, तर हिंदुत्व स्वीकारून हिंदू मुलाशी विवाह करण्याचा इशारा मुस्लिम धर्मगुरुंना दिला आहे. हिजाब परिधान केलेली एक महिलेने पोलिस स्थानकात येऊन तिची उद्विग्नता व्यक्त केली. ती म्हणाली, 'जो व्यक्ती...
एप्रिल 18, 2017
सहिदंड (छत्तीसगढ) - तोंडी तलाक संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्षाने समर्थन केले आहे. महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार मिळायला हवेत, असे म्हणत भाजपचे नेते संजीव बल्यान यांनी आदित्नाथांच्या वक्तव्याचे समर्थन...
एप्रिल 17, 2017
नवी दिल्ली - "तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी...
एप्रिल 17, 2017
भुवनेश्‍वर : विविध मुस्लिम धार्मिक संघटनांच्या विरोधामुळे संवदेनशील बनलेल्या 'तोंडी तलाक'च्या मुद्द्याला थेट स्पर्श करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. अनिष्ट सामाजिक रूढींविरोधात त्या समाजानेच आवाज उठवत...
एप्रिल 16, 2017
पिलभीत : मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदीबाबत वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तोंडी तलाक दिल्याचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. पिलभीत येथील एका महिलेला परदेशात असलेल्या तिच्या पतीने काही वर्षांपूर्वी फोनवर...
एप्रिल 14, 2017
अलिगड (उत्तर प्रदेश) - तोंडी तलाकवर बंदी आणण्याबाबत देशभर चर्चा सुरू असताना हिंदू महासभेने तलाक संपविण्यासाठी अजब उपाय सुचवला आहे. तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय हवा असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे. हिंदू महासभेच्या...