एकूण 884 परिणाम
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
जळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत...
मे 20, 2019
चिपळूण - गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या चिपळूणच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ते तालुक्‍यातील जूने सहकारी आणि मित्रांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या खासगी दौऱ्यामागे दडलय काय ? ते कोणासाठी फिल्डिंग लावत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  भास्कर जाधव चिपळूणात फिरू लागले की, विरोधी...
मे 20, 2019
रक्कम थकवल्याने टाटा पॉवरचा बेस्टला वीज विक्री थांबवण्याचा इशारा मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. २१) पासून विजेची विक्री बंद...
मे 17, 2019
मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या...
मे 16, 2019
मुंबई - येस बॅंकेच्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बॅंकेने माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांची नियुक्ती केली आहे. राणा कपूर यांच्या येस बॅंकेवरील दीर्घकालीन नेतृत्वामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये येस बॅंक आणि रिझर्व्ह बॅंकेमध्ये वाद निर्माण झाला होता.  कपूर पायउतार झाल्यानंतर रणवीत गिल यांच्याकडे...
मे 14, 2019
मुंबई - "बेस्ट' उपक्रमाचा सर्व तोटा भरून काढणे पालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे बस भाड्याने घेण्याशिवाय पर्याय नाही. या मुद्द्यावर कामगार संघाटनांशी चर्चा करू, अशी भूमिका पालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोमवारी मांडली. पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  मावळते...
मे 13, 2019
कुशीनगर/देवरिया (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोचला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा मोठा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  "या निवडणुकीत विरोधक तोंडावर आपटतील. जनता कार्यक्षम आणि प्रामाणिक सरकारसाठी मतदान करत आहे. अखिलेश यादव आणि मायावती...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी...
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी लाखोंचा...
मे 05, 2019
मोहोळ : अनेक समस्यांवर मात करीत शेती करणे म्हणजे सध्या अवघड आहे, त्यात वीज, पाणी व मजूर या कायमच्या समस्या शेतीसमोर आहेत. यावरही मात करून अंकोली (ता. मोहोळ) येथील सविता दत्तात्रय पवार या महिला शेतकऱ्याने विविध जातीच्या फुलांची फुल शेती करून आज पर्यंत विविध विक्रीतुन पाच लाख रुपयांचे उत्पादन घेऊन,...
मे 05, 2019
लोकसभेची निवडणूक देशभर होते आहे आणि देशात साधारणतः एकाच प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचं चित्र माध्यमांतून दिसत असलं तरी या निवडणुकीत राज्यवार निराळे रंग भरले गेलेले आहेत. त्यातही उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील निवडणूकरंग पूर्णतः निराळे आहेत.  गेल्या अनेक निवडणुकांत उत्तर आणि दक्षिणेतील कल...
मे 03, 2019
पाऊल करू लागते ‘फाऊल’ तेव्हा सावध व्हायचे. पावलाच्या, पायाच्या सांध्यामध्ये संधिवात तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यायची. संधिवात असेल तर पुढे वाढणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लगेच तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यायचे.  संधिवात म्हणजे सांध्यांची झालेली झीज किंवा सांध्यांना सूज आल्यामुळे होणाऱ्या वेदना....
एप्रिल 30, 2019
संगमेश्‍वर - गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बियांचे उत्पादन निम्म्याहून कमी असताना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढा दर घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्राईलमधून काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कोकणात यावर्षी काजू बीचे उत्पादन घटूनही दर गडगडले...
एप्रिल 30, 2019
मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेचा शेअर आज 30 टक्क्यांनी कोसळला आहे. बँकेने जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीतील निकालानंतर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सकाळी शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात होताच बँकेचा शेअर 213.50 वरून घसरत 166.60 रुपयांवर जाऊन  पोचला होता.  येस बॅंकेला...
एप्रिल 30, 2019
पुणे - मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत बॅंक ऑफ महाराष्ट्रला ७२.३८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी चौथ्या तिमाहीअखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. या वेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा...
एप्रिल 29, 2019
पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते. यावेळी बोलताना ए. एस. राजीव म्हणाले...
एप्रिल 29, 2019
कोकणात साधारणतः साठ ते सत्तर वर्षापुर्वी बहुतांशी घरावर साधे कुंभारी नळे वापरले जात; परंतु कालांतराने कर्नाटकातील मंगळूर येथील कौले कोकणात उपलब्ध होऊ लागल्याने या कौलाची मागणी याठिकाणी वाढत गेली. सहकार क्षेत्रातून कोकणातच या कौलाचे उत्पादन केल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यासाठी सहकार महर्षी...
एप्रिल 26, 2019
पुणे - मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानानंतर खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी आपला ‘रूट’ बदलला आहे. तो आता चौथ्या टप्प्यात मतदान असलेल्या कोकणच्या दिशेने जात आहे. मात्र, मतदानासाठी राज्याच्या विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची त्यांच्याकडून लूट करण्यात येत आहे, त्याकडे...