एकूण 449 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पुणे - जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता तयार झालेल्या स्थितीत राज्यातील साखरनिर्मितीचा खर्च वाढला आहे. यामुळे कारखान्यांना यंदा प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा येईल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले.  जगाच्या साखर बाजारपेठेचा...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.  जीएसटी विभागाने गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशातील ‘नॅशनल स्टील अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राफेल...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे दर्शनच्या दोन बसपैकी एक बस आठवड्यातून चार दिवस बंद करण्यात आली आहे. विमानतळ बस सुविधा सुरू असली तरी, प्रवास भाडे आणि वेळेत होणारा बदल यांमुळे प्रवाशांची...
डिसेंबर 04, 2018
मुंबई: आर्थिक संकटातून जात असलेल्या जेट एअरवेजने आता इकॉनॉमी क्लासने देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र इकॉनॉमी क्लासमधील प्रवासी जेवण विकत घेऊ शकणार आहे. जेट एअरवेज विमान कंपनी सध्या आर्थिक संकटातून...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - खासगी बस कंपन्यांनी विविध मार्गांवरील भाड्याच्या दरात २० टक्‍क्‍यांनी दरवाढ केली आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसणार आहे. नुकत्याच झालेल्या बस व्यावसायिकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन मुरकुटे, उपाध्यक्ष राजन जुनावणे उपस्थित...
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - शहरात वडगाव शेरी, येवलेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात घडलेल्या गोळीबाराच्या सलग तीन घटनांमुळे एकच खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना ताब्यात घेताना एकाने केलेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक गजानन...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर "आरबीआय' संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करीत गव्हर्नर डॉ. ऊर्जित...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नुकतेच जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. मात्र रिझर्व्ह बँकेकडून एनपीए कमी करण्यासाठी  करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि केंद्र सरकारकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होऊनही बँकांचा तोटा वाढ चालला आहे. सरलेल्या...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पैकी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील तोटा १० हजार कोटींवर गेला आहे. बुडीत कर्जांसाठी मोठी तरतूद करावी लागल्याने बॅंकांच्या तोट्यात भरमसाट वाढ झाली आहे. दरम्यान, या ताज्या...
नोव्हेंबर 13, 2018
अकोला - सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावाच्या तुलनेत बाजारभाव अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस देणे बंद केले. सात वर्षांपासून एक बोंडही स्वबळावर कापसाची खरेदी करू न शकलेल्या कापूस पणन महासंघाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वेतनावर मात्र खर्च सुरूच आहे. परिणामी महासंघाचा तोटा...
नोव्हेंबर 10, 2018
मंठा : गेवराई (ता. मंठा) येथील शेतकऱ्याने पाडव्याच्या दिवशी गुरुवारी (ता. 8) शेतीची नापिकी, कर्ज बाजारी व मुलाच्या आजारपणाला कंटाळून शेतात विष पिऊन आत्महत्या केली आहे.  गेवराई (ता. मंठा) येथील उद्धव परसराम गायकवाड (वय 50 वर्ष) या शेतकऱ्यास गावा जवळ मंठा मंडळात एक हेक्टर शेती असून त्यांनी कापूस,...
नोव्हेंबर 09, 2018
वालचंदनगर : ऐन दिवाळीत टोमॅटोचे दर काेसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱयांचे अताेनात नुकसान होत आहे.  गेल्या आठवड्यापासून टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरवात झाली. सध्या टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला मुंबईतील वाशी मार्केटमध्ये ५० ते ७० रुपयांचा दर मिळत आहे....
नोव्हेंबर 04, 2018
शेअर बाजाराच्या संदर्भात वेगवेगळे व्यवहार होत असतात. "ऑप्शन मार्केट' असाही शब्द नेहमी वापरला जातो. नेमके कसे व्यवहार तिथं होतात, जोखीम किती असते आदी गोष्टींबाबत माहिती. जीवनाची शाश्वती देता येईल का? अर्थातच नाही! तरीही सकारात्मकतेनं आपण सर्व जण जगत असतोच. प्रत्येक जबाबदार व्यक्ती जीवनातल्या अनिश्‍...
नोव्हेंबर 03, 2018
औरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय लावलेला खर्चही निघाला नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडी या शेतकऱ्यांवर टोमॅटोमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : '''दि पुना मर्चंटस' चेंबरचा लाडू चिवडा या उपक्रमाने समाजाला वळण लावण्याचे काम केले. '', असे गौरवोद्गार सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे व्यक्त केले. समाजाने गरीबाला मदतीचा हात दिला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.  'दि पुना मर्चंटस चेंबर'च्या रास्त भावात लाडु चिवडा उपक्रमाचे...
ऑक्टोबर 30, 2018
सकाळची वेळ होती. राजधानी दिल्लीस्थित ‘७, लोककल्याण मार्ग’ ह्या साध्याशा निवासस्थानी गर्मागर्म ढोकळ्यांवरील सुगंधित फोडणीचा वास दर्वळत होता. मोहरी-तिळाच्या फोडणीमुळे ठसका लागलेल्या राष्ट्र-कोतवाल अजितभय्या डोव्हाल ह्यांनी नाकास रुमाल लावूनच प्रधानसेवकांच्या अंत:पुरात प्रवेश केला. कोतवाल घरात शिरले,...
ऑक्टोबर 30, 2018
बंगळूर : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 3 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ऍमेझॉनशी वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीच्या तोट्यात 70 टक्के वाढ झाली आहे. फ्लिपकार्ट इंडिया आणि फ्लिपकार्ट इंटरनेट या दोन फ्लिपकार्टच्या उपकंपन्या आहेत. फ्लिपकार्ट इंडियाकडून...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...