एकूण 682 परिणाम
मे 18, 2019
पुणे - वाहनांची तोडफोड अन्‌ जाळपोळीच्या घटनांचे लोण आता उपनगरांकडून शहराच्या मध्यवस्तीतही पसरू लागले आहे. सोमवार पेठेत गुरुवारी पहाटे टोळक्‍याने दहशत निर्माण करून रहिवाशांच्या दुचाकी अन्‌ कारची तोडफोड केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा...
मे 17, 2019
बंगाली माणूस सांस्कृतिक, वैचारिक, ऐतिहासिक संचितांबद्दल प्रचंड जागरूक असतो. प्रत्येक बंगालीला या आयकॉनचा प्रचंड अभिमान असतो. त्यावरच त्या दिवशीच्या रोड शोवेळी आघात झाल्याने वातावरण बदलले आहे. ते मतपेटीतून व्यक्त होऊ शकते...  राजकारणात संधी ओळखणे आणि तिच्यावर स्वार होणे महत्त्वाचे असते. पश्‍चिम...
मे 17, 2019
मऊ/कोलकता : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार थांबल्यानंतर आता तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज परस्परांवर...
मे 16, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे. कोलकत्यातील "रोड शो'दरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला.  शहांच्या कोलकत्यामधील रोडशोमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या...
मे 16, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने उद्या (ता. 16) रात्री दहा वाजल्यापासून पश्‍चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांमध्ये प्रचार बंदी लागू केली. यामुळे राजकीय पक्षांना सभा, रोड शो घेता येणार नाहीत. सोशल मीडियाच्या वापरावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून राजकीय...
मे 15, 2019
पुणे : लष्कर भागात खंडणीखोरांनी दुकानांमध्ये घुसून तोडफोड केली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.  आदित्य उर्फ मन्या भोसले(28,रा.भवानी पेठ), सुशील दिनेश भडकवाल (27,भवानी पेठ), संतोष उर्फ...
मे 15, 2019
नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजपचे अध्यक्ष अमित...
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका...
मे 14, 2019
वाशी - ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाहेर रस्त्यात रिक्षा उभ्या करून रिक्षा प्रवाशांची चढ-उतार करणाऱ्या रिक्षांवर रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सोमवारी (ता. 13) सकाळी आठच्या सुमारास हल्ला चढवत सुमारे 10 ते 15 रिक्षांची तोडफोड केली. या वेळी रिक्षांच्या काचा...
मे 10, 2019
पश्‍चिम बंगालमधील दोन मोठ्या रक्‍तरंजित समस्या सोडवण्याचे श्रेय ममता बॅनर्जी यांना जाते. पहिली जंगलमहलमधील माओवाद्यांची अन्‌ दुसरी दार्जिलिंगमधील गोरखालॅंड आंदोलनाची. यांपैकी गोरखालॅंड आंदोलनाला अनेक राजकीय, जातीय, भाषिक आणि झालेच तर आर्थिक पदर आहेत. ती गुंतागुंत ममतादीदींनी ज्या पद्धतीने हाताळली,...
मे 07, 2019
नागपूर : बँकेत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत युवती जागीच ठार झाली. हा दुर्दैवी अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भीलगाव नाका क्रमांक दोनजवळ झाला. अर्पिता उर्फ अपराजीता नरेंद्र बोरकर (वय 21, रा. कन्हान) असे अपघातात ठार...
मे 01, 2019
बालक-पालक  शिस्त म्हटली, की काही नियम, बंधनं येतातच. मात्र, शिस्तीच्या हेतूनं मुलांवर काही मर्यादा घालत असतानाच त्यांना शक्‍य आणि आवश्‍यक ती मोकळीक देण्याचा विचार करावा लागतो. मुभा आणि मर्यादा यांची योग्य सांगड घालता आली, तर शिस्तीचा प्रश्‍न बराचसा मिटतोच. मोकळीक कुठे आणि किती द्यावी? मर्यादा कुठे...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध...
एप्रिल 26, 2019
नांदेड : आंध्रप्रदेशातून मेट्रो एक्सप्रेस बस आंतरराज्य चोरट्यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता. 24) पळवून आणली होती. ती बस स्थानिक गुन्हे शाखा व आंध्र पोलिस यांनी पाठलाग करून काकांडी (ता. नांदेड) शिवारातून गुरूवारी (ता. 25) जप्त केली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ...
एप्रिल 23, 2019
बालक-पालक शिस्त म्हटली, की काही नियम, बंधनं येतातच. मात्र, शिस्तीच्या हेतूनं मुलांवर काही मर्यादा घालत असतानाच त्यांना शक्‍य आणि आवश्‍यक ती मोकळीक देण्याचा विचार करावा लागतो. मुभा आणि मर्यादा यांची योग्य सांगड घालता आली, तर शिस्तीचा प्रश्‍न बराचसा मिटतोच. मोकळीक कुठे आणि किती द्यावी? मर्यादा कुठे...
एप्रिल 20, 2019
शास्त्रीनगर (पुणे) : रस्त्यावर कचरा, वस्तीत ड्रेनेज फुटलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा संतप्त सवाल शास्त्रीनगरमधील नागरिक करत आहेत.  कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात...
एप्रिल 18, 2019
नागपूर - कळमना पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली देवस्थानाच्याजवळ असलेल्या एका देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या. दारू दुकानाच्या विरोधात तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी ‘हल्लाबोल’ करून दुकान मालकाला बेदम मारहाण केली...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....