एकूण 5 परिणाम
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
मे 15, 2017
कडेगाव - पुनर्वसित गावठाणात मिळालेल्या ओसाड, खडकाळ माळ आणि मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून सुरू असतात. मात्र या दोन एकर जमिनीवर मोठ्या कष्टातून आमराई फुलवण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त हणमंत रेठरेकर आणि कुटुंबीयांनी करून दाखवली. १९ वर्षांपूर्वी धरणाजवळच्या रेठरेकरवाडीतून...
मे 12, 2017
मराठवाडी प्रकल्पातील हणमंत रेठरेकरांसह कुटुंबीयांच्या कष्टाला यश ढेबेवाडी - पुनर्वसित ओसाड माळरान व मुरमाड शेतजमिनीवर कष्टातून हापूसची आमराई फुलविण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त कुटुंबाने केली आहे. हणमंत रेठरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी काबाडकष्ट घेतले आहेत. सुमारे १९...
मे 10, 2017
खामखेडा - अक्षयतृतीया आली, की आंब्यांचा सीझन सुरू होतो. सर्वत्र पिकलेल्या आंब्याला मागणी वाढते. अशा वेळी बाजारपेठेत आंब्यांच्या मागणीइतका पुरवठा होण्यासाठी विक्रेत्यांकडून ही फळे कृत्रिमरीत्या कार्बाईड या रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकविली जातात. याकडे अन्न व औषध प्रशासनाने उघडपणे केलेल्या...
मे 08, 2017
गडहिंग्लज : येथील भाजी मंडईत उन्हाळ्यामुळे मागणीपेक्षा आवक घटल्याने कोथिंबिरीचा दर कडाडला आहे. दर आठवड्याच्या तुलनेत दुपट्टीने दर वाढला आहे. पेंडीचा दर वीस रुपयांवर पोचला होता. लग्नसराईमुळे फळभाज्यांना मागणी कायम आहे. फळ बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. सोयाबिनचे दर स्थिर आहेत. जनावरांच्या...