एकूण 35 परिणाम
जानेवारी 28, 2019
मोखाडा : संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंड्या मोखाड्यातील आमले आणि तोरंगण घाटातून मार्गस्थ होत आहे. यावेळी डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या घाटाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी रिंगण, भजन, कीर्तन टाळमृदुगांच्या वाद्यासह माऊलीचा गजर होत असल्याने संपूर्ण...
जानेवारी 08, 2019
आपटाळे - मूळचे जुन्नर तालुक्‍यातील माणिकडोह येथील असलेले व सध्या जुन्नर येथे वास्तव्यास असणारे राजेश शशिकांत ढोबळे यांनी मुलाच्या लग्नातील मानपानाच्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देऊ केली. ढोबळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. राजेश ढोबळे यांचा मुलगा सौरभ...
नोव्हेंबर 21, 2018
अंबासन(नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठया प्रमाणात विक्रीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्यसाठ्यासह एकास मोठ्या शिताफीने अटक केली तर दोन जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ३७२०० रुपये किमतीच्या ११० बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ...
नोव्हेंबर 17, 2018
खामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या पाच वर्षात नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात  बिबट्यांना जीव गमाववा लागला. वन विभागाबरोबरच सामान्य नागरिकांनी बिबट्यांच्या बचावासाठी पुढे...
ऑक्टोबर 18, 2018
पुणे - पारंपरिक शेतीला कष्टाबरोबरच तंत्रज्ञानाची आणि आधुनिक साधनांची जोड दिली, तर ती नक्कीच फायद्याची होते, हे त्या तिघींनी सिद्ध करून दाखवलेच; शिवाय गावातील इतरांचीही शेती समृद्ध केली. गेली शेतीतील महिलांचा सहभाग किती परिणामकारक ठरू शकतो, याचा आदर्श विमल आचारी, अंजली वामन आणि अनिता माळगे यांच्या...
सप्टेंबर 08, 2018
विरार - जंजिरे अर्नाळा किल्ल्यातील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या आवारातील तीन प्राचीन व पेशवेकालीन गणेशमूर्तींना कोणीतरी लाल रंगाच्या ऑइल पेंटने रंगविल्याबद्दल इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मूर्ती जपण्यासाठी...
सप्टेंबर 05, 2018
राज्यातील 32 संस्थांचे 178 कोटी रुपयांचे प्रकल्प मुंबई - राज्यातील 32 महापालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या सुमारे 178 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. पुणे...
ऑगस्ट 31, 2018
येवला - भावेंविण देव न कळे नि:संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. या संत ज्ञानेश्वरांच्या अभगांची आठवण जिल्ह्यातील हजारो विध्यार्थ्यांचे पालक घेत आहेत. याला कारण म्हणजे जेथे त्यांचे पाल्य शिकताय तेथे अध्यापनासाठी गुरुजीच नाहीत. कुठे चार वर्गांना एकच तर कुठे अख्ख्या शाळेला एकच शिक्षक ज्ञानदानाचा यज्ञ...
जुलै 28, 2018
मंचर : नाथपंथीय तपस्वी हटयोगी पंथाचे प्रमुख रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज (वय ८६) यांनी शनिवारी (ता.२८) अवसरी फाटा- गोरक्षनाथ टेकडी (ता.आंबेगाव) येथील आश्रमात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. त्यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर हजारो भाविक टेकडीवर आले होते. पार्थिवाच्या दर्शनासाठी...
जुलै 10, 2018
अहमदनगर - श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर 28 जूनपासून जल्लोषात सुरू आहे. संत निवृत्तिनाथ महाराज पालखी दिंडी पंढरपूरकडे वाटचाल करीत आहे. नाथांच्या दिंडीने सोमवारी नगर शहरात प्रवेश केला. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती...
जून 28, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनास पंढरपूर, तुळजापूर व इतर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर यात्रा अनुदान देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे आहे. यामुळे सध्याच्या आहे त्या उत्पन्नात पायाभूत सुविधा देणे...
जून 25, 2018
करकंब (ता.पंढरपूर, जि. सोलपूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारी जेमतेम एक महिन्यावर येवून ठेपली आहे. मात्र सध्या चालू असलेल्या पंढरपूर-टेंभूर्णी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वारीसाठी मराठवाड्यातून येणाऱ्या लाखो भाविकांचा पंढरपूर तालुक्यातील प्रवास...
मे 14, 2018
इगतपुरी : नाशिक जिल्हा व शहर  काँग्रेसच्या वतीने आज युवक काँग्रेसच्या युवा जागर यात्रेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आला. घाटनदेवी मंदिरात नारळ वाढवून संपूर्ण जिल्ह्याभरात संपर्क अभियानाच्या माध्यमातून झंझावात निर्माण करण्याचा संकल्प देखील यावेळी...
एप्रिल 30, 2018
गुगलने सुप्रसिद्ध दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या आज 148 व्या जयंती निमित्त डूडल समर्पित केले आहे. 'भारतीय सिनेमाचा पिता' म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे. एक लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा विविधअंगी भूमिका बजावून त्यांनी आपल्या 19 वर्षातील कार्यकाळात 95 चित्रपट आणि 27...
एप्रिल 19, 2018
पारगाव (पुणे) : पुणे शहरात येणाऱ्या नगर,सोलापूर,कोल्हापूर, नाशिक महामार्गावर आज सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याने शहरात येणाऱ्या एसटी बसेस अर्धा ते एक तास उशीराने येत असल्याने एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले. शिवाजीनगर बसस्थानकावरून सर्व मार्गावरील बसेस अर्धा ते पाऊण तास उशीराने सुटत होत्या. सायंकाळी...
एप्रिल 12, 2018
इगतपुरी : आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहफुलांच्या हंगामालाही बदलत्या हवामानाचा फटका बसला असून यावर्षी आंबेमोहोर आला नसल्याने त्याचा परिणाम मोहफुलांवरही झाल्याचे दिसून येत आहे. इगतपुरी, कसारा घाट, त्र्यंबकेश्वर, हरसुल, पेठ सुरगाणा व इतरत्र परिसरात मोहफुले वेचून मजूर...
मार्च 29, 2018
नाशिकः त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत दोन दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्याने जवळपास दहा ते पंधरा मुलींना त्रास सुरु झाला.,त्यांना प्राथमिक उपचार केंद्रात व्यवस्थित उपचार मिळू शिकले नाही. त्यानंतर त्यापैकी काहींना नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले...
मार्च 26, 2018
मोखाडा - नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर विरुध्द दिशेने आलेल्या मॅक्झिमो आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्या जोरदार धडकेत कार मधील शिक्षक सुरेश ठोंबरे याचे निधन झाले तर त्यांच्या पत्नी सुवर्णा ठोमरे, शांताराम नवसारे, किरण देवरे आणि दिलीप शिंपी हे चारही शिक्षक गंभीर जखमी असून, सध्या त्याची...
मार्च 22, 2018
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखाली जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासळी गावच्या सरपंचांनी सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बुधवारी...
मार्च 20, 2018
मुंबई/ दोडामार्ग -  डोंगरी भागातील विकास कामांसाठी राबविण्यात येत असलेल्या डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सहा नवीन डोंगरी तालुक्यांची निर्मिती झाली असून या तालुक्यांना सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतचा एक महिन्यात शासनादेश काढण्यात येणार...