एकूण 215 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
नाशिक ः पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 2016-17 ते 2018-19 मधील झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्ह्याचा सन्मान राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. जिल्ह्याला 22 प्रमाणपत्रे मिळाली आहेत.  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस.,...
नोव्हेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर...
नोव्हेंबर 16, 2019
इगतपुरी : इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा तालुक्‍यांतील आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावून आदर्श गाव संकल्पना साकार करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनने या तालुक्‍यांतील गावे दत्तक घेतली असून, तेथे विकासकामे केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन...
नोव्हेंबर 13, 2019
नाशिक : वाद्य कलावंतांचे गाव माळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर). एकवीसशे लोकसंख्येच्या गावातील २० कलावंतांनी ५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या जुन्या शाळेचे रुपडे रंगकामाने पालटण्यात आले. वर्गखोल्यांना रेल्वेच्या डब्यांचे रूप देण्यात आले. रेल्वे...
नोव्हेंबर 13, 2019
पंढरपूर : श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने संजीवनी समाधी सोहळ्यासाठी आज श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले. कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे...
नोव्हेंबर 11, 2019
येवला ः पशुधनाच्या दारापर्यंत वैद्यकीय सेवा पोचविण्यासाठी सरकारने 349 फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय कागदावर राहिलाय. सद्यःस्थितीत वाढलेले पशुपालक अन्‌ दुग्धोत्पादनाच्या जोडीला आजार बळावत चाललेत. मात्र त्याच्या प्रमाणात पशू आरोग्यसेवेचा विस्तार होत नसल्याने...
नोव्हेंबर 08, 2019
नाशिक ः कांबट नृत्य अन्‌ महिलांचे मोरघा नृत्यासाठी प्रसिद्ध असलेले अंबई (ता. त्र्यंबकेश्‍वर) हे 950 लोकसंख्येचे गाव. हे नृत्य पाहण्यासाठी पंचक्रोशीची पावले गावाकडे वळतात. पोळ्यापासून दिवाळीपर्यंत हा उत्सव सुरु असतो.  गावाजवळ अंबई डोंगर असून दोन धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिक ः "पेसा'तंर्गतच्या त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावाने तंटामुक्त अन्‌ आय. एस. ओ. चा बहुमान मिळवला आहे. गावाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिल्याचे ग्रामस्थ सांगतात.  आंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी उपलब्ध...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर परिसरातील बोंबीलटेक भागात चेटूक करणारा भुताळा असल्याच्या आरोपावरून त्रास दिला जात असल्याची तक्रार देवराम शिंदे यांनी केली आहे. त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, असा व्हायचा छळ... आंबोली शिवारातील बोंबीलटेक वाडीवर...
नोव्हेंबर 05, 2019
नाशिक, ता. 5 ः नाशिकचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारुपाला आलेल्या खरोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावात मुंबईकर भटकंती अन्‌ "वीक एंड'ला येतात. ग्रामस्थांनी अडीच एकरात श्रमदान करून शेततळे तयार केले. गावच्या जंगलात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आहेत.  गावाजवळ दहा फार्महाऊस उभारण्यात आले आहे. एका...
नोव्हेंबर 04, 2019
नाशिक ः धाडोशी, खाडाची वाडा आणि सामुंडी अशी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सामुंडी (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावची लोकसंख्या दोन हजार. हे स्थलांतरीत असून पूर्वी आलेल्या संसर्ग रोगामुळे गाव स्थलांतरित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळाले...
नोव्हेंबर 01, 2019
नाशिक ः दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ म्हणून नाशिककडे पाह्यले जाते. भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाश्‍याने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला होता. गौतम ऋषींनी गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्याकाळात ते इथले रहिवासी होते. सातवाहन काळात नाशिकला महत्व होते. अंजनेरी...
ऑक्टोबर 25, 2019
नाशिक ः जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या यशामागे माजी मंत्री छगन भुजबळ यांचे आडाखे प्रभावी ठरल्याने राज्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांत नाशिकचा वाटा वाढला. पण त्यांना मुलगा पंकज भुजबळ यांच्या पराभवाचे शल्य राहील.  विधानसभा निवडणुकीपूर्वी शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा शनिवारी (ता.19) सायंकाळी प्रचार संपला, तेव्हापासूनच दोन दिवस शहरासह राज्यात ड्राय-डे सुरू झाला. त्यामुळे या दोन दिवसात कोठेही मद्यविक्री करण्यास प्रतिबंध असणार आहे. परंतु मतदारांना भुलविण्यासाठी चोरट्या मार्गाने मद्याची विक्री होण्याची शक्‍यता लक्षात घेता, राज्य उत्पादन...
ऑक्टोबर 19, 2019
नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात येत्या सोमवारी (ता.21) मतदान होणार आहे. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 15 मतदार संघात 4579 मतदान केंद्रावर सोमवारी (ता.21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  पावसाच्या...
ऑक्टोबर 14, 2019
उत्पादन शुल्कच्या जिल्हा पथकाची कामगिरी : एकाला अटक  नाशिक : परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक करताना संशयितांनी नामी शक्कल लढविली खरी, परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चाणाक्ष जिल्हा भरारी पथकाने लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. संशयितांनी मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या चेसीज्‌ वर काढलेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक ः वाडीवऱ्हे ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील कुशेगाव. इथले वानरांचे जंगल प्रसिद्ध आहे. मात्र ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. गावात रामाचे मंदिर अन्‌ ऐतिहासिक बारव हे गावाचे वैभव आहे.  वानरांचे जंगल म्हणून ओळखली जाणारी ती किश्‍किंदा नगरी. सुग्रिवाची राजधानी म्हटले जाते. देशात...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 11, 2019
वणी : राज्यातील सर्वांत मोठी कावड यात्रा व देशातील तृतीय पंथीयाची छबीना मिरवणूक रविवारी (ता. १३) स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर निघणार आहे. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत...