एकूण 230 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
नाशिक ः अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या भागावर परतीच्या पावसाने मेहरबानी केली आहे. धो-धो कोसळलेल्या पावसाने नुकसानीला सामोरे जावे असले, तरीही टंचाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात उद्यापासून (ता. 25) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे.  हवामान...
सप्टेंबर 22, 2019
नाशिक ः धामणगाव (ता. इगतपुरी) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातील बोहाड्याला शतकी वर्षांची परंपरा आहे. एसएनबीटी महाविद्यालय अन्‌ रुग्णालय संकुलाने गावाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली. सोमनाथ देशमुख यांच्या शेतात नांगरताना दोन दगडी प्राचीन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्या. मात्र त्यांच्या...
सप्टेंबर 17, 2019
नाशिक, ता. 17 ः स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेची बैठक आज नाशिकमध्ये झाली. त्यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात निफाड, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, चांदवड-देवळा, नाशिक मध्य आणि नाशिक पश्‍चिम मतदारसंघाचा समावेश असेल. आर्थिक-...
सप्टेंबर 15, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त सोमवारी (ता. 16) नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. त्यांच्या बैठकींमुळे पक्षाला "बूस्टर डोस' मिळणार आहे. त्याच वेळी तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांच्या सीमा बंदिस्त होत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाभरातील...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्...
सप्टेंबर 04, 2019
नाशिकः शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच टायरबेस एलिव्हेटेड नाशिक मेट्रो निओ या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. परंतु नाशिकची गरज लक्षात घेता रुळावर आधारित सेवेसह शहरापेक्षा महापालिकेने महानगर विकास प्राधिकरण अर्थात, एनएमआरडीएच्या त्र्यंबकेश्‍वर, घोटी...
ऑगस्ट 27, 2019
त्र्यंबकेश्‍वर ः येथील दैवज्ञ सोनार समाज धर्मशाळेत श्रावण महिना आणि धर्मशाळा जीर्णोद्धारानिमित्ताने हरिनाम सप्ताह व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा झाला. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात चिमुरड्या वारकऱ्यांचा मेळा रंगला. हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भोसरीचे श्रीराम बेलेकर,...
ऑगस्ट 26, 2019
नाशिक ः इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वरच्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन निर्मला गावित शिवसेनेत दाखल झालेल्या असताना त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली दोन्ही तालुक्‍यांत गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच ऑलिंपिकपर्यंत पोचलेल्या सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत यांचे नाव चर्चेत आले आहे. सौ....
ऑगस्ट 26, 2019
नाशिक ः इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरच्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाल्या. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली दोन्ही तालुक्‍यांत गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच ऑलिंपिकपर्यंत पोचलेल्या सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत हिचे नाव चर्चेत आले आहे. सौ. गावित...
ऑगस्ट 25, 2019
नाशिक ः कुपोषण निर्मूलनासाठी आवश्‍यक असलेल्या पोषणामध्ये लोकसहभाग मिळावा म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी "मूठभर धान्य' उपक्रम राबवला. त्यात मिळालेल्या लोकसहभागाचा आवर्जून उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "मन की बात'मध्ये उपक्रमाचा गौरव केला. अशाच नवीन उपक्रम जोडत पुढील महिन्यातील...
ऑगस्ट 24, 2019
नाशिक ः महापुराचे दुखणे केवळ त्र्यंबकेश्‍वरपुरते मर्यादित नाही. पुराची व्याप्ती मोठी आणि दूरपर्यंत परिणाम करणारी आहे. मात्र, जिल्हाभर स्थानिक स्वराज्य संस्थांनी नद्यांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. शिवाय नदी पुनरुज्जीवन व नदी-नाले रेखांकनाच्या...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः गोदावरीच्या त्र्यंबकेश्‍वर या उगमस्थानीच डोंगर फोडून आणि नद्या-नाले गाडून त्यांच्या पात्रातील अतिक्रमण वाढले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी त्र्यंबकेश्‍वर गावात मुक्कामी थांबत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरला वारंवार येणारे पुराचे दुखणे निसर्गनिर्मित नसून जलस्रोत...
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः राज्य सरकारी आणि निमसरकारी सेवेतील निवृत्तांनी सामाजिक बांधिलकीतून "सकाळ रिलीफ फंड'मध्ये दहा हजार रुपयांचा धनादेश आज जमा केला. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यात आली.  संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, कार्याध्यक्ष...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : राज्याच्या अलीकडेच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार आता राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः  गोरक्षनाथाची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या चांदोरी (ता. निफाड) गावाला पूर्वी चंद्रगिरी नावाने देखील संबोधले जात असे. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जागृत आणि परंपरेने मानाच्या स्थानांपैकी एक आहे. नाशिकच्या १८८८ मधील गॅझेट मध्ये या गावाचा इतिहास आहे. चांदोरी गावचे जहागीरदार सरदार...
ऑगस्ट 19, 2019
घोटी : इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमधून विधानसभेत सलग दोनदा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी हॅट्‌ट्रिकची तयारी केली असली, तरीही त्या काँग्रेसकडून लढणार नसल्याचे निश्चित आहे. त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी शिवबंधन बांधून घेतल्यास इगतपुरी-...
ऑगस्ट 19, 2019
नाशिक: "बम..बम.. भोले..', "हर.. हर.. महादेव..'च्या जयघोषात लाखो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी सहभाग नोंदविला. काल (ता.18) रात्रीपासून भाविकांचे जथ्थे त्र्यंबकेश्‍वर नगरीत दाखल होत होती. सोमवारी (ता.19) दिवसभर भाविकांची रीघ कायम राहिली. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त...
ऑगस्ट 18, 2019
नाशिक ः पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आदिवासी बांधवांनी तांदूळ जमा केला. सरपंच लक्ष्मण वाघेरे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक स्वामी, पोलिस पाटील सविता माळगावे, प्रल्हाद पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी सहकार्य केले....
ऑगस्ट 18, 2019
नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारच्या ब्रह्मगिरी फेरीसाठी "बम बम भोले'च्या गजरात भाविकांनी कूच केले. लाखोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पोलीसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खासगी वाहनांना खंबाळे...
ऑगस्ट 18, 2019
घोटी (नाशिक) ः आरोग्याबद्दलची सजगता शहरवासियांमध्ये वाढू लागल्याने आदिवासींच्या नियमित आहारातील हातसडीच्या तांदळाची बाजारपेठ विस्तारतेयं. कोट्यवधींची खरेदी होऊ लागली आहे. तांदळाला चांगला भाव मिळत असल्याने कृषी विभागातर्फे "नाशिक सेंद्रीय' ब्रॅंडतंर्गत उकळात मुसळाने कांडलेल्या भाताचा समावेश...