एकूण 32 परिणाम
डिसेंबर 04, 2019
जगातील सातव्या क्रमांकाच्या भारतीय नौसेनेसाठी सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे. एकीकडे आव्हानांची भरती, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांची ओहोटी असे चित्र आहे. आजच्या (चार डिसेंबर) ‘भारतीय नौदल दिना’च्या निमित्ताने एक दृष्टिक्षेप. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय नौदलाने १९७१च्या भारत-...
नोव्हेंबर 26, 2019
नाशिक: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सोशल मिडीयावरही वातावरण ढवळून निघाले होते. मंगळवारी (ता.26) राजकीय त्सुनामीनंतर सोशल मिडीयावरही पडसाद उमटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपले सोशल मिडीयावरील अकाऊंटवर दुरूस्ती करत काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर अजित...
ऑक्टोबर 24, 2019
शेटजी भटजींचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात गेल्यावेळी 123 जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष झाला तेव्हा ते मोदींच्या त्सुनामीचे फळ मानले जात होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यश मिळू लागले तेव्हा भाजप महाराष्ट्राचा प्रमुख राजकीय पक्ष ठरल्याचे राजकीय निरीक्षक मानू लागले. भाजपची भूक मोठी...
ऑगस्ट 06, 2019
गडचिरोली : जुन्या सरकारने शेतकऱ्यांना 15 वर्षांत 30 हजार कोटी रुपये दिले. परंतु, भाजप सरकारने अवघ्या 5 वर्षांत 50 हजार कोटी रुपये दिले असून यंदा ऐन वेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यावर ओढवलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे. शेतकऱ्यांना जेवढी मदत लागेल तेवढी करू राज्यातला एकही शेतकरी कर्ज माफीपासून...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या त्सुनामीचा अंदाज घेत कॉंग्रेसचे आमदार भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर अलका राठोड, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. भाजप, शिवसेना व वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना ऑफरही मिळाल्याची चर्चा आहे. मात्र...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 06, 2019
नुकत्याच येऊन गेलेल्या "फणी' चक्रवाताच्या तडाख्याच्या जखमांनी ओडिशा राज्य घायाळ झाले असले; तरी ते ताठ मानेने उभे आहे, याचे श्रेय नि:संशय तेथील प्रशासनाला द्यायला हवे. भारतातले एक आर्थिकदृष्ट्या यथातथा परिस्थिती असलेले छोटेसे राज्य निसर्गाच्या प्रकोपाला एकजुटीने तोंड देत नामोहरम करते, हे उदाहरण उमेद...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रा या बेटांमध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला काल (शनिवार) रात्री त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला. त्सुनामीच्या या तडाख्यात आत्तापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला असून, 600 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या त्सुनामीमध्ये झालेल्या जीवित आणि वित्तहानीची माहिती अद्याप...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी...
नोव्हेंबर 24, 2018
निसर्गाचे चक्र आपल्या गतीने गरगरत असते. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचे वंगण घालून त्यास अधिक वेगाने फिरवले, की त्यातून घडते ती विज्ञान-तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगती. त्यालाच ढोबळमानाने उत्क्रांती वगैरे म्हणायचे. परंतु, निसर्गचक्राच्या अंगभूत लयीत ढवळाढवळ करण्याचा ‘प्रगत’ मानवाचा अट्टहास योग्य नव्हे, हे...
नोव्हेंबर 21, 2018
पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी... सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वालचंद संचेती यांच्यासह केरळला पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो....
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध...
सप्टेंबर 30, 2018
इंडोनेशिया- इंडोनेशियातील भूकंपाची परिस्थिती भीषण असून, मृतांचा आकडा 830 वर पोहोचला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियातील सुलासेवी बेटाला 7.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. याठिकाणी त्सुनामी आली असून त्यामुळे या भागातील 830 जणांचा...
ऑगस्ट 06, 2018
महापालिका निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्‍नांवर लढविल्या जात असल्याने त्यांच्या निकालावरून राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही निष्कर्ष काढणे योग्य नसते. तरीही सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालांचा धक्का राज्यभर जाणवला तो त्यातल्या अनपेक्षिततेमुळे आणि सध्याच्या अस्वस्थ...
जुलै 01, 2018
नव्यानं बाजारात येणाऱ्या एअर कंडिशनरचं डिफॉल्ट तापमान (एसी सुरू होण्याच्या वेळचं तापमान) 24 अंश सेल्सिअस असं निश्‍चित करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्रालयानं संबंधित कंपन्यांना दिले आहेत. यांमुळं ऊर्जा वाचेल आणि आरोग्यावरही चांगले परिणाम होतील, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे. या निर्णयामुळं नेमकी किती...
मे 11, 2018
जयसिंगपूर - वादळी वाऱ्याने गुरुवारी शिरोळ तालुक्‍याचे मोठे नुकसान झाले. ऊस, टोमॅटो, केळी, भाजीपाला पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेच शिवाय सुमारे 35 घरांची पडझड झाली. अनेक कारखाने आणि शाळांवरील पत्रे उडून पडले. वादळी वारा नव्हे हि तर त्सुनामीची लाट लाटच वाटवी असे चित्र तालुक्‍यात निर्माण झाले....
मार्च 12, 2018
सिंधुदुर्गचे सागरी विश्‍व सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्‍व जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मीळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे तर अनवटच जैवविश्‍व आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने भारताच्या पश्‍...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 10, 2018
तेगुसिगल्पा (होंडुरास) - कॅरेबियन समुद्रात आज (मंगळवार) 7.6 रिश्‍टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचे हादरे होंडुरास, मेक्‍सिको आणि बेलिझ या देशांत बसले. मात्र यामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. होंडुरासच्या ताब्यातील एका दुर्गम बेटावर बसलेला भूकंपच्या धक्का उत्तर मध्य...
डिसेंबर 04, 2017
कुटुंब गमावलेल्या मुलींचा प्रेरणादायी प्रवास; खेळाबरोबरच करिअरसाठीही धडपड  कोल्हापूर - फुटबॉलपटू एस. प्रदीपा ही फॉरवर्डची खेळाडू आणि फिजिक्‍समधून पीएच.डी.ची तयारी करणारी, के. राधिका ही मध्यफळीत उत्कृष्ट पास देणारी व एम. कॉम.मधून एम. फिल. करणारी, के. सुमित्रा कामराज ही मध्यफळीत खेळणारी आणि वाणिज्य...