एकूण 526 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - पावसाच्या अचूक अंदाजापाठोपाठ उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटेचा वेध घेणारे हवामान खाते आता डेंगी आणि हिवतापाच्या (मलेरिया) उद्रेकाची माहिती देणार आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये प्रथमच हा अंदाज वर्तविण्यासाठी हवामान खात्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाची नोंद करणे आणि कमाल-किमान तापमान नोंदवणे...
फेब्रुवारी 16, 2019
वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून परदेशात तसेच स्थानिक बाजारपेठेत सुमारे दोन कोटी २५ लाख गुलाब फुलांची विक्री होऊन सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी दिली. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना मिळालेला चांगला दर हे यंदाच्या...
फेब्रुवारी 16, 2019
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ; तापमानात चढ-उतार पुणे - अवघ्या पाच दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 5.1 ते 16.7 असा तब्बल 11.6 अंश सेल्सिअसने वाढला. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा 14.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला. अशा प्रकारे कमी-जास्त होणाऱ्या थंडीमुळे पुणेकर सर्दी, खोकला आणि...
फेब्रुवारी 15, 2019
महाबळेश्वर - येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठ संचलित गहू गेरवा संशोधन केंद्रात गहू संशोधनासाठी वाढविलेली सुमारे दोन हजार २७५८ वाणाची रोपे थंडीच्या हल्ल्यामुळे जळून नष्ट झाली. त्यामुळे गव्हावरील तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याच्या अनुमानासाठी सुमारे वर्षभर थांबावे...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत, तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आल्याची माहिती तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - थंडीचा कडाका ओसरला असून, आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.13) आणि गुरुवारी (ता.14) आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण-गोवा या भागांत बऱ्याच ठिकाणी किमान तापमान तीन...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट कायम असल्याचे दिसून आले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने...
फेब्रुवारी 11, 2019
जुन्नर - गेल्या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यातील पारुंडे, वैष्णवधाम आदी गावातील रब्बीचे तसेच भाजीपाला फुल व फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे. पारुंडे व वैष्णवधामचे सरपंच सुमित्रा पवार व सुदाम डेरे  यांनी...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - कडाक्‍याच्या थंडीमुळे हवा खेळती न राहिल्याने मुंबई परिसरातील हवेची गुणवत्ताही ढासळत आहे. रविवारी मुंबईतील हवा प्रदूषणाची राजधानी असलेल्या दिल्लीपेक्षाही खराब होती. मालाड परिसरातील हवा सर्वाधिक प्रदूषित होती, असे निरीक्षण सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ॲण्ड रिसर्च (सफर) या संस्थेने नोंदवले. रविवारी...
फेब्रुवारी 11, 2019
मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्‍यता पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम आहे. रविवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी (4.9 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार (ता.11) ते बुधवार (ता.13) दरम्यान पाऊस...
फेब्रुवारी 11, 2019
जळगाव - देशात आजही जात-धर्म, भाषा-प्रांतांच्या भिंती ओलांडून माणुसकी जागवणारे असामान्य व्यक्ती उदात्त भावनेतून काम करीत आहेत... असाच एक अवलिया जळगाव शहराच्या रस्त्यावर मध्यरात्री चहाचा थर्मास, बिस्किटांची थैली घेऊन निघतो... निराधारांना कडाक्‍याच्या थंडीत चहाची ऊब, तर भटक्‍या कुत्र्यांची क्षुधा...
फेब्रुवारी 11, 2019
वसंत पंचमीची हिरवीकोवळी चाहूल लागली की चराचरावरची थंडीची पकड हळूहळू ढिली होत जाते. हवेत गारवा रेंगाळत असतो, पण शिशिराचा तडाखा कमी झालेला असतो. होळीच्या आसपास ही हिमलाट फारशी उरतही नाही. परंतु यंदा मात्र महाराष्ट्रात वसंत पंचमी पुरती गारठलेली उगवली. गेला जवळपास महिनाभर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाचा...
फेब्रुवारी 11, 2019
परभणी - जिल्ह्यात कडाक्‍याची थंडी पुन्हा परतली असून, रविवारी (ता. 10) पारा 6.3 अंशांवर घसरला; तर शनिवारचे तापमान सात अंशांवर होते. ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच परतलेल्या थंडीमुळे जिल्ह्यात शेकोट्या पेटत आहेत. जिल्ह्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत कडाक्‍याची थंडी...
फेब्रुवारी 11, 2019
सातगाव पठार - दोन दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अचानक वाढलेल्या थंडीने शेतातील चारा खाद्य मका व ज्वारी पिके पूर्णपणे गोठून खराब झाली असल्याने काळी पडली आहेत. या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे पाळीव दुभती जनावरे आहेत. या जनावरांना खाद्य म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हिरवा चारा म्हणून...
फेब्रुवारी 11, 2019
सह्याद्रीमध्ये मनसोक्त भटकंती सुरू होती तेव्हाची गोष्ट. गड-कोट-किल्ले, घाटवाटा यांच्या इतिहासाचे, सुळके, कडे, भित्ती यांच्या चढाईचे आकर्षण असलेले आम्ही सुटीची वाट पाहत असायचो. पुण्यात असलेल्या मला ठाण्याहून मित्राचा फोन यायचा की, निघायचो. सुट्यांच्या सोयीनुसार भिडू येत-जात राहायचे. असे करता करता...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव ः गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्‍याची थंडी पडल्यानंतर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. यामुळे काहीसा उकाडा जाणवू लागला होता. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा गारठा वाढत असून, कालच्या किमान तापमानात चार अंशाची घसरण होऊन जळगावचे तापमान...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर...
फेब्रुवारी 10, 2019
"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...'' नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्‍टर - 36...
फेब्रुवारी 09, 2019
लोणंद : हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून पुणे - सांगोला या एसटी बसला स्कॉर्पिओ आडवी मारून बस अडवून स्कॉर्पिओ मधील अज्ञात चार जणांनी बसच्या चालक व वाहकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल (ता. 8 )  रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोणंद -फलटण रस्त्यावर तरडगाव हद्दीत बसस्थानका पासून काही...