एकूण 14 परिणाम
March 02, 2021
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप आहेत. सहकार विभागानं मुंबै बँकेचं सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला...
February 12, 2021
सोलापूर : शैक्षणिक कर्ज न फेडण्याची वृत्ती विद्यार्थी व पालकांमध्ये वाढल्याने कर्ज वाटपात बॅंकांनी सावध भूमिका घेतल्याने अनेक पालक कर्जांपासून वंचित राहात आहेत. पूर्वी कर्ज घेतलेले विद्यार्थी पुन्हा बॅंकांकडे न फिरकल्याने बॅंकांची थकीत कर्जे वाढत...
February 10, 2021
सटाणा (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसुलीकरिता कठोर पावले उचलून धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत बागलाण तालुक्यातील बड्या आणि प्रभावशाली असलेल्या तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या सभासद थकबाकीदारांच्या जप्त...
January 30, 2021
कसबे सुकेणे (जि.नाशिक) : नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थकीत कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासंदर्भात शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, जिल्हा शेतकरी संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांना घेराव...
January 22, 2021
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेमध्ये रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे प्रलंबित असून, याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. याबाबत ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांना भेटून हा प्रस्ताव त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी रुपी बॅंक ठेवीदार हक्क समितीने गुरुवारी पत्रकार परिषदेत...
January 14, 2021
अकोला : थकीत कर्ज व इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या १५ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यासोबतच एक प्रकरण अपात्र करून दोन प्रकरणाची फेरचौकशी करण्यात येईल. यासंबंधी सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची...
December 09, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेल्या कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेच्या कारभाराला अखेर काल रिझर्व्ह बॅंकेनेच पुढाकार घेत पूर्णविराम दिला. सहकार खात्याने बॅंक दिवाळखोरीत आल्याचे जाहीर करत अवसायानिक तेथे नेमला. एका दिवसात बॅंकेची दिवाळखोरी जाहीर झाली नाही, अनेक वर्षांपासूनच्या...
December 02, 2020
पुणे : कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणाऱ्या व 25 लाखांहून अधिक कर्ज थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांची (विलफुल डिफॉल्टरस्‌) यादी जाहीर करण्यात कोणतेही जनहित नाही, असा अजब दावा युनियन बँकेने केला आहे. तसेच हे कारण पुढे करीत अशा थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यास नकार दिला...
November 06, 2020
पुणे - कर्ज वसुली प्राधिकरणावर (डीआरटी) एक वर्षापासून न्यायाधीशांची नियुक्तीच झाली नाही. त्यामुळे सात जिल्ह्यांतील बॅंकांचे एक हजार कोटींहून अधिक रकमेच्या थकीत कर्ज वसुलीचे सुमारे चार हजार दावे प्रलंबित राहिले आहेत. एवढेच नव्हे, तर कर्ज वसुली...
November 05, 2020
पुणे : गेल्या एक वर्षांपासून कर्ज वसुली प्राधिकरणावर (डीआरटी) न्यायाधीशांची नियुक्ती न झाल्यामुळे सात जिल्ह्यातील बॅंकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या थकीत कर्ज वसुलीचे सुमारे चार हजार दावे प्रलंबित राहिले आहेत. एवढेच नव्हे कर्ज...
October 18, 2020
मुंबई: कॉक्स अँड किंग्सच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत काम करणा-या अकाउंट मॅनेजरचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रुळांवर सापडला. कॉक्स अँड किंग्स गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. 12 ऑक्टोबरला हा मृतदेह सापडला होता. पण त्याची ओळख पटली नव्हती. शनिवारी अखेर...
October 11, 2020
सातारा : गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चौपाटी बंद आहे. सलग इतके दिवस व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे 500 जणांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी नियमांना अधीन राहून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी...
October 01, 2020
चोपडा ः चोपडा सहकारी साखर कारखाना सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर देण्याबाबत संचालक मंडळाकडून कार्यवाहीला सुरवात झाली असून, या गाळप हंगामात साखर कारखान्याची चाके सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  अध्यक्ष अतुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी, नगरसेवक हितेंद्र देशमुख, माजी सभापती नारायण पाटील...
September 24, 2020
नांदुरा (जि.बुलडाणा) :  दोन ते तीन दशकांपासून राजकीय फंड्यांतून कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखविले गेले. त्यातून अनेकांना कर्जफेडण्याची ऐपत असूनही कर्जमाफीचा तीन-तीनवेळा लाभ मिळाला तर थकीत कर्ज भरण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची नसतानाही एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसलेल्या...