एकूण 99 परिणाम
जुलै 21, 2019
जाकार्ता : ऑलिंपिकपूर्व वर्षातील पहिले विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही भंग पावले. उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत चमकदार खेळ केल्यावर सिंधूला जपानच्या अकेन यामागुचीविरुद्ध वर्चस्व राखता आले नाही. मोक्‍याच्या वेळी केलेल्या चुकांचा फटका आपल्याला...
जुलै 20, 2019
पुणे - सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी हॅशटॅग ट्रेंड, तर कधी एखादा चॅलेंज ट्रेंड. सध्या सोशल मीडियावर साडी ट्रेंड व्हायरल होत आहे. अनेकजणी साडी नेसून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामध्ये देशातल्या, परदेशातल्या अनेक महिला साडीमधले फोटो शेअर करत सहभागी झाल्या...
जुलै 19, 2019
पुणे - स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. त्यामध्ये चार परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली, तर व्यवस्थापक महिलेस अटक करण्यात आली. येरवडा येथील फिनिक्‍स चौकातील सहारा हॉटेलच्या वरील बाजूस असलेल्या ऑर्चिड थाई स्पा या...
जुलै 04, 2019
नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. 214 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निधीची व्यवस्था करण्यात येईल. सह्याद्री...
जून 06, 2019
नागपूर - विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एकेकाळी बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान भारत सरकारने विकत घेतले. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये डॉ. आंबेडकर अध्यासनाची घोषणा झाली. याच धर्तीवर बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीपर्वावर अमेरिकेत...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 02, 2019
बँकॉकः थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न (वय 66) यांनी त्यांच्या सुथिदा तिजाई या सुरक्षारक्षकेशी (बॉडीगार्ड) बुधवारी (ता. 1) विवाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वजीरालोंगकोर्न यांचा हा चौथा विवाह आहे. वजीरालोंगकोर्न यांच्या विवाहाचा विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आला. पुढील...
मार्च 27, 2019
पुणे - रॉयल थाई कॉन्सुलेट जनरल आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंड चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने थाई संस्कृतीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. तीन दिवसांच्या महोत्सवाचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २९ मार्चला दुपारी ३ वाजता उद्...
मार्च 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - पूजा सावंत खरेतर मला प्राण्यांचे डॉक्‍टर व्हायचे होते. शाळेत शिकत असताना तोच विचार डोक्‍यात होता. मात्र, त्याचवेळी स्मिता पाटील यांच्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील एक गाणे पाहिले आणि मी कमालीची इम्प्रेस झाले. तेथेच मला ॲक्‍टिंगमध्ये येण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. आपला जन्म...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - ऑस्ट्रेलिया की रशिया, थायलंड की न्यूझीलंड... आपण आइसलॅंडलाच जाऊया का... अशी अनेक वाक्‍ये ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१९’ या प्रदर्शनात ऐकायला मिळत होती. देशी-परदेशी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाला शहरासह पिंपरी व जिल्ह्यामधील नागरिकांनी शनिवारी प्रचंड...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : रामायण महाकाव्याने जगाला दिलेली नवी दिशा व मूल्यविचार सर्वत्र पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन मुंबईमध्ये 25 ते 28 फेब्रुवारी या काळात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. यंदाच्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळाव्यात...
जानेवारी 24, 2019
नागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील लाइव्ह शोसाठी विदेश दौऱ्यावर जाण्याची परवानगी मागणारा विनंती अर्ज हनी सिंगने सत्र न्यायालयात दाखल केला होता. अर्ज स्वीकारून किमान एका...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये जागृती वाढली आहे. शरीरसौष्ठव खेळामुळे महिलांची जीवनशैली बदलू शकते,’’ असे मत शहरातील पहिली आशियाई ब्राँझपदक विजेती फिटनेस मॉडेल आदिती बंब हिने व्यक्त...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात पैदास आणि उत्पादन करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बिजोत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करीत असून, त्याचा लाभ अल्प भूधारक शेतकऱ्यांना होत...
नोव्हेंबर 01, 2018
नाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिवेलन मदी मंत्री (37, रा. एफ 304, सतलज रेसीडेन्सी, महालक्ष्मी मॉलच्या जवळ, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल) असे...
ऑक्टोबर 29, 2018
टाकळी हाजी - आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत साखरेला बाजारभाव कमी आहे. त्यातून साखर कारखानदारी तोट्यात आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीने हुमणी सारख्या रोगाचा झालेल्या प्रार्दुभाव यामुळे उसाचे उत्पादन घटणार आहे. पुढील आठ महिन्यात निर्माण झालेल्या दुष्काळाला सामोरे जात असताना धरणाच्या पाण्याचे...
ऑक्टोबर 22, 2018
गणपूर (ता. चोपडा) - दोंडवाडे (ता. चोपडा) येथील रहिवासी दिनेश मधुकर साळुंखे येत्या १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टिव्हल २०१८ मध्ये आपली कळसूत्री बाहुल्यांची कला सादर करणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक देशांमध्ये सादरीकरण केले आहे. आजच्या संगणक युगात...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - आरोग्यास अत्यंत घातक असलेली विषारी सुपारी थायलंड किंवा अन्य कोणत्याही देशांमधून आपल्या देशामध्ये समुद्र किंवा अन्य कोणत्याही मार्गाने येऊ नये यासाठी पुरेसा काटेकोर बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सीमाशुल्क आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांना दिले...