एकूण 4964 परिणाम
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप...
मे 25, 2019
जळगाव ः उष्णतेची लाट लागोपाठ पाचव्या दिवशीही कायम राहिली. गुरुवारच्या (23 मे) तुलनेत शहरातील पारा किंचित घसरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी उन्हाचे चटके आणि उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. ...
मे 25, 2019
जळगाव ः "शून्य सावली दिवस (झीरो शॅडो डे) हा वर्षातून दोन वेळा येत असतो. या "झीरो शॅडो डे'चा जळगावात रविवारी (26 मे) अद्‌भुत नजारा व भौगोलिक घटना अनुभवास मिळणार आहेत. नागरिकांना हा अनुभव काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात अनुभवण्यासाठी जळगावकर खगोलप्रेमींतर्फे सौर घड्याळाच्या...
मे 25, 2019
जळगाव ः जिल्ह्यात उद्यापासून (25 मे) बीटी बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून, त्याची विक्रीही होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा एक जूनपासून बीटी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार होते. मात्र, एक जूनपासून विक्री केल्यास बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांचीही...
मे 25, 2019
आज शनिवार म्हणजेच विक एन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग...
मे 25, 2019
आजचे दिनमान मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. तुमचे प्रभावाचे क्षेत्र वाढणार आहे. थोरामोठ्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक सहकार्य लाभेल.  वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.  मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. एखादी गुप्त बातमी समजेल...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76...
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 24, 2019
लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. याबाबतची घोषणा 'डाउनिंग स्ट्रीट' येथील पीएम हाऊस येथे त्यांनी आज (शुक्रवार) केली. ब्रेक्झिट करारात अपयशी झाल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तसेच 7 जूनला 'कंझर्वेटिव्ह पक्षा'चे अध्यक्षपदही सोडणार...
मे 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत घवघवीस यश मिळवले असून, नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. शपथविधी होण्यापूर्वीच मोदींचे परदेश दौऱयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मोदी शपथविधीनंतर सर्वप्रथम शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे...
मे 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची आवक १३२८ क्विंटल...
मे 24, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित...
मे 24, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 24, 2019
आजचे दिनमान मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे.  वृषभ : योग्य मार्गदर्शन करू शकाल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  मिथुन : एखादी मानसिक चिंता राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात अपेक्षेसारखी आवक...
मे 23, 2019
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीसह त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. रायगडमध्ये तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली.  आतापर्यंत तटकरे यांना 3,98,475 मतं तर गीतेंना 3,89,...
मे 23, 2019
पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर    कॉंग्रेसचे उमेदवार आतानासिओ ( बाबुश) मोन्सेरात यांनी विजयाला गवसणी घातली आहे. अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मोन्सेरात यांनी सोळाशेहून अधिक मताधिक्क्य मिळवले आहे. पर्रीकर यांचे १७ मार्चला निधन झाले होते....